Ajit Pawar For Maharashtra

14.1K posts

Ajit Pawar For Maharashtra banner
Ajit Pawar For Maharashtra

Ajit Pawar For Maharashtra

@AjitPawar4Mah

जननायक @ajitpawarspeaks दादा

Maharashtra, India Katılım Ekim 2013
355 Takip Edilen10.9K Takipçiler
Ajit Pawar For Maharashtra retweetledi
Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व आमच्या नेत्यावर वर जेवढं लक्ष देताय त्यातलं थोडं लक्ष स्वतःच्या पक्षावर आणि पक्षातील आमदार,खासदार व नेत्यावर द्या ते कधी पण सोडून जातील समजणार ही नाही.पवार साहेबांनी डिनर ठेवलेल्या कार्यक्रमाला आमदार का आले नाहीत याकडे लक्ष द्या.मोहोळ विधानसभा मतदार संघात आपले आमदार कुठलं चिन्ह कुठल्या पक्षाच्या नेत्याचे बॅनर लावतात ते पहा. आमच्या पक्षातील प्रश्न सोडवण्यासाठी मा उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहीनी अजित दादा पवार सक्षम आहेत. अजित दादा हयात असताना खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे तुम्ही आज अजित दादाच कुटुंब व राष्ट्रवादी बद्दल बेगडी प्रेम दाखवत आहात.जाणीव पूर्वक पक्षात कशी फूट पडेल दादांच्या कुटुंबाला कसा त्रास होईल याचा कशोशीने प्रयत्न चालू आहे.तुमचं राजकारण न समजण्याइतकी महाराष्ट्रातील जनता दूध खुळी नाही हे लक्षात ठेवा.
Vikas Lawande@VikasLawande1

किती हे लंगडं स्पष्टीकरण आहे ? लोक दुधखुळे नाहीत प्रदेशाध्यक्षांच्या कार्यक्रमाला काही प्रोटोकॉल असतात पण रायगड मध्ये तटकरे पार्टी आहे, अजित दादांची पार्टी तुम्ही पुसून टाकली आहे. आता दिलगिरी करून सारवासारव करू नये.बापाच्या चुका झाकायला एका मुलीची कसरत होत आहे याची जाणीव निश्चितपणे आम्हाला आहे. पण आपण महिला कल्याण मंत्री असूनही अशोक खरात प्रकरणी इतक्या महिलांचे शोषण व लैंगिक अत्याचार होऊन सुद्धा ब्र शब्द आपण अद्याप पर्यंत उच्चारलेला नाही. आदरणीय @PawarSpeaks साहेबांनी महिला बालकल्याण खाते ज्या उद्देशाने निर्माण करून ठेवले त्या उद्दिष्टासाठी आपण कधी काम करणार आहात ? अन्यथा खात्याचे लाडकी बहीण खाते असे नामकरण करावे. अशोक खरात प्रकरणी एक मंत्री म्हणून काहीही न बोलणे ,कोणतीही भूमिका स्पष्ट न करणे, कोणतीही ठोस कार्यवाही न करणे हे कुणाच्या हितासाठी आहे ? दुनिया सब जानती है !

