Vishal Belgundkar
259 posts


हजारो विद्यार्थ्यांना मिळाली भविष्यातील गुरुकिल्ली...🔑
सरकारी नोकरीचं स्वप्न साकार झालं, मेहनतीला मिळालं यश. 👏
#SakalImpact
#एमपीएससी
#YouthEmpowerment


MR
Vishal Belgundkar retweetledi
Vishal Belgundkar retweetledi

मा. देवेंद्र फडणवीस – भरती घोटाळ्यांचे खलनायक!
महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर आणि मेहनतीवर पाणी फेरणाऱ्या भरती घोटाळ्यांची मालिका सुरूच आहे. औषध प्रशासन विभागाच्या (FDA) परीक्षेत संगणक बदल, मोबाईल-ब्लूटूथचा वापर, उत्तरांची फॉरवर्डिंग – हे सर्व प्रकार स्पष्ट पुराव्यांसह उघड झाले आहेत. TCS सारख्या मोठ्या कंपनीमार्फत परीक्षा घेत असूनही, ही यंत्रणा फसवणूक थांबवू शकली नाही.
नंदुरबारसारख्या केंद्रांवर विशिष्ट उमेदवारांना सोयी देण्यात आल्या. यामागे कोण आहे?
मा. देवेंद्र फडणवीस यांच्या गृहमंत्री पदाच्या कार्यकाळात पोलीस भरती, टॅलाठी, ZP आरोग्य, MSRTC, आरोग्य विभाग, वन विभाग आणि आता FDA – एकही भरती परीक्षा घोटाळ्याशिवाय पार पडलेली नाही. २०२२ मध्ये झालेली पोलीस भरती परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द झाली. तलाठी भरतीत आरक्षित जागांची अफरातफर झाली. आरोग्य विभागाच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिका लीक झाल्याचा तपास अद्याप अपूर्ण आहे.
मा. फडणवीस सरकारच्या कार्यकाळात भरती प्रक्रिया ही पारदर्शकतेऐवजी दलालांच्या ताब्यात गेली आहे अशी परीक्षार्थींची भावना झाली आहे. लाखो विद्यार्थ्यांनी वर्षानुवर्षे अभ्यास, कष्ट, पैसे खर्च करून परीक्षांची तयारी केली, पण जागा मिळाल्या त्या लायनीत न उभ्या राहिलेल्या ‘भ्रष्ट नेटवर्क’ला!
महायुती सरकारमध्ये मा. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः गृहमंत्री म्हणून जबाबदारी घेतली असताना व्यवस्थेची ही अवस्था का? कोणत्या दबावाखाली किंवा आशीर्वादाखाली हे घडत आहे?
मा. फडणवीस हे आज महाराष्ट्रातील तरुणांच्या दृष्टीने भरती घोटाळ्यांचे खलनायक आहेत.
@INCHarshsapkal @Dev_Fadnavis @INCMaharashtra @BJP4Maharashtra
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य@Mpsc_Andolan
महाराष्ट्रातील मोठा नोकरभरती #घोटाळा #फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्रात मोठा नोकर भरती घोटाळा सुरू आहे. #FIR कॉपीची प्रत जाहीर करतो आहोत. सत्ताधारी घोटाळ्यावर मौन धारण करून आहेत, तर #विरोधक नसल्यासारखेच आहेत. त्यामुळे राज्यातील होतकरू तरुणांचे भविष्य अधांतरी लटकले आहे. @Dev_Fadnavis @AUThackeray @Awhadspeaks @AjitPawarSpeaks @RRPSpeaks @INCHarshsapkal @PatilKailasB @ShivSenaUBT_ @Prksh_Ambedkar @rajushetti @RealBacchuKadu @supriya_sule .
MR
Vishal Belgundkar retweetledi

