AVISH RAUT retweetledi

लोकशाही चॅनल दोन तासांपासून बंद आहे.. सत्तेचा खेळ किती क्रूर असू शकतो? लोकशाहीचा चौथा खांब म्हणून प्रसारमाध्यमांनी सत्य दाखवायचं ठरवल्यावर कसा आवाज दाबला जातो त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण. @AUThackeray
@ShivSenaUBT_ @kamleshsutar @ShivsenaUBTComm @rautsanjay61
#Suppor_लोकशाही
MR

































