Adv.Dr Ajit Digambarrao Kakde
281 posts

Adv.Dr Ajit Digambarrao Kakde
@BrandedKrait
“यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्।।”
india Katılım Aralık 2021
38 Takip Edilen430 Takipçiler
Adv.Dr Ajit Digambarrao Kakde retweetledi

@mahapwdofficial ने महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठीच्या जागा कोणाच्या दबावाखाली 2025 मध्ये वळवल्या या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे..
@Dev_Fadnavis
@VRadhaIAS
@mieknathshinde
MR

मा @Dev_Fadnavis जी
महाराष्ट्र आता थांबणार नाही अस आपण म्हणाला होता त्याप्रमाणेच राज्य शासनाच्या जागा भरल्यानंतरच महाराष्ट्र विकासाला वेग घेईल त्यामुळे रिक्त पदे त्वरित भरावीत ही विनंती..
@AjitPawarSpeaks
@AbhiPawarBJP
@ssaunik
#CombineGroupBIncreaseVacancies

MR
Adv.Dr Ajit Digambarrao Kakde retweetledi

मा @Dev_Fadnavis जी
महाराष्ट्र आता थांबणार नाही अस आपण म्हणाला होता त्याप्रमाणेच राज्य शासनाच्या जागा भरल्यानंतरच महाराष्ट्र विकासाला वेग घेईल त्यामुळे रिक्त पदे त्वरित भरावीत ही विनंती..
@AjitPawarSpeaks
@AbhiPawarBJP
@ssaunik
#CombineGroupBIncreaseVacancies

MR

मा @Dev_Fadnavis मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
राज्यसेवा आणि Combine 2024 च्या रिक्त पदांची तत्काळ जागावाढ करण्यासाठी संबंधित विभागांना निर्देश द्यावेत ही विनंती
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
@Maha_GoodGovern
@ssaunik
#Combine_जागावाढ_2024
#राज्यसेवा2024जागावाढ

MR
Adv.Dr Ajit Digambarrao Kakde retweetledi

राज्यसेवा तर्फे ज्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्या जागांची यादी बघितल्यानंतर राज्यसेवा आयोग नेमक काय करत आहे हेच कळत नाहीं.
राज्यसेवेच्या मागील परिपत्रकात PSI पदासाठी 441 जागांची भरती करण्यात येणार होती.त्या जागा कमी करून केवळ 216 जागांची भरती आता करण्यात येणार आहे.शिवाय DYSP,तहसीलदार सारख्या महत्वाच्या पदांच्या तर जागाच काढण्यात आलेल्या नाहीयेत.ही क्रूर थट्टा आहे त्या लाखो विद्यार्थ्यांची जे,ही परिक्षा पास होण्यासाठी दिवस रात्र एक करत आहेत.
शिवाय राज्यसेवेची ही होणारी परीक्षा Objective Pattern नुसार शेवटची परीक्षा आहे, त्यामुळे राज्य शासनाने यात लक्ष घालत 2024 च्या जाहीरातीमध्ये सर्वच्या सर्व पदे कसे भरता येतील याकडे लक्ष देत,विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून द्यावा..!
प्रत्येक विभागात हजारो जागा रिक्त असताना हे सरकार काहीच जागा भरणार आहे.माझी राज्य सरकारला आणि राज्यसेवा आयोगाला विनंती आहे की,राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी करू नका...!! त्यांना न्याय द्या..त्यांना त्यांच्या हक्काच्या जागा द्या..!
#राज्यसेवा
MR
Adv.Dr Ajit Digambarrao Kakde retweetledi

#राज्यसेवा_2024 परीक्षेमध्ये #DySP, #तहसीलदार यांसारखी महत्वाची अनेक पदे रिक्त असूनही जाहिरातीत या पदांचा समावेश नसणे हे अत्यंत खेदजनक आहे. #उपजिल्हाधिकारी पदाच्याही केवळ 7 जागा आहेत.'कम्बाईन गट ब आणि गट क' परीक्षेतही #PSI पदाच्या फक्त 216 जागांचा समावेश आहे.
शासनाने पदभरतीबाबत संवेदनशीलपणे आणि सकारात्मकपणे विचार करायला हवा. राज्यसेवेतील वर्ग 1 आणि वर्ग 2 पदाच्या जागांसह #combine मधील PSI, STI, ASO, SR तसेच क्लर्क या सर्व जागांमध्ये भरघोस वाढ करावी. विद्यार्थ्याना गृहीत धरू नये, ही विनंती वजा इशारा!
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@AjitPawarSpeaks
#combine_2024_जागावाढ
#राज्यसेवा_जागावाढ_2024
#संयुक्त_2024_जागावाढ
#MPSC #Studentsrights
MR

मा @cbawankule साहेब
दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक पदाचे मागणीपत्र Combine 2024 जाहिरातीत @mpsc_office कडे पाठवण्याचे निर्देश द्यावेत ही विनंती.

