Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar)

19.2K posts

Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar) banner
Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar)

Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar)

@The_NikhilB

संघ शक्ती युगे युगे 🚩 #राष्ट्रीय_स्वयंसेवक_संघ

Katılım Ağustos 2022
1.2K Takip Edilen8.9K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar)
मी निखील शामराव भामरे, पुन्हा आलोय. आभार मानायला, त्यांचे जे कठीण काळात भक्कमपणे पाठीशी उभे राहीले. मा. @dev_fadnavis जी. आपले खूप खूप आभार. आपण केलेल्या मदतीचा मी सदैव ऋणी राहील.
MR
300
640
5.3K
0
Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar) retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
This is the Creator Era 🎥 A click with some of the brightest digital voices, gamers and creators, exchanging ideas and insights on the evolving world of content, creativity, and technology. Their energy, innovation, and ability to connect with millions reflect the growing strength of the Orange Economy, shaping new narratives and opportunities for the next generation. @GE_Federation @maha_tourism @Geno_India @focusedindian @shreemanlegend @Payal_Dhaare #GEGMumbai #GenOPixelAndPlay #EsportsIndia
Devendra Fadnavis tweet media
English
40
97
348
10.9K
Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar)
@INCMaharashtra तुमच्या सोशल मिडिया प्रमुखाची ही पोस्ट आठवतेय का? महिला खासदाराला 'भाव' विचारणारी काँग्रेसची मानसिकता विकृतच आहे. टपोरी राहुल गांधी असा उल्लेख करताच त्यांची ही विकृत पिलावळ आता वळवळू लागली आहे.
Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar) tweet media
MR
0
0
0
144
Maharashtra Congress
Maharashtra Congress@INCMaharashtra·
या अपघाती खासदार कम सिने अभिनेत्री बाईला श्री. राहुल गांधी यांना संसदेत बघून असुरक्षित फील होतं म्हणे. पण ज्यांना आसाराम, ब्रिजभूषण सिंग, प्रज्वल रेवण्णा, कुलदीप सेंगर, रामराहिम, यांचेकडे बघून सुरक्षित वाटत असेल, तर अश्यांबद्दल आपण कायच बोलणार ना….. समाज माध्यमांवर उपलब्ध असलेला त्यांचा एक व्हिडिओ इथे टाकावा वाटतोय. @KanganaTeam
IANS@ians_india

Delhi: On Leader of Opposition Rahul Gandhi, BJP MP Kangana Ranaut says, "Hum mahilaon ko bahut zyada unko dekhkar uncomfortable feel hota hai, Kyunki ekdum jaise tapori ki tarah wo aate hain aur kisi ko bhi 'aae tu aise karke, tu tadak kar' kehte hain...''

MR
3
23
118
2.6K
Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar)
भारी! 😍 मोदीजी, पुढला साल ले अहिराणी मां शुभेच्छा द्या लय भारी वाटी. बाकी तवर आमनाकडून तुम्हले गुढीपाडवाना शुभेच्छा! भारतीय भाषा ♥️
Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar) tweet mediaNikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar) tweet media
MR
3
21
109
2.7K
Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar) retweetledi
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
गुडी पाडव्याचीं परबीं
Narendra Modi tweet media
MR
472
3.4K
24.5K
619.1K
Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar) retweetledi
Amit Shah
Amit Shah@AmitShah·
चैतन्य आणि उत्साहाचे पावन पर्व असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त, सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा! विजय, समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक असलेला हा सण सर्वांच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि अनंत आनंद घेऊन येवो, हीच सदिच्छा.
MR
102
445
1.6K
98.4K
Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar) retweetledi
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Narendra Modi tweet media
MR
689
4.1K
26.8K
660K
Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar)
पहलगाम पीडित कुटुंबाला मुख्यमंत्री देवाभाऊंनी दिलासा दिला आहे. आसावरी जगदाळे यांना वर्ग-२ च्या नोकरीचं पत्र देण्यात आले, प्रशासकीय अधिकारी म्हणून त्या पुणे मनपात कामकाज पाहणार.