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती - रोजगार विभाग - जिल्हा दौरा.
रविवार २५ मे, २०२५
१. नवी मुंबई जिल्हा : सकाळी ९ ते सायंकाळी ४
२. पनवेल जिल्हा : सायंकाळी ४.३० ते रात्री ९
कार्यसूची :
१. नवी मुंबई जिल्ह्यातील ऐरोली, तुर्भे, नेरुळ, वाशी, सानपाडा, सीवूड, बेलापूर आणि पनवेल आदी ठिकाणी स्पर्धा परीक्षांर्थींची भेट व चर्चा
२. अभ्यासिकांना भेट
३. रोजगार या विषयावर काम करणाऱ्या विविध संघटना/ पदाधिकाऱ्यांशी बैठक
४. कार्यकर्ते व पक्ष पदाधिकाऱ्यांची भेट
@INCHarshsapkal @INCMaharashtra @NaviMumCongress @NavimumbaiIyc @NaviMumbaiDMC @INCPanvel @PanveYouth_IYC @panvelscdept @Mpsc_Andolan @punyachiMPSC @Yesjassociation
MR
Vishal Belgundkar retweetledi

शुक्रवार १६, मे २०२५.
महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस समितीचे मुख्यालय टिळक भवन येथे ठाणे जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत बैठक झाली. ही बैठक अत्यंत फलदायी ठरली. मा. सपकाळ यांनी विद्यार्थ्यांना आश्वस्त केले की, काँग्रेस पक्ष राज्यातील लाखो परीक्षार्थींच्या न्यायासाठी त्यांच्या सोबत ठामपणे उभा राहील.
या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन सुपूर्द केले.
राज्यभरातील लाखो रोजगारक्षम तरुणांच्या हक्कांसाठी काँग्रेस पक्षच घटनात्मक चौकटीत लढा देऊन आम्हाला “न्याय” मिळेल याची खात्री आहे अशी भावना यावेळेस परीक्षार्थींनी व्यक्त केली.
@INCHarshsapkal



MR

मा @mpsc_office 111/2023 लिपिक पदाच्या ऑपटींग आउट संदर्भात खूप टेक्निकल अडचणी येत आहेत. त्या सोडवून दोन दिवसांची मुदत वाढ करून द्यावी ही विनंती.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@RRPSpeaks
@Drsuvarnas

MR

@mpsc_office 111/2023 लिपिक opting आउट च्या लिंक वर अशा खूप टेक्निकल अडचणी येत आहेत. मा. आयोगाने हा टेक्निकल प्रॉब्लेम सोडवून 2 दिवसांचा वेळ वाढवून द्यावा ही विनंती.
@CMOMaharashtra
@RRPSpeaks
@Drsuvarnas

MR

धन्यवाद मा @mpsc_office 111/2023 क्लर्क जाहिराती संदर्भात clarification दिलं. पुढील आठवडा म्हणजे शनिवार देखील होऊ शकतो आणि सोमवार देखील होऊ शकतो ही कळकळीची विनंती आहे जरी पुढचा आठवडा सुट्यांचा असला तरी सोमवार मंगळवारी निकाल लावा खूप मानसिक तणावातून उमेदवार जात आहेत.
MR

सहनशीलतेचा अंत झाला!Mpsc शब्दाला जागा आज clerk2023 निकाल लावा अन्यथा विद्यार्थ्यांचा रोष बाहेर पडेल.विद्यार्थ्यांना नाईलाजाने आंदोलन करावे लागेल.#Declareclerk2023result
@mpsc_office @CMOMaharashtra @RRPSpeaks
@navneetravirana
@abpmajhatv
@iambadasdanve
@AbhiPawarBJP
@ndtv
MR

आहे. परिस्थिती खूप भीषण आहे एक एक दिवस ढकलन कठीण झालेलं आहे . एक जाहिरात अडीच वर्षे झाली तरी निकाल लागून पूर्ण होत नाही हे खरंच खूप गंभीर आहे. कृपा करून आपल्या कर्मचाऱ्यांना मिशन मोड वर काम करायला लावून हा निकाल लवकरात लवकर लावा .
#declarempsccler2023result
@CMOMaharashtra
MR

मा . @Suvarnakharat4 @mpsc_office तुम्हाला clerk 2023 च्या निकालाचे गांभीर्य माहीत आहेच. कृपा करून निकाल लवकरात लवकर लावा कुणाचे आईवडील आजारी आहेत. कुणाचे लग्न ठरले आहे. कुणाचे लग्न ठरत नाही आहे. पूर्व मुख्य स्किल सगळं सगळं कष्टाने पास होऊन गावात मुला मुलींना चोरून रहावे लागत
MR
Vishal Belgundkar retweetledi

आज स्किल टेस्ट 2023 ची MAT मध्ये सुनावणी आहे. तरी @mpsc_office ला विनंती आहे की आज स्किल टेस्ट चा निकाल लावावा. 2 वर्षे झाली ही भरती रेंगाळत पडली आहे.
@Drsuvarnas
@RRPSpeaks
@AbhiPawarBJP
MR

