Anil kedari Sawale

490 posts

Anil kedari Sawale

Anil kedari Sawale

@AnilSawale

30 years in Media. 14 yrs in Lokmat Media. Pudhari, Pune Chief reporter. Since 2011 in SAKAL, Pune. (Crime Reporter, Sakal) Special Correspondent.

Katılım Nisan 2010
592 Takip Edilen266 Takipçiler
Anil kedari Sawale
Anil kedari Sawale@AnilSawale·
पुण्यात सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक होत आहे. मात्र तपास करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नाही @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @CPPuneCity @diopune2 @MahaDGIPR
Anil kedari Sawale tweet media
MR
0
0
0
25
Anil kedari Sawale
Anil kedari Sawale@AnilSawale·
वडगाव पूल, सिंहगड रस्त्यावर पावसामुळे वॉटर लॉगिंग झाले होते. पोलिस हवालदार नेहरकर आणि राऊत यांनी ड्रेनेज दुरुस्त करून वाहतूक सुरळीत केली. कौतुकास्पद बाब. @PuneCityPolice @PuneTrafficU @CPPuneCity #Hatsoff #Punetrafficpolice
MR
0
0
1
60
नाशिक शहर पोलीस - Nashik City Police
'माननीय पोलीस कमिशनर साहेब.. आमच्या इथे एम.डी. ड्रग्स विकणे चालू आहे साहेब..' वरील एम.डी. ड्रग्स विक्रीबाबतचा संदेश नाशिक शहर सीपी व्हॉट्सॲप ९९ २३३ २३३ ११ वर प्राप्त झाला होता. त्यानुसार इंदिरानगर पोलीस स्टेशन व अँटी नारकोटिक्स युनिटचे पथक तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आले. Action Summary: 🔴On verification, it was found that the accused had illegally procured MD (Mephedrone) with the intention of selling it for profit. 🔴Offence registered under the NDPS Act, 1985, Sections 8(क) and 22(ब). 🔴 Seized Muddemal: 5.5 grams of MD drug, ₹25,500 Cash, Electronic weighing machine, Plastic pouches/spoons (packing material). Till now, only 18 messages related to Drugs received out of total 7674 messages on CP WhatsApp Number 99 233 233 11. We have displayed these numbers LIVE on our website. Citizens are urged to submit tips freely; Assured Action upon review promised & Identity shall be kept anonymous. #SurakshitNashik #DrugFreeNashik #NasheSeAzaadi
नाशिक शहर पोलीस - Nashik City Police tweet media
MR
5
6
15
1.2K
Anil kedari Sawale
Anil kedari Sawale@AnilSawale·
@nashikpolice @ChhaganCBhujbal सर, अभिमानास्पद! सर्वसामान्यांच्या मदतीला धावून येणारे शिस्तप्रिय आणि संवेदनशील पोलिस अधिकारी...
MR
0
0
1
46
नाशिक शहर पोलीस - Nashik City Police
आमच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल मा. मंत्री श्री. छगन भुजबळ जी @ChhaganCBhujbal यांचे आभार..🙏 Your appreciation will further encourage our field personnel to provide prompt, efficient, and citizen-focused services.
Chhagan Bhujbal@ChhaganCBhujbal

नाशिक पोलिसांचे संवेदनशील आणि तत्पर सेवेचे उदाहरण कौतुकास्पद! आपल्या नाशिकमध्ये चालकाचे नियंत्रण सुटून कारच्या धडकेत पडलेली संरक्षण भिंत आणि त्यानंतर सदर घरमालक वृद्ध महिलेसोबत चालकाने केलेले गैरवर्तन, या घटनेत साचेबद्ध कायदेशीर कारवाई न करता पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी समंजसपणे मध्यस्थी करत सदर महिलेला न्याय मिळवून दिला. पोलीस विभागाच्या व्हॉट्सॲप संदेश सेवेच्या माध्यमातून सदर वृद्ध महिलेने घातलेली साद आणि त्याला आयुक्त कर्णिक यांनी दिलेला हा अनोखा प्रतिसाद खरोखर कौतुकास्पद आहे. तक्रारदार महिलेचे नुकसानीची भरपाई तर झालीच, पण त्यांच्या दुखावलेल्या गेलेल्या स्वाभिमानावर देखील फुंकर घातली गेली. नाशिक पोलिसांच्या या सकारात्मकतेबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! #NashikPolice #HumanityFirst