MR
0
3
32
844
Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar) retweetledi
Prakash Gade
Prakash Gade@PrakashGade13·
विधान परिषदेतही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर! धन्यवाद @Dev_Fadnavis जी!! ❤️ १. सर्व धर्मांसाठी समान कायदा: हे विधेयक कोणत्याही एका धर्माच्या बाजूने किंवा विरोधात नाही, तर ते सर्व धर्मांना समानपणे लागू आहे. महाराष्ट्र असा कायदा करणारे देशातील १३ वे राज्य ठरले आहे. २. धर्मांतराला विरोध नाही, 'बळजबरीला' विरोध : स्वेच्छेने धर्मांतर करण्यावर बंदी नाही. मात्र फसवणूक, बळजबरी किंवा आमिष दाखवून केल्या जाणाऱ्या 'बेकायदेशीर धर्मांतरापासून' नागरिकांचे रक्षण करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. ३. विवाह ठरतील रद्दबातल (Null & Void) : केवळ बेकायदेशीर धर्मांतराच्या उद्देशाने केलेला कोणताही विवाह न्यायालयाकडून कायदेशीररित्या 'शून्यवत आणि निरर्थक' घोषित केला जाईल. ४. बालकाचा धर्म 'आईचा' मानला जाईल : बेकायदेशीर धर्मांतरणातून जर एखादे बालक जन्माला आले, तर त्या बालकाचा धर्म त्याच्या आईचा 'पूर्वाश्रमीचा (मूळ) धर्म' मानला जाईल. ५. बालकाची कस्टडी आईकडेच : अशा प्रकरणांमध्ये जन्मलेल्या बालकाचा ताबा (Custody) पूर्णपणे आईकडेच राहील. ६. कायदेशीर धर्मांतरासाठी 'नोटीस' अनिवार्य : स्वेच्छेने धर्मांतर करायचे असल्यास, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार लग्नाच्या नोटीसप्रमाणे 'धर्मांतराची पूर्वसूचना (Notice)' देणे बंधनकारक आहे. ७. प्रक्रियेविना केलेले धर्मांतर अवैध : जर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नाही किंवा अधिकृत सूचना दिली नाही, तर ते धर्मांतर कायदेशीररित्या 'अवैध' मानले जाईल. ८. तक्रार कोण करू शकतं? फसवून धर्मांतर केल्याची तक्रार पीडित व्यक्तीचे आई - वडील, भाऊ - बहीण, रक्ताचे नातेवाईक, वैवाहिक नातेवाईक किंवा दत्तक नातेवाईक दाखल करू शकतात. संस्था किंवा व्यक्ती जो कोणी यात सामील असेल, तो शिक्षेस पात्र ठरेल. ९. कडक शिक्षेच्या तरतुदी : सामान्य गुन्हा : ७ वर्षे कारावास आणि १ लाख रुपये दंड. अल्पवयीन, मनोविकल किंवा SC/ST प्रवर्गातील व्यक्ती : ७ वर्षे कारावास आणि ५ लाख रुपये दंड. सामूहिक बेकायदेशीर धर्मांतर : ७ वर्षे कारावास आणि ५ लाख रुपये दंड. १०. सराईत गुन्हेगारांना १० वर्षांची शिक्षा : पहिला दोष सिद्ध होण्यापूर्वीच जर संबंधित व्यक्तीने किंवा संस्थेने दुसरा असाच अपराध केला, तर थेट १० वर्षे कारावासाची कठोर शिक्षा भोगावी लागेल.
Prakash Gade tweet media
MR
5
59
170
2.9K
Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar) retweetledi
Prakash Gade
Prakash Gade@PrakashGade13·
मुंब्र्यातील मुस्लिम समाजाला खुश करण्यासाठी शरद पवारांचा माणस पुत्र जीतेंद्र आव्हाड छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतो.. "छत्रपती शिवाजी महाराजांना पायाने टिळक लावला होता..." - आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पुस्तकातून. माणूस आहे का विकृती.. हे शरद पवार सांगू शकतील कारण त्यांच्याच मुलगा आहे हा..
