Nanda Lonkar

254 posts

Nanda Lonkar banner
Nanda Lonkar

Nanda Lonkar

@NandaLonkar

NCP Corporator,Ex Member Standing Committee PMC, Ex Director Yerawada Jail, a Banker by profession and an avid non fiction reader.

Pune Katılım Şubat 2014
161 Takip Edilen664 Takipçiler
Nanda Lonkar
Nanda Lonkar@NandaLonkar·
आज चाको कुटुंबियांच्या मुंबई येथे विवाह सोहळ्यास उपस्थित राहून वधूवरांना आनंदी व सुखी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
Nanda Lonkar tweet media
MR
0
0
4
0
Nanda Lonkar
Nanda Lonkar@NandaLonkar·
भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी स्फुर्तीनायिका ज्ञानाई सावित्रीबाई फूले जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! #SavitriBaiPhule
Nanda Lonkar tweet media
MR
0
0
6
0
Nanda Lonkar
Nanda Lonkar@NandaLonkar·
नव्या कल्पना, नव्या भराऱ्या, झेप घेऊया क्षितिजावर उंच उंच ध्येयाची शिखरे, गगनाला घालूया गवसणी, हाती येतील सुंदर तारे ! नववर्षात मनासारखे घडेल सारे ! नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!.. #newyear #newyears2022 #happy #नववर्ष #हार्दिक #शुभेच्छा
Nanda Lonkar tweet media
MR
0
0
0
0
Nanda Lonkar
Nanda Lonkar@NandaLonkar·
प्रभाग क्रमांक 26 एन.आय.बी.एम.-महंमदवाडी कोंढवा खुर्द शांताई भाजी मंडई व कौसरबाग रोड येथे डांबरीकरण करण्यात आले. #pmc #ncp #ncpforpune #nandalonkar #nibm #pune #10_years_of_nandatai #नंदाताईआयीनईरोशनीलाई
Nanda Lonkar tweet mediaNanda Lonkar tweet mediaNanda Lonkar tweet mediaNanda Lonkar tweet media
MR
0
0
4
0
Nanda Lonkar
Nanda Lonkar@NandaLonkar·
अखंड ऊर्जास्रोत.. साहेब शतायुषी व्हा! #SharadPawar
Nanda Lonkar tweet media
MR
0
1
6
0
Nanda Lonkar
Nanda Lonkar@NandaLonkar·
जातिव्यवस्थेवर प्रहार करणारे संत परंपरेतील महान योगी संतश्री रोहिदास महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
Nanda Lonkar tweet media
MR
0
0
3
0
Nanda Lonkar
Nanda Lonkar@NandaLonkar·
जागतिक मानवी हक्क दिन ! समाजातील प्रत्येक नागरिकाला आपल्या मनाप्रमाणे जीवन जगण्याचा घटनेने अधिकार दिला आहे. त्यादृष्टीने प्रत्येक नागरिकांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी कटिबध्द होऊया !
Nanda Lonkar tweet media
MR
0
0
2
0
Nanda Lonkar
Nanda Lonkar@NandaLonkar·
शहिद वीर पांडुरंग साळुंखे यांच्या पुण्यस्मरण दिनी साळुंखे विहार आर्मी सोसायटी येथे त्यांच्या स्मारकस्थळी पुष्पचक्र अर्पण केले. शहीद पांडुरंग साळुंखे हे भारतीय सैन्याच्या मराठा रेजिमेंट मध्ये होते. १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात ०६ डिसेंबर १९७१ रोजी त्यांना वीरगती प्राप्त झाली.
Nanda Lonkar tweet mediaNanda Lonkar tweet mediaNanda Lonkar tweet mediaNanda Lonkar tweet media
MR
0
1
3
0
Nanda Lonkar
Nanda Lonkar@NandaLonkar·
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन...
Nanda Lonkar tweet media
MR
0
0
3
0
Nanda Lonkar
Nanda Lonkar@NandaLonkar·
