
दिव्यावरून ७: ५६ ची गाडी घाटकोपरला नेहमी 15 मिनिटे लेट येते ह्याकडे #मध्य_रेल्वे काही तोडगा पाडणार आहेकी नाही. दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत आहे.@Central_Railway @drmmumbaicr #मध्य_रेल्वे #मुबई_लोकल @abpmajhatv @TV9Marathi

MR
अजित कदम
123 posts

@AJITKADAM36
शिवशंभू प्रेमी🚩 जय जिजाऊ,जय शिवराय,जय शभुराजे,जय महाराष्ट्र 🚩 मराठा वाॅरियर्स गडकिल्ले सवर्धक🚩








७:५६ ची डोंबिवली-सी.एस.टी.एम गाडी ही गाडी गेले कित्येक दिवस लेट चालत आहे. घाटकोपर ला ८:३२ वेळ आहे.परंतु नेहमी १५/२० मिनिट लेट असते.#मध्यरेल्वे चा सावळागोंधळ सुरू आहे. ह्याला जबाबदार कोण. @abpmajhatv @mieknathshinde @Dev_Fadnavis @Central_Railway @TV9Marathi