MR
27
139
482
18.1K
Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar) retweetledi
Prakash Gade
Prakash Gade@PrakashGade13·
काँग्रेसी देशद्रोहाचा 'इंटरनॅशनल' पॅटर्न' ! RSS ला दहशतवादी ठरवणे आणि RAW ला खिळखिळे करणे... हा भारत तोडण्याचा 'इंटरनॅशनल' प्लॅन आहे! जेव्हा एखादा परदेशी अब्जाधीश तुमच्या देशाची जागतिक प्रतिमा मलीन करण्यासाठी कोट्यवधी डॉलर्स ओततो, जेव्हा एखादी अमेरिकन सरकारी संस्था पाकिस्तानधार्जिण्या लॉबीच्या इशाऱ्यावर नाचते, आणि जेव्हा भारताचाच एक प्रस्थापित राजकीय पक्ष त्या परकीय शक्तींशी हातमिळवणी करतो तेव्हा हे केवळ राजकारण उरत नाही, हा भारत देशाशी केलेला थेट 'विश्वासघात' आहे. आणि Indian National Congress ते करत आहे. कॉंग्रेस पक्ष व त्या पक्षाचे नेते आज दिवसभर ट्विट करत आहेत की, RSS ला बॅन करा असा अहवाल एका अमेरिकन संस्थेने अमेरिका सरकारला दिला आहे. नेहमीप्रमाणे परकीय नरेटिव्हवर काँग्रेस भारतात अस्थिरता माजवण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस भाजप द्वेष करता करता देशाचा देखील द्वेष करत आहे. कारण, ज्या अहवालाच्या गोष्टी काँग्रेस करत आहे, तो अहवाल एका खाजगी संस्थेचा आहे, जी संस्था आपल्या भारताचे तुकडे होऊ दे म्हणून वारंवार प्रयत्न करत असते. काँग्रेसने हा अहवाल अर्धवट दाखवला आहे कारण, पूर्ण दाखवलं तर काँग्रेसचची पाकिस्तान सोबत असलेली छुपी युती जगासमोर येईल म्हणून हा अहवाल काँग्रेसने अर्धवट आणला आहे. कारण, या अहवालात भारताची सर्वोच्च गुप्तचर संस्था RAW वर देखील बंदी घालण्याची मागणी करत आहे. अश्या भारत द्वेषी संस्थेच्या अहवाल घेऊन काँग्रेस देशात राजकारण करत आहे. काँग्रेस नेमकी कोणत्या दिशेला चालली आहे.? आज भारताची वाढती शक्ती पाहून जगातील काही शक्तींच्या पोटात गोळा आला आहे. हे षडयंत्र एका भयंकर त्रिकोणावर उभे आहे. जॉर्ज सोरसचा पैसा, USCIRF सारख्या संस्थांचा खोटा अजेंडा आणि काँग्रेसचे राजकीय हत्यार! चला, या देशविरोधी 'टूलकिट'चा एकेक धागा उलगडूया. ✅ RSS वर बंदी आणि 'रॉ' RAW वर निर्बंधांची मागणी : ​USCIRF ने आपल्या शिफारसींमध्ये सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. भारताचा सांस्कृतिक कणा असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) बंदी घालण्याची आणि स्वयंसेवकांना अमेरिकेत