के/पश्चिम महानगर पालीका के अन्तर्गत प्रभाग क्रमांक 63 मे रिश्वत खोर S.E- #Aditya Patil के सरंक्षण मे ओपन जगह को कवर कर होटल बनाया जा रहा है।महोदय, HOTELS-FOO, G-05 MORY LANDMARK 1, premises Co-operative Society ltd.. अंधेरी West, MUMBAI-53,@mybmcwardKW@mybmc@TawdeRitu@MPLodha
शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर मातोश्री स्पोर्ट्स क्लब, जोगेश्वरी येथे आम्ही अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार व पुष्प अर्पण करून अभिवादन करत कृतज्ञता व्यक्त केली, शिवरायांना मानाचा मुजरा 🚩
हिंदवी स्वराज्याचा विचार आणि महाराजांची शिकवण हीच आपल्या प्रगतीची खरी दिशा आहे. या मंगल दिनी सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा! 🚩
जय भवानी, जय शिवाजी!
#RavindraWaikar#MumbaiNorthWest#ShivJayanti#Shivsena#MatoshriSportsClub
पुलवामा आतंकी हमले में सर्वोच्च बलिदान देने वाले वीरों को सादर नमन एवं भावपूर्ण श्रद्धांजलि।
हम सब अपने शहीदों और उनके परिवारजनों के सदैव ऋणी रहेंगे। हमारे जांबाज सैनिकों का साहस, समर्पण, सेवा और शहादत हम सबके लिए अनुकरणीय है।
@Shivsenaofc विधानसभा प्रमुख श्री. *विजय गोमा पाटील* यांच्या मातोश्री सौ. सुमित्रा गोमा पाटील ह्या मागील काही दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होत्या. आज दिनांक 1.2.2026 रोजी सकाळी ५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्या मृत आत्म्यास चीर शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.🙏🙏
@RavindraWaikar विधानसभा प्रमुख श्री. *विजय गोमा पाटील* यांच्या मातोश्री सौ. सुमित्रा गोमा पाटील ह्या मागील काही दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होत्या. आज दिनांक 1.2.2026 रोजी सकाळी ५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्या मृत आत्म्यास चीर शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.🙏🙏
अंधेरी-कुर्ला रोडवरील Millennium Societyयेथे गटार व ड्रेनेजची अतिशय गंभीर समस्या आहे. संपूर्ण सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे, ड्रेनेज चोक झाले आहे.
सोसायटीकडून कोणतीही साफसफाई होत नाही व नागरिकांकडून पैसेही गोळा केले जात नाहीत.
हे BMC चे कर्तव्य आहे की तात्काळ येऊन कारवाई करावी.
@srykhaajtak@miprakashsurveशिवसेना
प्रभाग क्र. ६४
महिला सर्व साधारण प्रवर्ग
सौ. संगीता विजय पाटील प्रभळ दावेदार विजयाची हमखास खात्री जनसामान्यांचा आवाज आम्हची ताई संगीता ताई !
@miprakashsurveशिवसेना
प्रभाग क्र. ६४
महिला सर्व साधारण प्रवर्ग
सौ. संगीता विजय पाटील प्रभळ दावेदार विजयाची हमखास खात्री जनसामान्यांचा आवाज आम्हची ताई संगीता ताई !