MR

#राज्यसेवा_जागावाढ 2024
#Combine_जागावाढ 2024
#MPSC स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी
राज्यसेवा तसेच संयुक्त पूर्व 2024 गट ब, गट क जाहिरात मध्ये जागावाढ करावी.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@ajitpawarspeaks
@AbhiPawarBJP

MR
Adv.Dr Ajit Digambarrao Kakde retweetledi

#राज्यसेवा_जागावाढ 2024
#Combine_जागावाढ 2024
#MPSC स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याकडून शासनाला आलेल्या जाहिरात मध्ये जागा वाढबाबत नम्र विनंती..
1. MPSC 2024 मध्ये होणारी राज्यसेवा ही शेवटची Objective पॅटर्न ची असल्याने आलेल्या जाहिरात मध्ये जास्तीत जास्त जागावाढ करावी. खूप पदांच्या जागा रिक्त आहेत..🙏
2. MPSC Combine पूर्व 2024 गट ब, गट क जाहिरात मध्ये सुद्धा जागावाढ करावी. खूप जागा सुधारित SEBC आरक्षण मुळे वापस गेलेल्या आहेत. त्या जास्तीत जास्त जागा शासनाने या जाहिरात मध्ये ऍड करून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांना दिलासा द्वावा ही विनंती..🙏
@Dev_Fadnavis
@AbhiPawarBJP
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@DrSEShinde
@AbhiPawarBJP
@AjitPawarSpeaks
@cbawankule
@SMungantiwar
@dhananjay_munde
@ChhaganCBhujbal
@SunilTatkare
@girishdmahajan
@atulsave_india
@ChDadaPatil
@Dwalsepatil
@RVikhePatil
@mrhasanmushrif
@RajThackeray
@mieknathshinde @Dev_Fadnavis @RVikhePatil @AbhiPawarBJP
@PawarSpeaks @supriya_sule
@uddhavthackeray @RajThackeray @AUThackeray @rautsanjay61
@ajitpawarspeaks @Chh_Udayanraje
@NANA_PATOLE @bb_thorat @Jayant_R_Patil @RealBacchuKadu

MR
Adv.Dr Ajit Digambarrao Kakde retweetledi

✨ राज्यसेवा आणि Combine 2024 च्या जाहीरातीमध्ये तात्काळ 100% सर्व रिक्त पदे भरण्यात यावीत ही नम्र विनंती.🙏
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@ajitpawarspeaks
@AbhiPawarBJP
MR
Adv.Dr Ajit Digambarrao Kakde retweetledi

राज्यसेवा आणि Combine 2024 च्या जाहीरातीमध्ये तात्काळ 100% सर्व रिक्त पदे भरण्यात यावीत ही नम्र विनंती.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@ajitpawarspeaks
@AbhiPawarBJP
@ssaunik

MR

@mpsc_office
सगळ्या पदांची मागणीपत्र प्राप्त झाल्यासच जाहिरात प्रसिद्ध करु कृपया हा हट्ट सोडून महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची जाहिरात तातडीने प्रसिद्ध करावी.
@ssaunik
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
#DeclareCombine2024Adv
MR

@AbhiPawarBJP @mieknathshinde आपले आणि शासनाचे खूप खूप आभार साहेब..
MR
Adv.Dr Ajit Digambarrao Kakde retweetledi

विद्यार्थी हितासाठी केलेल्या आणखीन एका मागणीला मूर्त स्वरूप आले. मा देवेंद्रजींनी विधिमंडळात शब्द दिल्याप्रमाणे गट-क दर्जाची शासकीय पदे सुद्धा टप्प्याटप्प्याने एमपीएससीमार्फत भरणेबाबतचा शासननिर्णय निर्गमित झाला आहे. मुख्यमंत्री मा श्री @mieknathshinde जी, उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी व उपमुख्यमंत्री मा श्री @AjitPawarSpeaks दादा यांचे मनःपूर्वक आभार. #MPSC


MR

मा. सचिव, @Drsuvarnas मॅडम @mpsc_office
सगळ्या पदांची मागणीपत्र प्राप्त झाल्यासच जाहिरात प्रसिद्ध करु कृपया हा हट्ट सोडून महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची जाहिरात तातडीने प्रसिद्ध करावी.
@ssaunik
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
MR
Adv.Dr Ajit Digambarrao Kakde retweetledi

मा. सचिव, @Drsuvarnas मॅडम @mpsc_office
सगळ्या पदांची मागणीपत्र प्राप्त झाल्यासच जाहिरात प्रसिद्ध करु कृपया हा हट्ट सोडून महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची जाहिरात तातडीने प्रसिद्ध करावी.
@ssaunik
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
MR

यापुढे MPSC द्वारेच होणार गट -क पदांची ची भरती. नोकरभरती संदर्भात घेतलेला अत्यंत महत्त्वाचा आणि आवश्यक निर्णय आहे.या साठी पुढाकार घेतलेल्या सर्वांचे असेच शासनाचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.🙏
@CMOMaharashtra
@AbhiPawarBJP
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
MR