प्रवेश नाकारण्याची मागणी या संस्थेने केली आहे. इतकेच नाही तर, भारताची गुप्तचर यंत्रणा 'रॉ' ( RAW ) वर निर्बंध आणून देशाच्या बाह्य सुरक्षेला खिळखिळे करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. ज्या संस्था देशाचे रक्षण करतात, त्यांनाच 'दहशतवादी' ठरवण्याचा हा आंतरराष्ट्रीय कट आता उघडा पडला आहे. आणि या कटात काँग्रेस सहभागी आहे. ✅ USCIRF चा मुखवटा 'धार्मिक स्वातंत्र्याचा', पण खरा चेहरा भारतद्वेषाचा : ​USCIRF ही संस्था कागदावर धार्मिक स्वातंत्र्याच्या गप्पा मारते, पण प्रत्यक्षात ती भारताविरुद्ध विष पेरण्याचे केंद्र बनली आहे. - भारताच्या ​नकाशाशी छेडछाड : २०१४ च्या अहवालात या संस्थेने भारताच्या नकाशातून काश्मीर, लडाख आणि अरुणाचल प्रदेश थेट वगळले! - ​पाकिस्तानी कनेक्शन : बर्मा टास्क फॉरच्या माध्यमातून पाकिस्तानी पैशांनी विकत घेतलेला हा अहवाल भारताला 'काळ्या यादीत' (CPC) टाकण्यासाठी अमेरिकन सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. ✅ जॉर्ज सोरस लोकशाहीचा शत्रू आणि सरकारे पाडणारा माफिया : - ​जॉर्ज सोरस या अब्जाधीशाने आपल्या 'ओपन सोसायटी फाउंडेशन' (OSF) द्वारे ३२ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त निधी जगभरात गोंधळ घालण्यासाठी वापरला आहे. - ​मोदीद्वेषाचे प्रदर्शन : २०२० मध्ये दावोसमध्ये सोरसने पंतप्रधान मोदींजीना 'लोकशाहीसाठी धोका' म्हटले. १४० कोटी जनतेने निवडलेल्या नेत्याला हटवण्याचे स्वप्न पाहणारा हा परकीय माफिया भारताच्या सार्वभौमत्वाला थेट आव्हान देत आहे. ✅ सोरस + USCIRF + काँग्रेस = भारत द्वेष आणि मोदी द्वेष - हा कसला भयानक दोस्ताना आहे? भारतातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे या शक्तींशी असलेले गठबंधन देशाला अस्थिर करण्यासाठी आहे. - ​सोनिया गांधी आणि काश्मीर विरोधी लॉबी : सोनिया गांधी ज्या 'राजीव गांधी फाउंडेशन'च्या अध्यक्षा आहेत, त्या 'FDL-AP' च्या को-प्रेसिडेंट राहिल्या आहेत. ही संस्था थेट जॉर्ज सोरसच्या निधीवर चालते. - ​देशद्रोहाचा अजेंडा : याच संस्थेने काश्मीरच्या स्वातंत्र्याला पाठिंबा दिला आहे. शब्बीर शाह सारख्या फुटीरतावाद्याला "अहिंसेचा आवाज" म्हणणाऱ्या संस्थेशी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांचे संबंध असणे, हा देशाशी केलेला सर्वात मोठा घात आहे. ✅ खरतर अश्या हरामखोर अवलादीना पंतप्रधान मोदीजी थेट कोलतात. मोदींजींनी या परकीय हस्तकांना त्यांची जागा दाखवून दिली आहे - ​OSF ला वॉचलिस्टवर टाकूनसोरसच्या पैशांवर लगाम लावला. - ​ED ची धडक कारवाई, सोरसशी संबंधित कंपन्यांच्या ३०० कोटींच्या एफडीआयचा पर्दाफाश केला. 1/2
