Avocado

876 posts

Avocado

Avocado

@Avocado1307

Katılım Ağustos 2023
137 Takip Edilen25 Takipçiler
Avocado
Avocado@Avocado1307·
@elephantteeth @ImOBC0707 @Core_punekar तु गुलाल का उधळला असा प्रश्न त्यांच्या आईने करायला नको पाहिजे होता...
MR
1
0
0
4
मनोज मेटे 💧
@ImOBC0707 @Core_punekar स्वतःला ओबीसी म्हणून अभिमान बाळगणाऱ्यांनी दुसऱ्या जातीवर टिप्पणी करायचा दुतोंडीपणा करू नये,,,, प्रत्येकांच्या भावना असतात,, निवडणूक लढवली, त्यात ते हरले,,, त्या गावातल्या लोकांनी योग्य निर्णय घेतला असे समजू,,,, मयत संतोष देशमुख यांच्या आईवर टिप्पणी करायचा दुतोंडीपणा करू नका,,,
MR
2
0
5
446
होय मी ओबीसी... 🦅
ज्यांच्या घरातला माणूस गेलाय ते निवडणूकीला ऊभा राहू शकतात; पण त्यांच्या विरोधात ऊभा राहून निवडणूक जिंकलेल्या माणसाने विजयाचा आनंदही साजरा करायचा नाही का? अशी कशी दुतोंडी लोकं आहेत? इतका विकास केला होता तर पराभव का झाला असेल?
होय मी ओबीसी... 🦅 tweet media
MR
5
15
146
6.4K
Avocado
Avocado@Avocado1307·
@beingshrutip अग श्रुते...भारताच्या मध्यस्तीनेच रशिया ने बांगलादेश ला ही technology दिली आहे. नीट अभ्यास करत जा
MR
0
1
6
289
Shruti... O+
Shruti... O+@beingshrutip·
बांग्लादेश रशियाच्या मदतीने आज एक अणुशक्ती बनला आहे.अणुक्रांती झाली आहे. बांगलादेशचा पहिला अणुऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. तुम्ही मूत्र प्या-शेण खा आणि मजा करा. स्वयंघोषित विश्वगुरूचा जयजयकार करा आणि ४-४ मुले जन्माला घाला....
MR
64
61
433
30.7K
Avocado
Avocado@Avocado1307·
@yadujavalkar @gajabhauX गजा खतना करायला गेलता वाटतं त्या दरग्यात 😂😂
MR
0
0
3
104
Avocado
Avocado@Avocado1307·
@VBAforIndia 'उस्मानाबाद' नावाचे शहर सध्या महाराष्ट्रात आहे??
MR
0
0
2
11
Vanchit Bahujan Aaghadi
Vanchit Bahujan Aaghadi@VBAforIndia·
📍उस्मानाबाद वंचित बहुजन आघाडी उस्मानाबाद जिल्ह्याच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिखित असलेला 'शिवाजी कोण होता' ? या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव नसीर शेख, विकास बनसोडे, रुस्तुम पठाण, शितल चव्हाण, अक्षय बनसोडे, महादेव येडके, काश्यप बनसोडे, कुंदन वाघमारे, अजित कसबे, सुभाष सोनावणे यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. #VBAForIndia
Vanchit Bahujan Aaghadi tweet media
MR
3
5
55
518
Avocado
Avocado@Avocado1307·
@VBAforIndia तुमचा छत्रपती संभाजीनगर नावाला का विरोध आहे स्पष्ट करता का?
MR
0
0
0
14
Vanchit Bahujan Aaghadi
Vanchit Bahujan Aaghadi@VBAforIndia·
आरएसएस-भाजपला छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वेष! #BanRSS #छत्रपती_शिवाजी_महाराज
Vanchit Bahujan Aaghadi tweet media
MR
14
45
264
1.8K
Avocado
Avocado@Avocado1307·
@VBAforIndia तुम्ही propagenda साठी ह्या सगळ्या गोष्टी करताय. महाराजांचा एकेरी उल्लेख करताय🥲 उद्या जर 'भीमराव कोण होता' असे कोणी पुस्तक लिहिले तर तुम्ही टाहो फोडू नये हीच अपेक्षा करतो 🙏🏻🙏🏻
MR
0
0
1
16
Vanchit Bahujan Aaghadi
Vanchit Bahujan Aaghadi@VBAforIndia·
📍परभणी वंचित बहुजन आघाडी परभणी जिल्ह्याच्यावतीने 'शिवाजी कोण होता'? या पुस्तकाचे वाचन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या समोर येथे करण्यात आले. #VBAForIndia
Vanchit Bahujan Aaghadi tweet mediaVanchit Bahujan Aaghadi tweet media
MR
3
12
88
808
Avocado
Avocado@Avocado1307·
@supriya_sule खासदार फंडातून मदत करा की. खासदार आहे ना तुम्ही?
MR
0
0
0
87
Supriya Sule
Supriya Sule@supriya_sule·