@suvishelke एवढा काय विषय नाही...कोर्ट म्हणेल ठीक आहे तूच सांग कुणाला अधिकार आहे. त्याना तुला अपात्र करायला सांगतो😂😂
MR

@AbhiPawarBJP @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra Combine 2024 जाहिरात
गट क निकाल
राज्यसेवा जागा वाढ
हे विषय सुटल्याशिवाय विद्यार्थी उठणार नाहीत.......
पुन्हा पुन्हा आंदोलन करून आम्ही वैतागलो आहोत
हे तीन विषय मिटवा मगच आंदोलन संपेल ..
विद्यार्थ्यांची भूमिका.
MR

MPSC कृषी व IBPS विषयात आताच बैठक झाली. मा. मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मी स्वतः या बैठकीस उपस्थित होतो. महाराष्ट्र शासनाने लोकसेवा आयोगाला कृषीच्या 258 पदांचा समावेश करावा अशी अधिकृतपणे विनंती केली आहे. तसेच IBPS परीक्षा देखील 25 ऑगस्ट रोजी असल्याने MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. लवकरच निर्णय अपेक्षित आहे.
यासोबतच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात आयोगाची बैठक सुरू झालेली आहे. #MPSC @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks

MR
Vishal Belgundkar retweetledi

कृषी पदवीधारकांच्या मंजूर असलेल्या 258 जागांचा राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी आज पुण्यात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे. सरकारने या विद्यार्थ्यांचा अंत न बघता तातडीने त्यांच्या मागणीची दखल घ्यावी. या विद्यार्थ्यांसोबत आम्ही खंबीरपणे उभे असून वेळ प्रसंगी या विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरू.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mpsc_office

MR

@BaliramDoleyINC @Dev_Fadnavis @BhauGangOffice @gajabhauX @RRP_datta @Shekharcoool5 @Anand_Dasa88 येताना 1000 राज्यसेवा (400आहेत)
Sti 500
Psi 1000
SR 200
Aso - 200
TA 1000
CLERCK 7000
घेऊन या.
नाहीतर आमच्या बेरोजगारीच्या गरम तव्यावर आपली राजकीय पोळी भाजून घ्यायला येण्याची काहीच गरज नाही. आमच्या सर्व अडचणी आमदार अभिमन्यू पवार साहेब यांना माहीत आहेत. त्यांच्याशी बोला
MR