Prakash Gade tweet media
MR
49
70
175
3.6K
Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar) retweetledi
BJP
BJP@BJP4India·
𝐓𝐡𝐢𝐬 𝐃𝐚𝐲, 𝐓𝐡𝐚𝐭 𝐘𝐞𝐚𝐫. In March 1993, India witnessed one of the darkest chapters in its history. A series of coordinated bomb blasts ripped through Mumbai, killing over 250 people and injuring hundreds more. The nation was still reeling from that devastating act of terror. Five days later, tragedy struck again. In Kolkata’s crowded Bowbazar area, a powerful bomb exploded shortly after midnight. Most residents were asleep when the blast brought down two apartment buildings, trapping dozens under the rubble. At least 50 innocent lives were lost in a single moment of terror. 𝐓𝐰𝐨 𝐦𝐚𝐣𝐨𝐫 𝐭𝐞𝐫𝐫𝐨𝐫 𝐚𝐭𝐭𝐚𝐜𝐤𝐬 𝐰𝐢𝐭𝐡𝐢𝐧 𝐝𝐚𝐲𝐬 𝐨𝐟 𝐞𝐚𝐜𝐡 𝐨𝐭𝐡𝐞𝐫 — 𝐚𝐧𝐨𝐭𝐡𝐞𝐫 𝐩𝐚𝐢𝐧𝐟𝐮𝐥 𝐫𝐞𝐦𝐢𝐧𝐝𝐞𝐫 𝐨𝐟 𝐚𝐧 𝐞𝐫𝐚 𝐰𝐡𝐞𝐧 𝐭𝐞𝐫𝐫𝐨𝐫 𝐧𝐞𝐭𝐰𝐨𝐫𝐤𝐬 𝐨𝐩𝐞𝐫𝐚𝐭𝐞𝐝 𝐰𝐢𝐭𝐡 𝐢𝐦𝐩𝐮𝐧𝐢𝐭𝐲 𝐚𝐧𝐝 𝐭𝐡𝐞 𝐂𝐨𝐧𝐠𝐫𝐞𝐬𝐬 𝐠𝐨𝐯𝐞𝐫𝐧𝐦𝐞𝐧𝐭 𝐟𝐚𝐢𝐥𝐞𝐝 𝐭𝐨 𝐩𝐫𝐨𝐭𝐞𝐜𝐭 𝐭𝐡𝐞 𝐧𝐚𝐭𝐢𝐨𝐧.
BJP tweet media
English
34
383
769
22.6K
Anilkumar Gitte-INC
Anilkumar Gitte-INC@TheAnilkumarG94·
सिलेंडर रिकामा असल्याशिवाय भरलेला सिलेंडर कोणीही घेऊन जात नाही. साधा हिशोब आहे अर्धवट डोक्याच्या. 😂 #बाळबुद्धी 🤦 #अंधभक्त 🥕
Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar)@The_NikhilB

काँग्रेसच्या नीच कृत्यामुळे काय झाल ते पाहा... 📍भारतात दिवसाला सरासरी 55 लाख (Domestic)सिलेंडर बुकिंग व्हायचे. 🚨काँग्रेसने देशभरात अफवा पसरवायला सुरू केली आणि नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरवले. 📍मागील 4 ते पाच दिवसांपासून ही संख्या अचानक वाढली काल १३ मार्च रोजी - 88 लाख गॅस सिलेंडर बुकिंग झाले म्हणजे दिवसाला नेहमीपेक्षा 33 लाख सिलेंडर जास्त बुक झाले. आणि अशा पद्धतीने काँग्रेसने कृत्रिम टंचाई निर्माण केली. अनेक देश एकमेकांवर बॉम्बिंग करत असताना भारतातील विरोधीपक्ष असली नीच काम करत आहे.