7
6
37
3.2K
Anil kedari Sawale
Anil kedari Sawale@AnilSawale·
पुणे शहरात बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघात वाढले आहेत. विरुद्ध दिशेने येणाऱ्या आणि दुचाकी चालवताना मान वाकडी करून मोबाईलवर बोलणाऱ्या वाहनचालकांमुळे सर्वसामान्य वाहनचालक त्रस्त झाले आहेत. आपलं मत नोंदवा...#punetraffic #pune #sakal #viral #punekar @PuneCityTraffic @PuneCityPolice
Anil kedari Sawale tweet media
MR
0
0
1
81
Anil kedari Sawale
Anil kedari Sawale@AnilSawale·
मनसे# गुढी पाडवा# राज ठाकरे# महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे गुढी पाडवा मेळाव्यातील भाषण जबरदस्त, अप्रतिम. ज्वलंत विषयावर रोखठोक, अभ्यासपूर्ण भाषण. जनतेच्या मनातील ठाव घेणारा नेता# @RajThackeray
MR
0
0
0
36
Anil kedari Sawale retweetledi
नाशिक शहर पोलीस - Nashik City Police
'शासक नाही, सेवक' – सेवा म्हणजेच खरी शक्ती..! नाशिकच्या एका तरुण जागरूक नागरिकाने फोन द्वारे दिलेल्या माहितीमुळे बेघर अवस्थेत असलेली, अर्धांगवायू [पॅरालिसिस] झालेली महिला आढळून आली. कुटुंबाने वाऱ्यावर सोडलेली ही महिला हालाखीच्या परिस्थितीत होती. हे पाहून गंगापूर पोलिसांनी तात्काळ धाव घेतली, संवाद साधला, तिच्यासाठी अन्नाची व्यवस्था केली आणि वात्सल्य वृद्धाश्रमात सुरक्षित ठेवले. प्रेमाने मदत करण्याची प्रेरणा देणाऱ्या या समर्पित महिला पोलीस, अंमलदार आणि महिला होमगार्ड: म. पो. शि. अश्विनी खांडवे, महिला होमगार्ड मयुरी पाटील आणि साक्षी क्षीरसागर, पो. हवा. गणेश हिंडे, पो. शि. सतीश जाधव, पो. शि. सोपान निगळ, पो. शि. विजय पाटील आणि चालक पो. शि. विजय जाधव – ज्यांनी आपल्या जबाबदारीपलीकडे जाऊन माणुसकीचे दर्शन घडवले. कर्तव्यावर असलेल्या आमच्या अंमलदारांनी हे दाखवून दिले की महाराष्ट्र पोलीस फक्त कायद्याचे रक्षक नाहीत, तर समाजाचे खरे सेवक आहेत. खाकीतील या माणुसकीला सलाम..! 🫡🙏 Request Nashikkars to please #Dial112, if you ever come across anyone in such a vulnerable state. Our patrolling teams will reach them without delay, ensuring that no human dignity is ever compromised in our Dev Bhoomi Nashik. #MaharashtraPolice #शासक_नाही_सेवक
MR
16
13
76
3.2K
Anil kedari Sawale
Anil kedari Sawale@AnilSawale·
@nashikpolice जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा!
हिन्दी
0
0
1
42
नाशिक शहर पोलीस - Nashik City Police
On the occasion of #InternationalWomensDay today, CP Sandeep Karnik & our Damini Squad had the privilege of hosting visually impaired girls from the National Association for the Blind, Maharashtra Unit at the CP Office. The little girls, accompanied by their guides and teachers, engaged in various activities - touring the CP office, interacting one-on-one with the Daminis, and sharing a meal with our teams. As a token of appreciation for their time and unwavering grit, our Daminis gifted ‘Talking Watches’⌚to the girls, while their teachers were honoured as well by the senior officers. Our sincerest thanks to Mrs. Varsha Salunke (Principal), Mrs. Mangala Kalantri (Chairperson) from the Bhavana Chandak Maha Nab School, and Mrs. Smita Joshi from the Naari Sablikaran Sanstha for