अंबोली पोलीस ठाणे - Amboli PS Mumbai
145 posts

अंबोली पोलीस ठाणे - Amboli PS Mumbai
@AmboliPS
अंबोली पो. ठाणे मुंबई यांचे अधिकृत खाते आपतकालीन संपर्क क्र 100/112 Official account of Amboli Police Station, Mumbai for any emergency, Dail 100/102
Amboli PS Mumbai Katılım Temmuz 2024
108 Takip Edilen347 Takipçiler
अंबोली पोलीस ठाणे - Amboli PS Mumbai retweetledi

जागतिक महिला दिनानिमित्त @MumbaiPolice मुख्यालयात विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या सेवेबद्दल व योगदानाबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#InternationalWomensDay
#WomensDay2026
MR
अंबोली पोलीस ठाणे - Amboli PS Mumbai retweetledi

Private photos or videos, real or AI-edited, being misused online is a serious offence. Threats of leaks, morphed images, or fake content can cause severe emotional and reputational harm, but there are steps you can take to stop the spread
#StopNCII #OnlineSafety #WomenSafety



English
अंबोली पोलीस ठाणे - Amboli PS Mumbai retweetledi

3yrs ago my phone got stolen in a party thanks to Mumbai Police who found it when there was no hope @AddlCPWestMum
@CPMumbaiPolice
@MumbaiPolice @AmboliPS @DcpZone9Mumbai
English
अंबोली पोलीस ठाणे - Amboli PS Mumbai retweetledi
अंबोली पोलीस ठाणे - Amboli PS Mumbai retweetledi

Really happy to see Veera Desai road so clean and traffic free all thanks to the efforts of Mumbai Police in clearing the tempos, trucks that block the road and use it as a 24x7 parking spots.
Special thanks to @AmboliPS @CPMumbaiPolice



English
अंबोली पोलीस ठाणे - Amboli PS Mumbai retweetledi

I'm happy to report that I've recovered my lost phone. I'd like to express my sincere gratitude to the Amboli police for their assistance and support. I received help and support from everyone I encountered.
@AddlCPWestMum @AddlCPWestMum
@DcpZone9Mumbai @CPMumbaiPolice
@AmboliPS

English
अंबोली पोलीस ठाणे - Amboli PS Mumbai retweetledi

मुंबई पोलिसांचे मन:पूर्वक आभार! 🙏 @AmboliPS अंतर्गत वीरा देसाई रोड येथील बेकायदेशीर अतिक्रमण हटवल्यामुळे परिसराने मोकळा श्वास घेतला आहे.
सुरक्षित आणि स्वच्छ मुंबईसाठी तुमचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. 👏@MumbaiPolice @CPMumbaiPolice #MumbaiPolice #Gratitude #AmboliPolice #Mumbai

MR
अंबोली पोलीस ठाणे - Amboli PS Mumbai retweetledi

Starting the day by fulfilling my duty!
I have exercised my right and cast my vote in the @mybmc elections along with my family.
I urge every Mumbaikar to come forward and vote and encourage your near and dear ones to cast their votes as well.
#BMCElections2026
#MaharashtraElection2026
#VoteKarMumbaikar
#EveryVoteMatters

English
अंबोली पोलीस ठाणे - Amboli PS Mumbai retweetledi

पोलीस सह आयुक्त (प्रशासन) एस. जयकुमार, यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान मतदान करून त्यांचे नागरी कर्तव्य पार पाडले.
@mybmc
#BMCElections2026
#MaharashtraElection2026
#VoteKarMumbaikar

MR
अंबोली पोलीस ठाणे - Amboli PS Mumbai retweetledi

कर्तव्य आणि माणुसकीचा विजय!
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या गडबडीत एका दांपत्याचा दोन वर्षांचा चिमुरडा गर्दीत हरवला होता. पालकांच्या जीवात जीव नव्हता, मात्र कर्तव्यावर तैनात असलेल्या @DNNagarPS अधिकारी आणि अंमलदारांनी प्रसंगावधान राखले. त्यांनी तातडीने शोधमोहीम राबवून अवघ्या काही वेळातच मुलाला सुखरूप शोधून पालकांच्या स्वाधीन केले.
#BMCElections2026
#MaharashtraElection2026

MR

आंबोली पोलीस ठाणे येथील निर्भया पथक यांनी पोलीस ठाणे येथील ज्येष्ठ नागरिक यांना भेट देऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली
@AddlCPWestMum @DcpZone9Mumbai @CPMumbaiPolice @MumbaiPolice




MR

अंबोली पोलीस ठाणे डिटेक्शन पथकाने दोन तासांच्या आत रिक्षा मध्ये विसरलेले सोन्याचे मंगळसूत्र CCTV फुटेजच्या सहाय्याने हस्तगत करून तक्रारदार याना परत केले.
@AddlCPWestMum
@DcpZone9Mumbai
@CPMumbaiPolice
@MumbaiPolice

MR

आंबोली पोलीस ठाणे, मुंबई येथील अधिकारी व अंमलदार यांनी 26/11 दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली. #26/11 #RememberingHeroes #SaluteToMartyrs #NeverForget @AddlCPWestMum @DcpZone9Mumbai



MR

अंबोली पोलीस ठाणे सायबर पथकाने सी.इ.आय.आर. कार्यप्रणालीच्या माध्यमातून हरवलेला मोबाईल फोन हस्तगतकरून तक्रारदार यांना परत केला.
@AddlCPWestMum
@DcpZone9Mumbai
@CPMumbaiPolice
@MumbaiPolice

MR
अंबोली पोलीस ठाणे - Amboli PS Mumbai retweetledi

They stood in the line of fire,
so Mumbai could stand again.
Remembering the brave souls who defended Mumbai in its darkest hour.
#2611MumbaiAttack
#MumbaiStoodTall

English
अंबोली पोलीस ठाणे - Amboli PS Mumbai retweetledi

अंधाऱ्या रात्रीच्या उदरातून, उदयास आले शौर्य, निष्ठा आणि समर्पण…
जीवाची बाजी लावून लढणाऱ्या आणि मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी दाखवलेल्या तुमच्या अदम्य धैर्याला सलाम!
#2611MumbaiAttack
#MumbaiStoodTall

MR

अंबोली पोलीस ठाणे अंतर्गत कमलादेवी स्कूल अँड जुनिअर कॉलेज, अंधेरी पश्चिम या ठिकाणी आज दिनांक 22/11/2025 रोजी जेष्ठ नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
@DcpZone9Mumbai
@AddlCPWestMum
@CPMumbaiPolice




MR
अंबोली पोलीस ठाणे - Amboli PS Mumbai retweetledi

दिल्ली येथे झालेल्या घटनेच्या अनुषंगाने आंबोली पो.ठा.हद्दीत सुरक्षेच्या अनुषंगाने जोगेश्वरी रेल्वे स्थानक या ठिकाणी EYES & EARS मीटिंग घेण्यात आली व अनोळखी व्यक्ती/वस्तू दिसून आल्यास तात्काळ पो. ठाणे कळविण्यात यावे व सर्तक राहेणे
@DcpZone9Mumbai
@AddlCPWestMum
@CPMumbaiPolice



MR