बारामती लोकसभा मतदार संघातील राजगड तालुक्यातील धानेप या गावात शॉर्टसर्किट झाल्यामुळे डोईफोडे कुटुंबियांच्या घरांना आग लागली. धाऊ डोईफोडे, विठ्ठल डोईफोडे, सुरेश डोईफोडे आणि शिवाजी डोईफोडे यांची घरे या आगीत भस्मसात झाली. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. ही कुटुंबे या घटनेमुळे अक्षरशः उघड्यावर आली आहेत. माझी शासनाला नम्र विनंती आहे की कृपया या कुटुंबांच्या नुकसानीची तातडीने पाहणी करुन त्यांना नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया पुर्ण करावी. @makrandpatil99
Supriya Sule tweet mediaSupriya Sule tweet mediaSupriya Sule tweet mediaSupriya Sule tweet media
MR
4
14
140
7.3K
Avocado retweetledi
मातोश्रीचा हिरवा साप, जनतेने घातली पेकटात लाथ
शिवाजी कोण होता" म्हणून एकेरी उल्लेख करणाऱ्या पुस्तकाला सपोर्ट करणं योग्य आहे का? मी ही काही पुस्तक लिहिणार आहे 1. भीमराव रामजी सकपाळ कोण होता? 2. मुहम्मद कोण आणी काय होता? 3. मोहनदास करमचंद कोण होता? 4. जवाहर मोतीलाल नेहरू कोण होता? 5. अँटॉनिओ मायनो कोण आहे?
मातोश्रीचा हिरवा साप, जनतेने घातली पेकटात लाथ tweet media
MR
15
27
147
5.8K
यदुनाथ जवळकर🔥
आप चे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा भाजपा मध्ये प्रवेश... सोबत आप चे राज्यसभेतील १० पैकी ७ खासदार भाजपा मध्ये.. २/३ खासदार आल्याने कुठलीही कारवाई होऊ शकणार नाही.. क्रिकेटपटू खासदार हरभजन सिंग देखील याचा देखील प्रवेश.. आता हा देखील पक्षावर दावा करतो की काय?
MR
19
24
286
7.2K
Avocado
Avocado@Avocado1307·
@PriaINC @INCHarshsapkal सगळे जे तुणतुने वाजवतात तेच तु इथे वाजवू नको. प्रत्येक जण आपल्या आई बापाला अरे तुरे बोलतो ठीक आहे. पण बाहेरचा कोणी येऊन तुझ्या आई बापाला अरे तुरे बोललेलं तुला चालेल का? आणि हे असंच सुरु राहील तर कोणीच महापुरुषांना आदरार्थी बोलणार नाही.
MR
0
0
1
13
Priyamwada
Priyamwada@PriaINC·
@Avocado1307 @INCHarshsapkal आईला अहो म्हणता का? मग तिचा अपमान रोज करता एकेरी उल्लेख करून?
MR
1
0
0
20
Harshwardhan Sapkal
Harshwardhan Sapkal@INCHarshsapkal·
पुस्तक दिनाच्या सर्व जबाबदार नागरिकांना शुभेच्छा! आपले महापुरुष, आपला इतिहास, आपल्या संस्कृतीबद्दल माहिती देणारी पुस्तके आपण सर्वांनीच वाचायला हवीत, फेक नरेटीव पसरवणारे ढोंगी, समाजात वाद लावणाऱ्या विकृतांना, आपलं सत्य इतिहास वाचणं आणि तो माहिती असणं, हीच खरी चपराक आहे. #पुस्तक_दिन
Harshwardhan Sapkal tweet media
MR
23
141
1K
10.6K
Avocado
Avocado@Avocado1307·
@AdvYashomatiINC ह्या पुस्तकावर बंदी आणली पाहिजे
MR
0
0
2
118
Adv. Yashomati Thakur
Adv. Yashomati Thakur@AdvYashomatiINC·
शहीद कॉ. गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९८८ रोजी प्रकाशित झाली. आजवर मराठी, हिंदी, इंग्रजी सह अनेक भाषांमध्ये हे पुस्तक प्रकाशित झाले. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे खरे कार्य, ध्येय आणि उद्दिष्ट समजून घ्यायचे असेल तर हे पुस्तक मैलाचा दगड म्हणावं असे आहे. आमदार संजय गायकवाड या महाशयांनी हे पुस्तक वाचलं. आणि त्यांना ते आक्षेपार्ह वाटले.. त्यांची समज काय असेल हे दिसतेच. पण प्रकाशकांना घरात घुसून मरतो, जीभ कापतो हा धमकीवजा इशारा हलक्यात घेऊन चालणार नाही. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ याची दखल घेऊन पोलिस कारवाईचे आदेश द्यावेत, प्रकाशक प्रशांत आंबी यांना पोलिस संरक्षण द्यावे. हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र हे कदापी सहन करणार नाही! #गोविंद_पानसरे #शिवाजी_कोण_होता #आमदार_संजय_गायकवाड
Adv. Yashomati Thakur tweet media
MR