MR
13
3
23
3.2K
Ajit Pawar For Maharashtra
Ajit Pawar For Maharashtra@AjitPawar4Mah·
बसण्याचे ठरवले. जयदादा दोन नंबरच्या रांगेत बसत आहेत हे लक्षात येताच पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल्ल पटेल यांनी जयदादांना आग्रहाने पहिल्या रांगेत बसवले...!
MR
0
0
0
17
Ajit Pawar For Maharashtra
Ajit Pawar For Maharashtra@AjitPawar4Mah·
राष्ट्रवादी परिवारातील जिव्हाळा..! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात पक्षाच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांसोबत श्री. जयदादा पवार यांना पहिल्या रांगेत बसण्याची विनंती करण्यात आली. मात्र, सर्व ज्येष्ठ मंडळी पहिल्या रांगेत असल्यामुळे जयदादांनी सुरुवातीला दुसऱ्या रांगेत
MR
1
0
1
43
Ajit Pawar For Maharashtra retweetledi
Ajit Pawar
Ajit Pawar@AjitPawarSpeaks·
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्यावर वैकुंठ स्मशानभुमी, नवी पेठ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले; पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. तसंच त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली, सहसंवेदना व्यक्त केल्या. 📍पुणे
Ajit Pawar tweet mediaAjit Pawar tweet mediaAjit Pawar tweet mediaAjit Pawar tweet media
MR
6
18
98
4.6K
Ajit Pawar For Maharashtra retweetledi
Ajit Pawar
Ajit Pawar@AjitPawarSpeaks·
खर्चावर कठोर नियंत्रण, काटेकोर आर्थिक शिस्त, संसाधनांचा जास्तीत जास्त वापर आणि राज्यात नवीन उत्पन्न स्त्रोत निर्माण करण्यावर सरकारचा भर आहे. जीएसटी, उत्पादन शुल्कसह खाणकाम विभागांद्वारे राज्याचा महसूल वाढवण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. कोणताही वित्तीय निर्देशांक बिघडू न देता राज्याचा विकास वेगात ठेवणं हे आमचं धोरण आहे. राज्याची आर्थिक स्थिती विचारात घेत सर्व वित्तीय निकषांचं काटेकोरपणे पालन करुनच निधीचं वाटप करण्यात आलं आहे. हिवाळी अधिवेशनात एकूण ७५ हजार २८६ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या असून यातील ३८ हजार ६०० कोटींचा निधी केवळ जनकल्याण योजनांसाठी व केंद्राच्या हिस्स्यासाठीचा आहे. यामध्ये पुरग्रस्त शेतकरी मदत, बळीराजा वीज सवलत, सिंहस्थ कुंभमेळा, महात्मा फुले जनआरोग्य योजना, संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनांसाठी वाढीव तरतुदींचा समावेश आहे. केंद्र सरकारकडून १० हजार ६०० कोटी मिळणार असून राज्यावर येणारा निव्वळ वित्तीय भार ६४ हजार ६०० कोटी रुपयांचा आहे. वित्त आयोगानं घालून दिलेल्या निकषांनुसार राज्याचं काम सुरु आहे. वर्ष अखेरीस खर्चावर नियंत्रण ठेवून व आर्थिक शिस्त पाळून सदर वित्तीय निर्देशांकांचं पालन करण्यात सरकार नेहमीच यशस्वी झालं आहे. चालू वर्षी देखील पुरवणी मागण्यांमधून तरतूद केली असली तरी उत्पन्नाचं नवीन स्तोत्र तयार करण्‍याचा शासनाचा प्रयत्न आहे. वस्तु व सेवाकर (जीएसटी), उत्पादन शुल्क आणि खाणकाम यापासून मिळणारा महसूल वाढवण्याकरिता आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. याशिवाय संसाधनाच्या क्षमतेचा पूर्ण वापर करुन तसंच वित्तीय शिस्त लावून सुधारित अंदाजातून राजकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या ३ टक्क्यांच्या मर्यादेत राहील, याची दक्षता घेण्यात येईल. राज्याची वित्तीय शिस्त कुठेही बिघडलेली नाही. #हिवाळीअधिवेशन२०२५ #WinterSession2025
MR
9
17
76
3.9K
Ajit Pawar For Maharashtra
Ajit Pawar For Maharashtra@AjitPawar4Mah·
लावणी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे पण त्यात तुम्हाला वावगं वाटणार कारण तुमच्या नजरेत दोष आहे बाकी निवडणुकीत खोटी सोशल मिडीया रणनिती सांगुन तुम्ही निवडणुकीत त्या दोन पक्षाचे बारा वाजवण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.
ashish jadhao@ashish_jadhao

शरद पवारांच्या ताब्यात राष्ट्रवादी होती तेव्हा घड्याळीत १० वा. १० मिनिटं वाजायची; पण आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घड्याळीत १२ वाजताहेत. 😊 #अजितपर्व

