ASB@0409
30K posts






जिल्हापरिषदेच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त नागपूर जिल्हा परिषदेतर्फे आयोजित हीरक महोत्सवी समारंभाला उपस्थित राहून मी मार्गदर्शन केले. या समारंभात ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री मा.शरद पवार यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होऊन संबोधित केले. @InfoNagpur







इंसान को श्रम की गरिमा में यकीन रखना चाहिए। चाहे वह दिमाग से हो या हाथ से। दुनिया किसी की जीविका के लिए जिम्मेदार नहीं है पर यह हर व्यक्ति को जीविका के अवसर देने के लिए जिम्मेदार है। #SundayThoughts #InternationalWorkersDay



महाराष्ट्र धर्म वाढवूया, मराठी पताका डौलाने फडकवूया. सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. जय महाराष्ट्र!



राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२०चा निकाल आज जाहीर झाला आहे. त्यात प्रमोद चौगुले राज्यात पहिले आले आहेत. तर मुलींमधून रुपाली माने यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. या परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्वांचेच मनापासून अभिनंदन 💐 आपल्या हातून लोकांची सेवा घडो हीच सदिच्छा!



राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #TukdojiMaharaj




अद्ययावत यंत्रणेच्या माध्यमातून कोन मापन उपकरण हे जीपीएस उपग्रहास जोडले गेले. त्यामुळे माहितीबरोबरच तंतोतंत वेळही कळते. त्याचबरोबर वारंवारता घसरण्याचा वेग नियंत्रित केल्यास विद्युत ग्रिडची स्थिरता व सुरक्षितता राखली जाते.



ऐ ‘भोगी’ , कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से ! #Maharashtra #thursdayvibes