मा.अर्धे उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब,आपण स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या समस्या,अडचणी जाणून घेण्यासाठी व सत्कार स्वीकारण्यासाठीलवकरच पुण्यात येत आहात अशी जाहिरात कालपासुन सुरु झाली.पण विद्यार्थ्यांना आनंद होण्याऐवजी तीव्र असंतोषाची लाट सर्वत्र पसरली.
👉गेल्या 10 वर्षातील आमच्या सर्व अडचणी, समस्या ज्यांनी सर्वाधिक दुर्लक्षित केल्या त्या साहेबांना आता आठवण झाली काय??
👉 पुण्यात #MPSC चे आंदोलन सुरु असताना पहाटे चार वाजता पोलीसांना,
" आजूबाजूच्या सर्व lights बंद करून
विद्यार्थ्यावर लाठीचार्ज करा,व आंदोलन आयोजक बळीराम डोळे ला उचला"असा आदेश व धमकी देणाऱ्या देवेंद्र साहेबाना त्यावेळी विद्यार्थी कडाकाच्या थंडीत तासनतास आंदोलनाला का बसले आहेत,त्यांच्या समस्या जाणून घ्याव्या वाटल्या नाही काय??????
👉आंदोलन सुरु असताना पुण्यात येऊन सुद्धा आंदोलनकर्त्यांची भेट घ्यावी किंवा शिष्टमंडळ चर्चेला बोलावून त्यांची समस्या जाणून घ्यावी असे का वाटले नाही?????
याउलट 'हे विद्यार्थी कुणाचेच नाहीत' असे असंवेदनशील वक्तव्य आपण केले.
🔶 सर्वात कहर म्हणजे आमचे दोन आंदोलन झाल्यानंतर ते "हायजॅक" करण्याचा प्रयत्न आपण केला.
आपल्याच दोन आमदारांना आंदोलन
करायला लावून मागण्या मान्य झाल्याचे नाटक करून महाराष्ट्रातील सर्व राज्यसेवा उमेदवारांची दिशाभूल केली.
🔶आपण विसरला नसाल तर आठवण करून देतो शेवटी आम्हालाच तिसऱ्यांदा रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले व त्यानंतरच #MPSC ने notification काढून निर्णय दिला.
🔶सतत 5-6 महिने ती मागणी या
उमेदवारांकडून होत होती तेंव्हा आपल्याला त्यांच्या समस्या जाणून घ्याव्या असे एकदाही का वाटले नाही???????
तीन आंदोलने झाली पण एकदाही आपण त्याची साधी दखल घेण्याचे कष्ट घेतले नाहीत.
हीच का आपली संवेदनशीलता????
👉 गेले वर्षभर जवळपास प्रत्येक परीक्षेचे पेपर फुटत होते, कॉपीप्रकरणे,
डमी उमेदवार सगळं पितळ रोज हेच गोरगरीब विद्यार्थी उघडकीस आणत होते.त्यावेळी का नाही आपण समस्या जाणून घेतल्या??
याउलट " तो मी नव्हेच" ची भूमिका घेतली.आहे ना लक्षात?????
🔶 गोरगरीब मुलांकडून प्रत्येकपरीक्षेच्या फी साठी 1000 रुपये उकळून त्यांचा #seriousness ठरवणारे आपणच ना?
👉 #MPSC राज्यसेवा उमेदवार गेले 8-9 महिने आपल्याकडे रोज जागावाढ साठी विनंत्या,आर्जव करत आहेत.
last attempt असून जाणूनबुजून कमी जागा तर काढल्याच पण मुद्दाम त्यात महत्वाच्या संवर्गाच्या समावेश केला नाही. D.C. फक्त 7 जागा त्यातही OBC साठी ZERO.
👉 #MPSC कृषी जाहिरात दोन वर्षापासून प्रसिद्ध झाली नाही.Combined non gazetted grp B & C जाहिरात फेब्रुवारीत प्रसिद्ध होणार होती.ऑगस्ट आला तरी जाहिरात नाही.गेली 6 महिने हे उमेदवार रोज आपल्याकडे याची मागणी करत आहेत.
👉 सर्व सरळसेवा पार् पडल्यानंतर
निवडणुकीपूर्वी घेतलेल्या निर्णयाचा सत्कार स्वीकारायला येत आहात काय पुण्यात??????
👉 गेल्या 10 वर्षातील कोणत्याही स्पर्धा परीक्षा उमेदवाराला गाढ झोपेत जरी प्रश्न विचारला ना "तुझे सगळ्यात जास्त नुकसान कुणामुळे झाले??"
तर तो एकच नाव घेईल "देवेंद्र फडणवीस"
आपण एक पिढी अक्षरशः बरबाद केलीत.
👉 आपण पक्ष फोडण्यात व घर फोडण्यात ( हे आपणच सांगितले) इतके busy होतात की बेरोजगारी किती वाढली,तरुणांच्या मागण्या /अडचणी ,आत्महत्या आपल्याला दिसल्याच नाहीत काय??????
रोज येणाऱ्या बेरोजगाऱ्यांच्या सर्व समस्या व अडचणीकडे मुद्दाम दुर्लक्ष करणाऱ्या देवेंद्र साहेबांना आता कोणत्या नवीन समस्या जाणून घेण्याची इच्छा आहे?????
🔶 लोकसभेला दणका मिळाला म्हणून जाग आली काय???
विधानसभेसाठी पुतणा मावशीचे प्रेम??
" आपण येत आहात ना ,नक्कीच या"
आपले जोरदार व दणक्यात स्वागत होईल हे मात्र नक्की
@NANA_PATOLE
@mieknathshinde @PawarSpeaks
@AjitPawarSpeaks @Jayant_R_Patil
@supriya_sule @RRPSpeaks
@AbhiPawarBJP @atullondhe
@DhangekarINC @arvindshinde7
@prashantjagtapn @PuneCityPolice @TV9Marathi @abpmajhatv @SakalMediaNews @mataonline @waglenikhil @sahiljoshii @omkarasks @UmeshKorram10 @_prashantkadam @AlankarSawai