15
61
377
6.9K
Avocado
Avocado@Avocado1307·
@VBAforIndia अरारारा 😂😂...घराचा आहेर 🤣🤣
MR
0
0
1
53
Vanchit Bahujan Aaghadi
Vanchit Bahujan Aaghadi@VBAforIndia·
हिंदुराष्ट्राच्या वलग्ना करणाऱ्या भोंदू धिरेंद्र शास्त्रीला वंदन करणारे हे महाशय देशाचे माजी सरन्यायाधीश न्या. बी.आर. गवई आहेत. जन्माने कोणी आंबेडकरवादी होत नाही, आंबेडकरवादी हा विचाराने असतो! #BRGavai #CJIGavai #Ambedkarite
Vanchit Bahujan Aaghadi tweet media
MR
12
62
179
3.2K
Avocado
Avocado@Avocado1307·
@yadujavalkar हा माणूस राजकारणात आहे तो फक्त त्याच्या पोरीसाठी. याला माहित आहे जर आपण सक्रिय राहिलो नाही तर आपली पोरगी काय निवडून येत नसते.
MR
0
0
1
100
यदुनाथ जवळकर🔥
अजूनही महाराष्ट्रात काहीही झालं तरी हा फोटो त्या घटनेला सूट होतो...हेच कमावलं आहे... कुठेही...कधीही... लोब यू साहेब.
यदुनाथ जवळकर🔥 tweet media
MR
7
20
210
7.2K
卐 RAYAN ..
卐 RAYAN ..@chad_sonic·
@Ni3kale मराठा विचार??? बापू कुणबी मधून निवडून आले आहेत ओबीसीच्या कोट्यातून 😭
MR
2
0
18
799
Comrade...
Comrade...@Ni3kale·
पुण्यातील भाजप चे तरुण नगरसेवक मित्रवर्य राघवेंद्र बाप्पु मानकर निवडुन आल्यांनतर नगरसेवकाला मिळणारं मानधन नाकारल अन आत्ता विश्रामधाम वाडा प्रभाग समिती अध्यक्षपदाची सरकारी गाडी नाकारली... हा आहे मराठा विचार ...
Comrade... tweet media
MR
15
22
496
14.8K
Avocado
Avocado@Avocado1307·
@GemsHimachal हा बांग्लादेशी वाटतोय...ह्यांना हाकलून बाहेर काढलं पाहिजे
MR
0
0
0
2
Gems of Himachal
Gems of Himachal@GemsHimachal·
ये तो सरेआम दादागिरी है इनकी। पुणे का वीडियो देखकर लगता है कि इन लोगों ने सड़क पर चलना या खड़ा होना भी मुश्किल कर दिया है, इस पर विचार करना चाहिए । इस बंदे में हिम्मत थी जो डटा रहा।
हिन्दी
764
5.1K
14.8K
337.7K
Avocado
Avocado@Avocado1307·
@INCMaharashtra अरे चु माणसा...2025 ची जाहिरात बघ...STI पदासाठी Open ला शून्य जागा होत्या आणि SC ला 279 पैकी 78 जागा होत्या...जवळपास 28% जागा SC ला होत्या...
MR
0
0
2
597
Maharashtra Congress
Maharashtra Congress@INCMaharashtra·
महाराष्ट्र अराजपत्रीत गट ब पूर्व परीक्षा 2026 जाहिरातीमध्ये ASO ( सहायक कक्ष अधिकारी) या पदाच्या SC सर्वसाधारण प्रवर्गासाठी शून्य जागा व STI (राज्य कर निरीक्षक ) या पदाच्या सर्वसाधारण SC प्रवर्गासाठी शून्य जागा आलेल्या आहेत व PSI पदासाठी आलेल्या जागेत SC प्रवर्गातील वयबाद झालेले विद्यार्थी व शारीरिक पात्रता यासाठी अपात्र ठरत आहेत या कारणाने SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याबाबत विचार करावा व राज्य सरकारने ही बाब गांभीर्याने नाही घेतली तर SC प्रवर्गातील विद्यार्थी रस्त्यावर उतरतील.
Maharashtra Congress tweet media
MR
25
49
204
44K
Avocado
Avocado@Avocado1307·
@themumbai24 @AjayM4141 भगवा सर्वसमावेशक आहे...भगवा कधी कोणाला त्रास देत नाही 🚩
MR
1
0
0
12
Ajay
Ajay@AjayM4141·
तुमचे महापुरुष म्हणजे महापुरुष.... आणि आमच्या महापुरुषांच्या नावाने शहराचे नाव दिले तर चालत नाही.... वा रे प्रिन्स दादा यावर्षी भिमजंयतीला देणगी देणार नाही मी पण त्याऐवजी जवळच्या मंदिराच्या दान पेटीत टाकतो.... #संभाजिनगरच 🚩
MR
8
11
96
6.5K
शापित राजहंस
च्यायला भरदिवसा चपटी मारली वाटतं याने.. महाराणी ताराबाई जैन होत्या असं ह्या जैन मुनीचे म्हणणे आहे ..! एका कर्तृत्ववान महान मराठा स्त्री विषयी बोलताना या भडव्याना इतकेही भान राहू नये की ती एक महाराणी होती आणि सकल मराठा साम्राज्य तिनं तिच्या मनगटाच्या जोरावर टिकवून ठेवलं होतं..!
शापित राजहंस tweet media
MR
18
34
192
4.8K