MR
30
48
400
12.4K
Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar) retweetledi
Sunaina Holey
Sunaina Holey@SunainaHoley·
ठाकरे बंधू आता काय करतात ? ठाकरे ब्रँड आता कुठे आहे ? मुंबई अदानीच्या घशात गेलं का? मुंबईला महाराष्ट्रापासून तोडायचा डाव पूर्ण झाला का? मराठी अस्मितेचं काय झालं? @OfficeofUT @RajThackeray
MR
60
138
825
18.7K
Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar) retweetledi
Akshay Amilkanthwar 🚩🇮🇳
आज सराफा गाडीपुरा मंडळातर्फे आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियाना'मध्ये प्रमुख वक्ता म्हणून सहभागी होण्याची संधी मिळाली. या सत्रात सोशल मीडिया, AI नमो ॲप व सरळ ॲप या विषयांवर कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सत्राच्या अध्यक्षस्थानी साईनाथ नरवणे यांची उपस्थिती होती. १/३
Akshay Amilkanthwar 🚩🇮🇳 tweet mediaAkshay Amilkanthwar 🚩🇮🇳 tweet media
MR
1
5
9
182
Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar) retweetledi
Sunil Deodhar
Sunil Deodhar@Sunil_Deodhar·
नागपुर के हिंदू सम्मेलन में मैंने कहा👇🏾 #khamenie के मौत पर भारतीय मुस्लिम महिलाओं में आक्रोश क्यों? कोविड में खाना खिलाने वो आया था क्या? गत ४ महीनों में उसने #Iran में हजारों महिलाओं की हत्या की तब इन मुस्लिम महिलाओं को क्रोध नहीं आया? हिंदुओं समझ जाओ और सुधर जाओ 👇🏾
हिन्दी
27
355
741
9.1K
Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar) retweetledi
Navnath Kamal Uttamrao Ban
Navnath Kamal Uttamrao Ban@NavnathBanBJP·
काँग्रेसच्या राजकीय इतिहासातील एक लाजिरवाणा अध्याय १४ मार्च १९९८ रोजी काँग्रेस पक्षामध्ये घडलेली एक घटना ही त्यांच्या अंतर्गत राजकारणातील सर्वात अपमानास्पद आणि लाजिरवाणी घटना होती. दिल्लीतील २४, अकबर रोड येथील काँग्रेस मुख्यालयात झालेल्या काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत तत्कालीन पक्षाध्यक्ष सीताराम केसरी यांना पदावरून हटवून सोनिया गांधी यांची पक्षाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. यानंतर जे घडलं, त्यातून काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाचा विद्रूप चेहरा देशासमोर आला. नेतृत्व बदलाची प्रक्रिया सुरू असताना सीताराम केसरी यांना काही काळासाठी बाथरूममध्ये कोंडून ठेवण्यात आलं. त्या दरम्यान प्रणव मुखर्जी यांसह काही वरिष्ठ नेत्यांनी नेतृत्व बदलाची संपूर्ण प्रक्रिया पुढे नेली. दरम्यान सोनिया गांधी काँग्रेस मुख्यालयात पोहोचल्या तेव्हा कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी आणि जल्लोष करण्यात आला. मात्र, बाहेर पडताना माजी अध्यक्ष सीताराम केसरी यांच्याशी युवक काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी अत्यंत अवमानकारक वर्तन केल्याची चर्चा झाली. काहींनी तर त्यांची धोतरही खेचण्याचा प्रयत्न केला. या घटनेने काँग्रेसमधील तथाकथित अंतर्गत लोकशाहीचा खरा चेहरा देशासमोर आणला. काँग्रेसमध्ये लोकशाहीपेक्षा घराणेशाहीला प्राधान्य दिलं जातं आणि निवडून आलेल्या नेत्यांचाही अपमान केला जातो. #CongressHistory#CongressTruth#CongressExposed#DynastyPolitics#CongressCulture
Navnath Kamal Uttamrao Ban tweet media
MR
19
21
76
5.7K
Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar) retweetledi
Prakash Gade
Prakash Gade@PrakashGade13·
अभिनंदन मुख्यमंत्री डॉक्टर देवेंद्रजी फडणवीस! 🌷❤️ हा राज्यातील कोट्यवधी शेतकऱ्यांचा सन्मान आहे! महाराष्ट्राच्या मातीशी नाळ जोडलेल्या एका द्रष्ट्या नेत्याने जेव्हा शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवण्याचा ध्यास घेतला, तेव्हा त्याची दखल केवळ राज्यातच नाही, तर देशपातळीवर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली गेली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाने "डॉक्टर ऑफ सायन्स" ही मानद उपाधी बहाल करण्यामागे फक्त राजकीय नेतृत्व नाहीतर, कृषी क्षेत्रातील त्यांची दूरगामी आणि शेतकरी केंद्रीत कामगिरी आहे. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कृषी समृद्धी योजना जाहीर केली. शेतकऱ्यांच्या भांडवली गुंतवणुकीला चालना देणे, पायाभूत सुविधा निर्माण करणे, हवामानावर आधारित शेतीला प्रोत्साहन देणे आणि उत्पन्न वाढ हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. ही योजना थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे राबवली जात असून अल्पभूधारक, महिला शेतकरी, अनुसूचित जाती जमाती मधील शेतकरी आणि दिव्यांग शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी कर्जमाफीची घोषणा केली. ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. तसेच वेळेवर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५०,००० प्रोत्साहन अनुदान देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० एप्रिल २०२३ मध्ये सुरू केली. या योजनेअंतर्गत राज्यभरात १६,००० मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारले जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत वीज मिळत असून भविष्यात या हरित उर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील हवं फक्त देवेंद्रजी यांच्या दूरदृष्टीने. कृषी विद्यापीठांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर्स स्थापन करून कृषी स्टार्टअप्सना चालना दिली जात आहे. फेब्रुवारी २०२६ पर्यंत १.३१ कोटी शेतकरी ओळखपत्रे तयार करण्यात आली असून नैसर्गिक शेती अभियानाद्वारे ५ लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे टार्गेट आहे. राज्याचा कृषी GDP २०४७ पर्यंत ५५ अब्ज डॉलरवरून तब्बल ५०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच महावेद, महाडीबीटी व इतर डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे शेतकऱ्यांना सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून मिळतील. यातून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या फसवणुकी वेळ दोन्ही वाचतील. थोडक्यात सांगायचे तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीपासून ते AI तंत्रज्ञान, सौरऊर्जा, कर्जमाफी आणि नैसर्गिक शेतीपर्यंत देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात जे बहुआयामी काम केले, त्याची दखल घेऊन महात्मा फुले कृषी विद्यापीठाने त्यांना "डॉक्टर ऑफ सायन्स" ही मानद उपाधी देऊन केवळ एका नेत्याचा सन्मान नाही, तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या परिश्रमाचाही सन्मान केला आहे.
Prakash Gade tweet media
MR
11
44
160
2.4K
Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar)
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा आज ३९वा पदवीप्रदान समारंभ, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना 'डॉक्टर ऑफ सायन्स' पदवी प्रदान करण्यात येणार.
MR
0
3
40
670
Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar) retweetledi
Navnath Kamal Uttamrao Ban
Navnath Kamal Uttamrao Ban@NavnathBanBJP·
मुंबई प्रभाग क्र. १३५ मध्ये विशेष स्वच्छता मोहीम प्रभाग क्र. १३५, मानखुर्द येथे विशेष स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली. ही मोहीम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडली. या उपक्रमात मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी, सर्व कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. परिसर स्वच्छ ठेवण्याचा निर्धार करत नागरिकांनी स्वच्छतेचा संदेश अधिक बळकट केला. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना स्वच्छता राखण्याबाबत मार्गदर्शनही केले. नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ही मोहीम अधिक प्रभावी ठरली. सर्वांच्या सहकार्यामुळे — आपले मानखुर्द… 🧹 स्वच्छ मानखुर्द 🌿 सुंदर मानखुर्द 🛡 सुरक्षित मानखुर्द हा संकल्प अधिक दृढ झाला. या मोहिमेस सहकार्य करणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते, सामाजिक संस्था आणि मानखुर्दकर नागरिकांचे मनःपूर्वक आभार.
Navnath Kamal Uttamrao Ban tweet mediaNavnath Kamal Uttamrao Ban tweet mediaNavnath Kamal Uttamrao Ban tweet media
MR
1
5
16
230
Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar) retweetledi
Devashish Kulkarni
Devashish Kulkarni@AjaatShatrruu·
Thanks to someone important in the UK, I’ve got my hands on some ‘important’ correspondence and news articles related to Edwina Mountbatten and you-know-who! Edwina was allowed to meddle in Indian affairs pre and post independence. The question is why? CC. @nishikant_dubey @Shehzad_Ind
Devashish Kulkarni tweet media
English
2
51
84
2.8K