Sabitlenmiş Tweet
होय मी ओबीसी... 🦅
576 posts

होय मी ओबीसी... 🦅
@ImOBC0707
जो ओबीसी हीत की बात करेगा, वही देश पे राज करेगा....✊ जय ओबीसी... ❤️
अंतरवाली सराटी, जि जालना Katılım Kasım 2023
61 Takip Edilen352 Takipçiler
होय मी ओबीसी... 🦅 retweetledi

@elephantteeth @Core_punekar त्यांच्या आईने स्वरूप देशमुख वर केली ती बरोबर होती का भडव्या निवडणूक काय फकत त्या चपटी जा्रांगे टोळीनच लढ्याच्या का?
MR

@ImOBC0707 @Core_punekar स्वतःला ओबीसी म्हणून अभिमान बाळगणाऱ्यांनी दुसऱ्या जातीवर टिप्पणी करायचा दुतोंडीपणा करू नये,,,, प्रत्येकांच्या भावना असतात,, निवडणूक लढवली, त्यात ते हरले,,, त्या गावातल्या लोकांनी योग्य निर्णय घेतला असे समजू,,,, मयत संतोष देशमुख यांच्या आईवर टिप्पणी करायचा दुतोंडीपणा करू नका,,,
MR

@chaitan12531 ए भिकाऱ्या त्यांच त्यांच होतं तर मंग त्या गुंड दादा खेनडकर सोबत मिळून त्या धन्या देशमुख ण खोट्या रेकॉर्डिंग का viral केल्या 😄
MR

@ImOBC0707 त्यांच ते बघून घेतील तू कशाला मध्ये बोलतोय लवड्या आणि पंकजा मुंडे ची नियत समजली त्यामुळे तर पडली असेल मग ती
MR

@raj26060 बुल्ल्या निट बघ ते चपटी जा्रांगे आणि त्या भाडखाऊ धनंजय देशमुख 100 वाक्य आहेतं
MR

@ImOBC0707 लवड्या धनंजय देशमुख चे एक तरी वाक्य दाखव जे की त्यांनी सर्व वंजारी लोकांना बोलले आहे?... तुझ्या जातीच्या आतंकवाद्यांनी त्यांच्या भावला मारले आहे. आणि तुझ्या सारखे आतंकवादी विचाराचे लोक सर्व समाजाला वाल्या कराड च्या समर्थनार्थ निदर्शन केली.. सुधारणार नाहीत तुम्ही लोक.
MR
होय मी ओबीसी... 🦅 retweetledi
होय मी ओबीसी... 🦅 retweetledi

मस्साजोगमध्ये नेमकं कोण जिंकलं आणि कोण हरलं, याचं उत्तर फक्त मतमोजणीच्या आकड्यांत नाही. गावच्या राजकारणात पराभव आणि विजय हे उमेदवारांपुरते मर्यादित नसतात; तिथं नाती, भावकी, जुने हिशोब, गावातील गट, प्रतिष्ठा आणि भविष्यातील समीकरणंही मतदान पेटीत उतरलेली असतात.
एकीकडे अश्विनी देशमुख पराभूत झाल्या, तर दुसरीकडे स्वरुपानंद देशमुख विजयी झाले. पण खरी गोष्ट अशी की, या निवडणुकीत अनेक अदृश्य चेहरे जिंकले ज्यांनी पडद्यामागून डाव साधला, वातावरण तयार केलं आणि गावातील भावना योग्य वेळी योग्य दिशेला वळवल्या. वरकरणी सहानुभूतीचं वातावरण दिसत होतं, पण मतदानाच्या दिवशी गावानं वेगळाच निर्णय दिला.
गावचं राजकारण हे दिल्लीपेक्षा कठीण असतं, कारण इथं मतदार फक्त विचारावर मतदान करत नाही; तो नात्यावर, रागावर, मान-सन्मानावर आणि कधी कधी शांतपणे घेतलेल्या सूडावरही मतदान करतो. कट्ट्यावर रोज रामराम करणारा माणूस आपलाच आहे असं वाटतं, पण निकाल लागल्यावर कळतं की तो फक्त हसत होता, मनानं नव्हता.
म्हणूनच मस्साजोगची ही निवडणूक फक्त ग्रामपंचायतीची नव्हती; ती बीडच्या राजकारणाला आणि महाराष्ट्राला एक संदेश देणारी निवडणूक ठरली. आणि शेवटी पुन्हा एकदा जुनं वाक्य खरं ठरलं
“भावकी आणि गावकीच्या नादाला कोणी लागू नये…!

MR
होय मी ओबीसी... 🦅 retweetledi

गावगाड्याचे राजकारण लय वंगाळ गड्या 😭..
मस्साजोगच्या संतोष देशमुख यांच्या मृत्यूनंतर तिथे पोटनिवडणूक लागली होती त्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव झाला आहे.
भावकी लय बेक्कार,जगातील सगळ्यात अवघड निवडणूक म्हणजे ग्रामपंचायत सोबत उभा असलेला माणूस आपला नसतो.
@Dev_Fadnavis
MR
होय मी ओबीसी... 🦅 retweetledi

मस्साजोगमधील जनतेने स्वरुपानंद देशमुख यांच्या बाजूने का कौल दिला असेल याचा विचार दादा खिंडकर सारख्या गुंडाला दिवसरात्र सोबत घेऊन फिरणाऱ्या धनंजय देशमुखने करायला हवा!
१६ महिन्यांसाठी संतोष देशमुखांच्या पत्नीला निवडणूकीस सामोरे जाण्यास भाग पाडून न्यायाच्या लढाईत राजकारण करण्याची गरज नव्हती.तसेच गावातल्या लोकांनी धनंजय देशमुखच्या राजकारणास एकप्रकारे चापच लावला आहे.
स्वरूपानंद देशमुख मागच्या वेळी फक्त ९ मतांनी पराभूत झाले होते पण यावेळी त्यांनी सहानुभूतीची लाट तोडत विजय मिळवला.त्यामुळेच बिनविरोध निवडणूका नसल्याच पाहिजेत कारण त्यामुळे विजयी होणाऱ्या नागरिकांचा हक्क मारला जातो.
संतोष देशमुखांच्या कुटूंबाने न्यायाचा लढा लढताना दादा खिंडकर सारखे गुंड बाजूला ठेवून लढला पाहिजे..!
MR
होय मी ओबीसी... 🦅 retweetledi
होय मी ओबीसी... 🦅 retweetledi
होय मी ओबीसी... 🦅 retweetledi

आमच्याकडे गजानन नाव गणपतीचे आहे आणि मुलांमध्ये हे नाव कॉमन आहे आणि लाडाने त्या मुलाला गज्या बोलतात. तुम्ही कुत्र्याला नाव देवून समस्त हिंदूच्या भावना….💔
Amit Joshi@amit39joshi
@gajabhauX माझ्या कुत्र्याचं नाव सुद्धा मी ठेवला आहे गजाभाऊ
MR
















