Sabitlenmiş Tweet

जय सेवालाल !!
सन्माननीय आ. डॉ. तुषारजी गोविंदराव राठोड साहेब यांनी आज आमदार पदाची शपथ घेतली आणि आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांचे स्वप्न पूर्ण झाले..!!
माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे आणि हे पाहून मन भरून आलं 🥹♥️
#OathTakingCeremony #LegislativeAssembly #विधानसभा #शपथविधी #विशेषअधिवेशन२०२४ #SpecialSession2024 #DrTusharRathod @drtusharrathod #MukhedKandharConstituency #Mukhed #Mumbai #Maharashtra
MR
























