Sabitlenmiş Tweet

आता भारतीय जनता पक्ष आस म्हणतोय वंचित ही काँग्रेस ची बी टीम आहे, त्याच्यामुळे दोन्ही पक्षाला माझ आव्हान आहे, तुम्ही दोघेजण एकत्र बसा आणि मझ लेबलिंग काय करायच ते ठरवा... _आदरणीय, बाळासाहेब आंबेडकर @Prksh_Ambedkar
MR
Avishkar Tate
905 posts

@AvishkarTate2
(proud to be Buddhist) संघर्षों ✊के आधी है, हम💙आंबेडकरवादी हैं... jay bhim 💙 namo buddhay 🙏



कोथरूड प्रकरणात लैंगिक अत्याचार आणि ॲट्रॉसिटी हे दोन्ही मुद्दे वेगवेगळ्या अंगाने पुढे जातात. पीडित मुलींच्या मागण्यांना न्याय देण्यासाठी कोर्टात खटला उभा करताना पुरावे सादर करण्याचं आव्हान मोठंय! भावनेच्या आधारावर नरेटिव्ह देता येतं. केस उभी राहत नाही 1/2 youtu.be/6q5xHjELzWA?si…

बऱ्याचदा लोकांच्या भावनांविरोधात सत्य असलं की ते मान्य होत नाही. पण बातमी भावनांचा आधारे नसते. सत्य खाटणारं वाटलं तरी मांडावं लागतं. कोथरूड प्रकरणात न्यायिक लढा महत्त्वाचा असेल. पीडित मुली पुराव्यांचा अभाव कशा भरून काढणार? हे महत्वाचं आहे. #PuneCrimeNews youtu.be/6q5xHjELzWA?si…
