भारतीय नौसेनेच्या शौर्याची साक्ष देणारा हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा केला जातो.सागरी सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आपले नौदल सदैव सज्ज असते.नौदल दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. #indiannavy #indianarmy #indianairforce #indian #army #india #jaihind #bsf #crpf #commando
Nanda Lonkar tweet media
MR
0
0
1
0
Nanda Lonkar
Nanda Lonkar@NandaLonkar·
आज दिव्यांग अपंग दिन. दिव्यांगांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या उद्धारासाठी हातभार लागावा तसेच समाजातील अन्य लोकांना प्रेरणा मिळावी यासाठी हा दिवस साजरा केला जातो. त्यामुळे आपणसुद्धा पुढाकार घेऊन दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहूया.
Nanda Lonkar tweet media
MR
0
0
2
0
Nanda Lonkar
Nanda Lonkar@NandaLonkar·
गेले दिगंबर ईश्‍वर विभूती। राहिल्या त्या कीर्ति जगामाजी।।१।। वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी। आता ऐसे कोणी होणे नाही ।।२।। संत श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा निमित्त त्रिवार अभिवादन!
Nanda Lonkar tweet media
MR
1
0
3
0
Nanda Lonkar
Nanda Lonkar@NandaLonkar·
प्रभाग क्र. २६ येथे पारगे नगरच्या नागरिकान सोबत पाण्याची परिस्थती साठी पाणीपुरवठा खाते प्रमुख मा. अनिरुद्ध पावसकर साहेबांसोबत चर्चा.
Nanda Lonkar tweet media
MR
0
0
1
0
Nanda Lonkar
Nanda Lonkar@NandaLonkar·
प्रभाग क्र २६ मध्ये पारगे नगर येथे कोंढवा खुर्द व कोंढवा बु || या दोन गावांना जोडणाऱ्या 20 मी. डी.पी. रस्त्याची ताबेपावती स्वीकारताना नगरसेविका नंदाताई लोणकर, मालमत्ता व भूमी जिंदगी विभागाचे खाते प्रमुख बागवान साहेब, पथ विभागाचे अविनाश कामठे साहेब व पारगे नगर चे नागरिक
Nanda Lonkar tweet media
MR
0
0
1
0
Nanda Lonkar
Nanda Lonkar@NandaLonkar·
०१ डिसेंबर १९६५ साली भारताच्या "सीमा सुरक्षा दल" (बी.एस.एफ.) या देशाच्या सुरक्षा यंत्रणेची स्थापना करण्यात आली. (बी.एस.एफ.) भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या आज वर्धापन दिनानिमित्त समस्त सीमा सुरक्षा दलातील जवान, अधिकारी, कर्मचारी यांना हार्दिक शुभेच्छा !!
Nanda Lonkar tweet media
MR
1
0
3
0
Nanda Lonkar
Nanda Lonkar@NandaLonkar·
मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रूपये देण्याच्या आश्वासनाची महाविकास आघाडीने पूर्तता केली असून, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एकूण ३४ कुटुंबियांसाठी मदतीची रक्कम संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वर्ग करण्यात आली आहे.
Nanda Lonkar tweet media
MR
0
0
4
0
Nanda Lonkar
Nanda Lonkar@NandaLonkar·
पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी सदस्य श्री. सुनिल खाटपे यांची कन्या चि. सौ. कां. मृणाल व श्री. कैलासराव साळुंखे यांचे पुत्र चि. केतन यांचा शुभविवाह आज उपमुख्यमंत्री आदरणीय मा. ना. अजितदादा पवार, सौ. सुनेत्रावहिनी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
Nanda Lonkar tweet mediaNanda Lonkar tweet media
MR
0
0
4
0
Nanda Lonkar
Nanda Lonkar@NandaLonkar·
आपल्या सर्वोच्च संविधानाचे सदैव स्मरण ठेऊन जगासमोर लोकशाहीचा नवा आदर्श निर्माण करुया! भारतीय संविधान दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! #ConstitutionDay2020
Nanda Lonkar tweet media
MR
0
0
1
0