MR
0
0
0
214
Ajit Pawar For Maharashtra retweetledi
Ajit Pawar
Ajit Pawar@AjitPawarSpeaks·
My best wishes to Justice Bhushan Ramkrishna Gavai upon taking oath as the 52nd Chief Justice of India. Our judiciary is the foundational strength of our democracy, may you help empower it even more during your tenure. #ChiefJusticeOfIndia
English
6
24
81
4.2K
Ajit Pawar For Maharashtra retweetledi
Ajit Pawar
Ajit Pawar@AjitPawarSpeaks·
एमएमआरडीए प्राधिकरणाच्या मेट्रो मार्ग ९ वरील दहिसर (पूर्व) ते काशीगाव येथील मेट्रोच्या तांत्रिक तपासणीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आज संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्यासमवेत उपस्थित राहिलो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मेट्रोला हिरवा झेंडा दाखवून काशीगाव ते दहिसर (पूर्व) या दरम्यान मेट्रोनं प्रवास करण्याचा योग आला. प्रवास करताना मेट्रो संबंधित तांत्रिक बाबींची माहिती जाणून घेतली. @Dev_Fadnavis @mieknathshinde
Ajit Pawar tweet mediaAjit Pawar tweet mediaAjit Pawar tweet mediaAjit Pawar tweet media
MR
3
26
126
3.5K
Ajit Pawar For Maharashtra retweetledi
Ajit Pawar
Ajit Pawar@AjitPawarSpeaks·
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या विविध विकासकामांच्या आणि उपक्रमांच्या उद्घाटन, भूमिपूजन आणि लोकार्पणाचा समारंभ संपन्न झाला. त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय नवीन प्रशासकीय इमारत, पुणे पोलीस अधीक्षक कार्यालय भूमिपूजन आणि महाळुंगे औद्योगिक पोलीस संकुल व देहू रोडवरील पोलीस विश्रामगृह या इमारतींचं भूमिपूजन समारंभ पार पडलं. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमवेत सहभागी होऊन उपस्थितांना संबोधित केलं. @Dev_Fadnavis
Ajit Pawar tweet mediaAjit Pawar tweet mediaAjit Pawar tweet mediaAjit Pawar tweet media
MR
8
18
128
3.9K
Ajit Pawar For Maharashtra retweetledi
Aditi S Tatkare
Aditi S Tatkare@iAditiTatkare·
#Live | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना “वचनपुर्ती” सोहळा | माणगांव जि.रायगड twitter.com/i/broadcasts/1…
MR
4
21
43
1.2K
Ajit Pawar For Maharashtra retweetledi
News18
News18@CNNnews18·
#CNNNews18Townhall | Maharashtra is a progressive state. All the parties have their plans, what matters the most is whose plan works. Governance during MVA was stagnant. Our priority is to perform better: @iAditiTatkare, NCP (Pawar Faction) #Maharashtra #NCP | @AnchorAnandN
English
1
7
14
2.2K
Ajit Pawar For Maharashtra retweetledi
Aditi S Tatkare
Aditi S Tatkare@iAditiTatkare·
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभाचा तिसरा हप्ता आपल्या खात्यात जमा करताना मला अत्यंत आनंद होत आहे. महिला सबलीकरणाच्या या क्रांतीत सहभागी होत महायुती सरकारच्या प्रयत्नांना बळ दिल्याबद्दल आपले मनापासून आभार ! #मुख्यमंत्री_माझी_लाडकी_बहिण
Aditi S Tatkare tweet media
MR
27
36
145
5.5K
Ajit Pawar For Maharashtra retweetledi
Aditi S Tatkare
Aditi S Tatkare@iAditiTatkare·
It was an honour to represent India and Maharashtra at the prestigious International Conclave on Good Governance at House of lords, London, showcasing our nation's remarkable progress in governance and women's empowerment! The conclave brought together esteemed dignitaries from India and the UK to discuss innovative solutions for a brighter future. इंडो-युरोपियन बिझनेस फोरम यांच्या वतीने ब्रिटन संसदेच्या वरिष्ठ सभागृहात लंडन येथे "सुशासन" या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात भारताचे व महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत चर्चेत सहभाग घेतला. या चर्चासत्रात भारतासह युनायटेड किंग्डमच्या संसदेतील मान्यवर, परराष्ट्रदूत यांच्यासह विविध तज्ञांचा सहभाग लाभला. या चर्चासत्रात भारताचे प्रतिनिधित्व करताना आपल्या देशाने सुशासनासह महिला सबलीकरणात केलेल्या ऐतिहासिक प्रगतीचा लेखाजोखा मांडला. जागतिक व्यासपीठावर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणे हा माझ्या जीवनातील सर्वात अभिमानास्पद क्षण होता. #WomenEmpowerment #GoodGovernance #GlobalLeadership #IndiaUKRelations #IEBF2024 #InclusiveFuture
Aditi S Tatkare tweet mediaAditi S Tatkare tweet mediaAditi S Tatkare tweet mediaAditi S Tatkare tweet media
English
5
26
127
4.9K
Ajit Pawar For Maharashtra retweetledi
Aditi S Tatkare
Aditi S Tatkare@iAditiTatkare·
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना... उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने दमदार वाटचाल ! #मुख्यमंत्री_माझी_लाडकी_बहिण_योजना @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @MahaDGIPR
Aditi S Tatkare tweet mediaAditi S Tatkare tweet mediaAditi S Tatkare tweet mediaAditi S Tatkare tweet media
MR
3
16
37
1.7K
Ajit Pawar For Maharashtra retweetledi
Aditi S Tatkare
Aditi S Tatkare@iAditiTatkare·
प्रयत्नांना बळ देणारे हक्काचे "दादा" ! @AjitPawarSpeaks
Aditi S Tatkare tweet media
MR
13
39
304
7.8K
Ajit Pawar For Maharashtra retweetledi
Milind Darekar
Milind Darekar@MilindDarekar·
ह्या साहेबांना माहित नसाव की १०० रुपयात ही साडी येते. आणि ज्या महिलांसाठी ही योजना आहे.. त्या ३० दिवास घर काम केल्यावर १५००/- कमावतात. तुम्हाला १५०० चे कौतुक नाही पण ह्या श्रमिक गरजू महिला ना नक्कीच आहे! त्यांच्या गरिबीवर असे असंवेदनशील हसणे, टिंगल उडवणे हाच काँग्रेसचा खरा चेहरा
Dr. Nitin Raut 🇮🇳@NitinRaut_INC

