BJYM PCMC

619 posts

BJYM PCMC banner
BJYM PCMC

BJYM PCMC

@BJYM4PCMC

Official Account of BJYM Pimpri Chinchwad I Youth Power I Youth for Nation I #BJYMCares #BJP4Seva #CoronaWarriors भाजयुमो, पिंपरी चिंचवड । युवा शक्ती ।

Chinchwad, Haveli Katılım Nisan 2020
53 Takip Edilen406 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
BJYM PCMC
BJYM PCMC@BJYM4PCMC·
राष्ट्रवादीने हा पाय महाराष्ट्रातील करोडो जनतेच्या हृदयावर ठेवलेला आहे.. आमचं काळीज जळालं आज.. #chatrapatishivajimaharaj #Daivat #छत्रपतीआमचेदैवत #महाराज #राष्ट्रवादीपुन्हा #rajunavghare #ncp #mla #vasmat #parbhani #SharadPawar #AjitPawar #SupriyaSule #AmolKolhe #MVA
BJYM PCMC tweet media
MR
1
17
98
0
BJYM PCMC
BJYM PCMC@BJYM4PCMC·
राजतिलक की करो तैयारी आ गये है भगवाधारी.. ✌️🚩 गुजरात विधानसभा निकाल २०२२ | भाजपाला ५२ टक्के, काँग्रेसला २७ टक्के, आपला १४ टक्के मतदान #GujaratElectionResult #GujaratElection2022 #GujaratElections
BJYM PCMC tweet media
हिन्दी
0
0
1
0
BJYM PCMC retweetledi
Mahesh Landge
Mahesh Landge@maheshklandge·
भुयारी मार्गावर मेट्रोचे अजून एक यशस्वी पाऊल ! पुणे मेट्रोची रेंजहील डेपो ते शिवाजीनगर, सिव्हील कोर्ट (पिंपरी - स्वारगेट कॉरिडॉर) भुयारी मार्गाची चाचणी यशस्वीपणे पार पडली. पुणेकर, पिंपरी-चिंचवडकरांचा मेट्रो प्रवास अधिक सुखकर करण्याच्या दृष्टीने पुणे मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे
Mahesh Landge tweet mediaMahesh Landge tweet media
MR
2
8
85
0
BJYM PCMC retweetledi
Laxman Jagtap
Laxman Jagtap@iLaxmanJagtap·
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्रिवार वंदन...! #drbabasahebambedkar
Laxman Jagtap tweet media
MR
0
2
8
0
BJYM PCMC retweetledi
Mahesh Landge
Mahesh Landge@maheshklandge·
@sanketchondhe @BJYM4PCMC @BJPpcmc आपल्या शुभेच्छांचा मी स्वीकार करतो परंतु काही दिवसांपूर्वीच मला मातृशोक झाल्याने मी कोणताही आनंद व्यक्त करू शकत नाही. पर्यावरण संवर्धनासाठी वाढदिनी 20000+ पेक्षा जास्त सायकलपटूंनी #RiverCyclothon2022 मध्ये भाग घेत नवा जागतिक रेकॉर्ड #IndiaBookOfRecord बनवला याचे समाधान वाटते 🙏
MR
0
1
5
0
BJYM PCMC retweetledi
Laxman Jagtap
Laxman Jagtap@iLaxmanJagtap·
भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...! #happybirthday @maheshklandge @bjpforpcmc #bjppimprichinchwad
Laxman Jagtap tweet media
MR
4
6
69
0
BJYM PCMC retweetledi
Laxman Jagtap
Laxman Jagtap@iLaxmanJagtap·
अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा.डॉ.सुजय विखे पाटील आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...! #happybirthday @drsujayvikhe
Laxman Jagtap tweet media
MR
2
2
41
0
BJYM PCMC retweetledi
Laxman Jagtap
Laxman Jagtap@iLaxmanJagtap·
केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री @nitin_gadkari जी आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांची गुजरात विधानसभा निवडणूक २०२२ च्या "स्टार प्रचारकपदी" नियुक्ती करण्यात आली. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन #Congratulations #MissionGujarat2022 #BJPGujarat
Laxman Jagtap tweet media
MR
1
2
34
0
BJYM PCMC
BJYM PCMC@BJYM4PCMC·
संयोजक, युवा वॉरियर्स सरचिटणीस, युवा मोर्चा महाराष्ट्र राज्यपदी श्री. अनुपदादा मोरे यांची निवड झाल्याबद्दल मनपूर्वक हार्दिक अभिनंदन..! @iShankarJagtap @iLaxmanJagtap @ianupmore @sanketchondhe #संयोजक_युवा_वॉरियर्स #अनुप_मोरे #सरचिटणीस_युवा_मोर्चा #महाराष्ट्र_राज्य #BJYMPCMC
BJYM PCMC tweet media
MR
1
3
21
0
BJYM PCMC retweetledi
Laxman Jagtap
Laxman Jagtap@iLaxmanJagtap·
देशाची अखंडता, सार्वभौमत्व, कायदा- सुव्यवस्थेला बाधा आणू पाहणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया #PFI संस्थेवर बंदी घालण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाचे स्वागत. यासंघटनेवर केंद्रीय गृह मंत्रालयाने पाच वर्षांसाठी बंदी घातली. देशविधातक शक्तींचा बिमोड करण्यासाठी ह निर्णय घेण्यात आला.
MR
0
1
7
0
BJYM PCMC
BJYM PCMC@BJYM4PCMC·
वैद्यकीय शिक्षणाचा ऐतिहासिक विस्तार. भारताच्या आरोग्य सेवा प्रणालीमध्ये नवीन प्रतिभेला चालना देणे. @BJYM4MH @ivikrantpatil #HPYouthWithModi
MR
0
0
0
0
BJYM PCMC
BJYM PCMC@BJYM4PCMC·
आदिवासी मुलांसाठी शिक्षणाच्या संधी वाढल्या. आदिवासी मुलांचे सामाजिक सक्षमीकरण. @BJYM4MH @ivikrantpatil #HPYouthWithModi
MR
0
0
1
0
BJYM PCMC
BJYM PCMC@BJYM4PCMC·
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वांना घटस्थापनेच्या आणि नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा..! 🙏🏻
BJYM PCMC tweet media
MR
0
0
2
0
BJYM PCMC
BJYM PCMC@BJYM4PCMC·
उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा, महाराष्ट्र राज्य अनुपदादा मोरे @ianupmore आपणांस या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा..! @sanketchondhe #AnupMore #hbd #bjym4mh #bjym4pcmc
BJYM PCMC tweet media
MR
0
0
2
0