Asha Gholave retweetledi

अवेळी झालेल्या पावसामुळे काही मतदान केंद्रावर निर्माण झालेल्या अडथळीचा सोलापुर जिल्हाप्रशासनाने आढ़वा घेतला असून, सकाळाच्या सत्रांमधे आवश्यक अशी उपाय योजना करुण मतदान केंद्र सज्ज केले आहेत.
तरी सर्व मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजवावा. #eciceo #mahadgipr #drrajbhosale
MR