महाराष्ट्र के मुख्यमंत्री और दोनों उपमुख्यमंत्री की उपस्तिथि में आज लाडली बहन योजना का कार्यक्रम नागपूर में होने जा रहा है। लेकिन क्या हमारी लाडली बहनों को सरकार के पैसे चाहिए. खुद सुनिए इन महिलाओं से ! #ladkibahinyojna #eknathshinde #DevendraFadnavis #AjitPawar #womenprotection #womensafety

MR
0
3
9
304
Ajit Pawar For Maharashtra retweetledi
Dnyaneshwar Pomane
Dnyaneshwar Pomane@PomaneSpeaks·
ऊर्जामंत्री असताना शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडून त्यांना अंधारात ठेवणारे, युवक काँग्रेसच्या निवडणुकीत स्वतःच्या मुलाला मतदान करण्यासाठी महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन करोडो रूपये उधळणाऱ्या नेत्याला सर्वसामान्य कुटुंबाचे प्रश्न कसे कळणार? @NitinRaut_INC
Dr. Nitin Raut 🇮🇳@NitinRaut_INC

महाराष्ट्र के मुख्यमंत्री और दोनों उपमुख्यमंत्री की उपस्तिथि में आज लाडली बहन योजना का कार्यक्रम नागपूर में होने जा रहा है। लेकिन क्या हमारी लाडली बहनों को सरकार के पैसे चाहिए. खुद सुनिए इन महिलाओं से ! #ladkibahinyojna #eknathshinde #DevendraFadnavis #AjitPawar #womenprotection #womensafety

MR
0
1
8
350
Ajit Pawar For Maharashtra retweetledi
Aditi S Tatkare
Aditi S Tatkare@iAditiTatkare·
#LIVE | 'मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण’ कार्यक्रमास उपस्थिती | नागपूर (३१ ऑगस्ट २०२४) twitter.com/i/broadcasts/1…
MR
0
10
18
1.4K