their support in making this thoughtful event satisfying and a big success. A Series of Impactful Events Across our Police Stations today🚔♀️ : 💪 सातपूर : 100+ महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण व कायदेशीर जागरूकता 🏍️ उपनगर : महिला सशक्तीकरण व डिजिटल सुरक्षा जनजागृतीसाठी बाईक रॅली 🌿 महिला सुरक्षा विभाग : वृक्षारोपण व कार्यालय सौंदर्यीकरण उपक्रम 🎁 अंबड : महिला पोलिस अधिकारी व महिला होमगार्ड यांचा सन्मान व भेटवस्तू वितरण 🍲 पंचवटी : महिला पोलिस अधिकारी व अंमलदारांचा सत्कार व स्नेहभोजन 🏆 आडगाव : महिला पोलिस अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मानपत्र व भेटवस्तूंसह गौरव 🪑 देवळाली कॅम्प : ए.पी.आय. मिताली कोळी यांची ठाणे प्रभारी म्हणून नियुक्ती, महिला अंमलदारांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या 💐 गंगापूर : सर्व महिला अधिकारी व महिला होमगार्ड यांचा सत्कार
English
6
3
20
1.5K
Anil kedari Sawale retweetledi
नाशिक शहर पोलीस - Nashik City Police
🧵🚫नायलॉन मांजाविरुध कारवाई : नाशिक पोलिसांचा इशारा 🚫🧵 गत २ महिन्यांपासून, जीवघेण्या नायलॉन मांजा विकणाऱ्यांविरोधात विशेष मोहिम अंतर्गत सतत कारवाई करण्यात आली आहे. तरीही, वारंवार दिलेल्या इशाऱ्यांनंतरही मुले गुप्तपणे, ऑनलाइन चॅनेल्सद्वारे इ. मांजा खरेदी करत असल्याचे आढळले आहे. In an unprecedented move, we have invoked Attempt to Culpable Homicide charges against the Nylon Manja Sellers, Buyers, Users and also, the Parents of Minors. 🔴 Action Intensified : In the last 24 hours, 8 accused were remanded to two-day police custody, and 20 who got judicial custody SENT TO JAIL. 🔴Tomorrow, multiple teams across all our 13 Police Stations will keep a close watch and take action. Be warned. #Nashik #Warning #NylonManja #SurakshitNashik
नाशिक शहर पोलीस - Nashik City Police tweet media
MR
3
20
56
4.4K
Anil kedari Sawale retweetledi
Murlidhar Mohol
Murlidhar Mohol@mohol_murlidhar·
महाराष्ट्र राज्य सरकारी बॅंकेच्या ‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५’ च्या पार्श्वभूमीवर आयोजित परिषदेत… @AmitShah @JPNadda @MinOfCooperatn
MR
4
13
190
6.1K
नाशिक शहर पोलीस - Nashik City Police
⚡ High-Speed Chase in Nashik 🗓️ 7th Jan 2025 ⏰ Between 2 AM & 3 AM | 1 Hour (Approx) 🚓 Our CR Mobiles on Chase: 8 A red MH 02 registered car in transit from Dhule to Navi Mumbai tried to breach our daily Adgaon Stop & Search Checkpoint. बेकायदेशीर शस्त्रे, अंमली पदार्थ, स्फोटके किंवा अशाच प्रकारच्या प्रतिबंधित वस्तूंच्या संशयावरून, कंट्रोल रूमला काही सेकंदांत सतर्क केले गेले. नाशिक शहर पोलिसांच्या ८ सीआर मोबाईल्सनी तातडीने कारवाई करत शहरभरात नाट्यमय पाठलाग सुरू केला. संशयित चालकाने पकड टाळण्यासाठी मुख्य रस्त्यांवरून वाहन चालवले, परंतु आमच्या पथकांनी कुशल रणनीती वापरून इतरांना कोणतीही इजा न होता त्याला यशस्वीपणे ताब्यात घेतले. पाठलागात सहभागी संपूर्ण पथकाचा नाशिक शहर पोलीस आयुक्तांनी सत्कार केला. तत्काळ पाठलाग सुरू करणाऱ्या सतर्क कर्मचाऱ्यांपैकी भाऊराव गांगुर्डे आणि बाळकृष्ण पवार यांचे विशेष कौतुक..! #NashikPolice #Alert #SurakshitNashik
English
78
113
767
85.3K