AKASH JAGTAP

8 posts

AKASH JAGTAP

AKASH JAGTAP

@AKASHJAGTAP1007

Katılım Nisan 2025
1 Takip Edilen0 Takipçiler
AKASH JAGTAP
AKASH JAGTAP@AKASHJAGTAP1007·
@RPrajwal_Sakal खूप खूप आभार सर तुमचे गोरगरिब पोरांसाठी आवाज उठवलात 🙏🙏
MR
0
0
0
105
Prajwal Ramteke
Prajwal Ramteke@RPrajwal_Sakal·
सकाळचा दणका! सात हजार विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! शनिवारी मिळणार सरकारी नोकरीची किल्ली. #सकाळचा_दणका #विद्यार्थी #एमपीएससी
Prajwal Ramteke tweet media
MR
19
44
66
1.6K
AKASH JAGTAP
AKASH JAGTAP@AKASHJAGTAP1007·
@RPrajwal_Sakal महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून विविध विभागातील गट–क लिपीक टंकलेखक या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्त सरकारने तात्काळ नियुक्तीपत्रे देऊन पात्र उमेदवारांना सेवेत रुजू करून घ्यावे, आणि विद्यार्थ्यांना त्यांचा न्याय हक्क द्यावा अशी अपेक्षा आहे.
MR
0
2
1
26
Prajwal Ramteke
Prajwal Ramteke@RPrajwal_Sakal·
'चमकोगिरी'चा फटका... "आम्ही पास आहोत… पण बेरोजगारच आहोत!" सात हजार विद्यार्थी नियुक्ती पत्राच्या प्रतीक्षेत. #नियुक्तिपत्र_प्रलंबित #विद्यार्थी #एमपीएससी
Prajwal Ramteke tweet media
MR
9
164
124
1.8K
AKASH JAGTAP
AKASH JAGTAP@AKASHJAGTAP1007·
@satejp महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून विविध विभागातील गट–क लिपीक टंकलेखक या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्त सरकारने तात्काळ नियुक्तीपत्रे देऊन पात्र उमेदवारांना सेवेत रुजू करून घ्यावे, आणि विद्यार्थ्यांना त्यांचा न्याय हक्क द्यावा अशी अपेक्षा आहे.
MR
0
31
8
791
Satej (Bunty) D. Patil
Satej (Bunty) D. Patil@satejp·
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून विविध विभागातील गट–क लिपीक टंकलेखक या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती देण्यास शासन मुद्दाम चालढकल करत आहे. दोन वेळा पुढे ढकलला गेलेल्या रोजगार मेळाव्यातून नियुक्तीपत्रे वाटपाचा ‘चमकोगिरी’ सरकारचा प्रयत्न हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी केलेली थट्टा आहे. सरकारने तात्काळ नियुक्तीपत्रे देऊन पात्र उमेदवारांना सेवेत रुजू करून घ्यावे, आणि विद्यार्थ्यांना त्यांचा न्याय हक्क द्यावा अशी अपेक्षा आहे. @CMOMaharashtra
MR
28
433
410
8.6K
AKASH JAGTAP
AKASH JAGTAP@AKASHJAGTAP1007·
@BaliramDoleyINC @Dev_Fadnavis साहेब आम्हाला नियुक्तीची फार गरज आहे हो, नियुक्ती नंतर जिथे आणि जेव्हा कार्यक्रम घ्याल तेव्हा आम्ही स्वखर्चाने हजेरी लावू, पण आता तात्काळ नियुक्ती द्यायचे आदेश काढा.
MR
0
26
7
628
Baliram Doley - बळीराम डोळे
मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब, गृह, महसूल, कृषीसह विविध विभागांतील सुमारे ७ हजार लिपिक-टंकलेखक भरतीचे सर्व टप्पे यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहेत. नियुक्तीपत्रे तयार असूनही, केवळ 'नियुक्ती वितरण कार्यक्रमा'च्या नावाखाली विलंब का? ​१७ सप्टेंबरचा कार्यक्रम रद्द झाला, २९ सप्टेंबरची तारीख पुढे ढकलली. बेरोजगार तरुणांच्या वयोमर्यादा आणि आर्थिक विवंचनेकडे दुर्लक्ष करून केलेला हा वेळकाढूपणा अन्यायकारक नाही का? दिखाऊ कार्यक्रम टाळून त्वरित नियुक्तीपत्रे द्यावे अशी विनंती. ​#लिपिकभरती #नोकरभरती #महाराष्ट्रशासन #न्याय_द्या @CMOMaharashtra
MR
40
568
332
6.6K
Baliram Doley - बळीराम डोळे
MPSC Clerk 2023 | Advt No. 111/2023 ▪️एकूण प्रक्रिया – 27 महिने ▪️Mains – 15 महिने ▪️Skill Test – 8 महिने ▪️Merit List – 2 महिने Final Selection List अजूनही नाही! एखाद्या भरती प्रक्रियेला इतका कालावधी लागणं हे अन्यायकारक आहे. @mpsc_office आयोगाने याचं भान ठेवायला हवं, विद्यार्थ्यांच्या संयमाचा आता अंत पाहू नये. मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis, @CMOMaharashtra, कृपया हस्तक्षेप करून हा प्रश्न तातडीने मार्गी लावा! #MPSCClerk #DeclareFinalResult
MR
237
1.6K
979
18.3K
@spardha_vishv_official
@spardha_vishv_official@Spardha_vishv·
लिपिक टंकलेखक 2023 जाहिरात येऊन 27 महिने पूर्ण झाले आहेत. अजून निवड यादीचा पत्ता नाही. आतापर्यंत उमेदवारांचे उमेदीची जेवढे दिवस वाया घालवले तेवढ्या दिवसाला 365 ने गुणून संबंधित जबाबदार असणाऱ्यांची वेतन कपात करावी किंवा सक्तीच्या रजेवर पाठवायला हव. #DeclareClerk2023result
MR
38
254
116
791
Vishal Belgundkar
Vishal Belgundkar@281Vishal·
सहनशीलतेचा अंत झाला!Mpsc शब्दाला जागा आज clerk2023 निकाल लावा अन्यथा विद्यार्थ्यांचा रोष बाहेर पडेल.विद्यार्थ्यांना नाईलाजाने आंदोलन करावे लागेल.#Declareclerk2023result @mpsc_office @CMOMaharashtra @RRPSpeaks @navneetravirana @abpmajhatv @iambadasdanve @AbhiPawarBJP @ndtv
MR
153
986
412
3.4K