Ashutosh Shendge, ACF retweetledi
Ashutosh Shendge, ACF
37 posts

Ashutosh Shendge, ACF retweetledi

विहिरीत पडलेल्या खोकडाला वनविभागाकडून जीवदान ..
इंदापूर येथे विहीरीत पडलेल्या खोकडास (Bengal Fox) सुखरूपरीत्या बाहेर काढले. तसेच त्याची वैद्यकीय तपासणी करून निसर्गात मुक्त करण्यात आले.
#Resque #BengalFox #IndapurForest
MR
Ashutosh Shendge, ACF retweetledi

"अर्पिले आयुष्य ज्यांनी वनसंवर्धनासाठी , वनसंरक्षणासाठी, वाहुया श्रद्धांजली सर्व वन हुतात्म्यांसाठी "
सर्व वन हुतात्म्यांना @PuneForest यांचेकडून भावपूर्ण आदरांजली...
#ForestMartyrsDay #SacrifiseLife #SaveNature #SaveForest #NationalForestMartyrsDay #Condolances #PuneForest

MR

With the ongoing Human Elephant Conflict in #maharashtra conducted awareness sessions in villages which came in close proximity with the #elephants ! Talk to resolve, talk to evolve #Dhananjaywaybhase @MahaForest @NehaPanchamia @ranjeetnature @MilishSharma @resq_wildlife


English
Ashutosh Shendge, ACF retweetledi

विश्रांतवाडी परिसरात काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत आहे. विश्रांतवाडी परिसरातील नागरिकांनी सावध राहावे, ही विनंती. बिबट्यापासून सुरक्षित राहण्यासाठी काही खबरदारी घ्या.
Forest Department Toll Free No- 1926.
#LeopardAlert #Staysafe #Awareness

MR
Ashutosh Shendge, ACF retweetledi

वनसंरक्षण कुटीला दिवंगत वनमजुराचे नाव....
इंदापूर येथे साकारत असलेल्या वनउद्यानामध्ये एका वनसंरक्षण कुटीस कै.ज्ञानदेव ससाणे (वनमजूर) यांचे नाव देण्यात आले. कर्तव्य बजावत असताना अंगावर झाड पडून यांना वीरगती प्राप्त झाली होती.
#condolences #Gratitude



MR
Ashutosh Shendge, ACF retweetledi

#IndependenceDay2022 Plantation drive by Mr. N.R Praveen IFS CCF Pune, Mr. Ashutosh ShendgeACF, Mr. Mukesh Sanas RFO, Brigadier V. P Patil, Corporator Ms. Nanda Tai Lonkar, Mr Krishnan Komandur, CEO APCCI, Ms. Zareen Siddique.
@nrp_gowda @NandaLonkar @adarpoonawalla @PuneForest




HT
Ashutosh Shendge, ACF retweetledi
Ashutosh Shendge, ACF retweetledi

पुणे वनविभागाने केलेल्या वनउद्यानामुळे भरणेवाडी नकाशात !!
मौजे- भरणेवाडी येथील पुणे वनविभागाने केलेले वनउद्यान येणाऱ्या काळात नक्कीच पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरेल.
#EcoTourisoum #VanUdyan #Bharnewadi #SaveNature #SaveForest

MR
Ashutosh Shendge, ACF retweetledi

इंदापूर वनक्षेत्रात मौजे- भरणेवाडी येथील राखीव वन गट.क्र.१२७२ मध्ये ' जिल्हा वार्षिक योजनेतून करण्यात आलेल्या " वन उद्यान भरणेवाडी"चा लोकार्पण सोहळा @bharanemamaNCP यांचे शुभहस्ते पार पडला. या उद्यानामध्ये मनोरे, कृत्रिमपाणवठे, सौरदिवे, वनसंरक्षण कुटी या अंतर्भूत आहेत.
#VanUdyan



MR
Ashutosh Shendge, ACF retweetledi

#स्वातंत्र्याच्या_अमृत महोत्सवानिमित्त मौजे-इंदोरी, वडगाव मावळ फॅा.ग.न ३४७ @PuneForest व #आर्ट ऑफ लिव्हिंग पिंपरी चिंचवड संयुक्त विद्यामाने वृक्ष लागवड केली.सदर वृक्षलागवड अंतर्गत ५०० स्थानिक प्रजातीची वृक्ष लावण्यात आहेत.
#AmritMahotsav2022 #Vanmahostav

MR
Ashutosh Shendge, ACF retweetledi

मानव-वन्यजीव संघर्ष सोडवण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीवांविषयी जनजागृती करण्यासाठी वन विभाग व रेस्क्यू चॉरिटेबल ट्रस्ट बावधन यांच्या संयुक्त विद्यमाने #पुणे वनपरिक्षेत्रात १५ जुलै २०२२ ते १ ऑक्टोबर २०२२ या दरम्यान #वन्यजीव जनजागृती कार्यशाळेचे आयोजन-@IfsPatil

MR
Ashutosh Shendge, ACF retweetledi

#स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त मौजे-इंदोरी, वडगाव मावळ फॅा.ग.न ३४७ @PuneForest व #आर्ट ऑफ लिव्हिंग पिंपरी चिंचवड संयुक्त विद्यामाने वृक्ष लागवड कार्यक्रम घेण्यात आला. सदर वृक्षलागवड अंतर्गत ५०० स्थानिक प्रजातीची वृक्ष लावण्यात आले.
#AmritMahotsav2022 #Vanmahotsav2022




MR
Ashutosh Shendge, ACF retweetledi

केंद्र शासन पुरस्कृत योजनेतून पुणे वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत महंमदवाडी तसेच हडपसर येथे ‘नगर वन उद्यान’ उभारणीचा शुभारंभ पुणे वनवृत्ताचे मुख्य वनंसरक्षक एन. आर. प्रविण यांच्या अध्यक्षतेखाली व पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
@PuneForest




MR
Ashutosh Shendge, ACF retweetledi

मौजे- महमदवाडी फॉ.स.न.७१,७२ येथे केंद्र शासनाचा "हरियाली महोत्सव" अंतर्गत ५०० रोपांचे वृक्षारोपण श्री. एन.आर.प्रवीण मुख्य वनसंरक्षक,पुणे व @IfsPatil यांचे उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी विविध संस्था, महाविद्यालय विद्यार्थी यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
#Hariyalimahostav #Greenpune




MR
Ashutosh Shendge, ACF retweetledi

मौजे आतवण येथील वनपर्यटन स्थळे लायन्स व टायगर पॉईंट येथे मा.श्री @IfsPatil यांच्या संकल्पनेतून मोकळ्या जागेत २२०० वृक्षांची वन महाउत्सव कार्यक्रम अंतर्गत लागवड करण्यात आली.यावेळी वन कर्मचारी वडगाव रेंज,इंडियन ऑइल टीम पुणे,JFM आतवण व व्यावसायिक उपस्थित होते@PuneForest @MahaForest

MR
Ashutosh Shendge, ACF retweetledi

Cleanliness makes it easier to see the beauty. To promote clean and green hills, Pune Forest Department has come up with #CleanPuneHillsCampaign on 4th & 5th June on various locations. Come be a part of the change. #PuneForestDepartment #Pune #GreenHills #PuneCity 🌳🏞️

English
Ashutosh Shendge, ACF retweetledi
Ashutosh Shendge, ACF retweetledi

Maintaining cleanliness of urban forest areas is very important for a sustainable development.
The members of @VasundharaVan have volunteered to clean urban forest area at Wanowrie, Pune. Their work is highly appreciable. 👏🏻 #PuneForest #SaveTrees #SaveForests


English