MR
Vishal Belgundkar retweetledi

मा.@mpsc_office कारवाई कधी सुरू करणार ?
#बोगसदिव्यांग
@MahaDGIPR
@ashish_jadhao @_prashantkadam @abpmajhatv @ss_suryawanshi

MR
Vishal Belgundkar retweetledi

पुरोगामी महाराष्ट्रात संविधानिक संस्थेचा "रामभरोसे कारभार"
मा. @mpsc_office
@Drsuvarnas ma'am
👉 6 जुलै ला होणारी महाराष्ट्र संयुक्त राजपत्रित नागरी सेवा परीक्षा पुन्हा एकदा postpone होत आहे असे ऐकलं.
हे खरं आहे काय??????
वेळीच अडचणी दूर केल्यास अशी वेळ येत नाही.
postpone होणार असल्यास हे जाहीर करण्याचा मुहूर्त कधीचा आहे?
तात्काळ मुहूर्त काढला तर बरं होईल.
( तसेही आपले notification म्हणजे फक्त एक formality उरली आहे,social media वर सर्व बातम्या आधीच leak झालेल्या असतात.
कळस म्हणजे result लागण्यापूर्वीच
उमेदवारांना cut off सुद्धा माहित असतो)
👉 आरक्षणासंदर्भात मागेच सर्व त्रुटी आपल्या निदर्शनास आणून दिल्या.
तरीही आपण गप्पच.
OBC ना वाऱ्यावर सोडून दिले
व SEBC ना अर्धवट / चुकीची
माहिती दिली
( कायद्याच्या चौकटीत न बसणारी)
मा. @mieknathshinde साहेब आपले काय म्हणणं आहे यावर??
👉 संयुक्त अराजपत्रित 2024 परीक्षा
जाहिरातीचा पत्ता तर नाहीच पण साधी तारीख जाहीर करण्याचे सौजन्य सुद्धा दाखवले नाही अजून.
2023 मध्ये वारंवार आपल्याला वारंवार निदर्शनास आणून दिले होते की ही
Scheme of exam सर्व उमेदवारांचे नुकसान करणारी आहे,PSI उमेदवारांना सुद्धा वेगळ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे.
शेवटी आपण उमेदवारांचे नुकसान केलेच पण MAT ने आपल्याला दणका दिलाच.
आता दणका मिळाला आहेच तर सर्वोतोपरी विचार करून Scheme of exam येईल अशी अपेक्षा करतो.
👉 समाजकल्याण परीक्षा
व इतर मागास बहुजन परीक्षा ची तारीख
जाहीर करण्याचा विसर पडला आहे
त्याबद्दल काय मत आहे आपले?
👉 Descriptive pattern
ची तर भारी हौस आहे आपल्याला पण ज्या exam descriptive pattern ने
घेतल्या त्याचा निकाल वेळेत लावता
आला नाही आपल्याला.
आणि Objective pattern ने घेतलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल तर सोडाच अजून final key आली नाही.
👉 Typing skill test
च्या तारखा जाहीर केल्या नाही अजून.
त्या उमेदवारांना किती दिवस ताटकळत
ठेवण्याचा विचार आहे?????
@maha_governor
@CMOMaharashtra
@mieknathshinde @NANA_PATOLE
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
राज्यभरातील स्पर्धा परीक्षा उमेदवार म्हणजे #MPSC च्या व सरकारच्या हातातले खेळणं झाले आहे,
हवे तसे खेळा,कुठेही फेका, काहीही करा
🙏धन्य आहे 🙏
MR
Vishal Belgundkar retweetledi

मा सचिव @Drsuvarnas
@mpsc_office
लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2023 निकाल आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात प्रसिद्ध करावी जेणेकरून उमेदवारांना नियोजन करणे सोयीस्कर जाईल.
लिपिक निकालासाठी उशीर होत असल्यास प्रसिद्धीपत्रकाद्वारे कारण स्पष्ट करावे.
MR
Vishal Belgundkar retweetledi

मा सचिव @Drsuvarnas
@mpsc_office
लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2023 निकाल आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात प्रसिद्ध करावी जेणेकरून उमेदवारांना नियोजन करणे सोयीस्कर जाईल.
लिपिक निकालासाठी उशीर होत असल्यास प्रसिद्धीपत्रकाद्वारे कारण स्पष्ट करावे.
MR

