भायखळा पोलीस ठाणे- Byculla PS Mumbai
19 posts

भायखळा पोलीस ठाणे- Byculla PS Mumbai
@BycullaPS
भायखळा पोलीस ठाणे मुंबई,यांचे अधिकृत खाते.आपत्कालीन परिस्थितीत 100/112 वर संपर्क करा. Official A/c Of Byculla PS Mumbai. For Emergency Dial 100/112
Byculla Police Station Mumbai Katılım Temmuz 2024
90 Takip Edilen231 Takipçiler
भायखळा पोलीस ठाणे- Byculla PS Mumbai retweetledi

मजबूत लोकशाहीसाठी, सुरळीत मतदान प्रक्रिया!
मतदारांच्या मदतीसाठी @BycullaPS @AgripadaPS आणि @NmjoshimargPS येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेची मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आमचे पोलीस अधिकारी कार्यावर.
@DcpZone3Mumbai @mybmc
#BMCElections2026 #MaharashtraElection2026 #VoteKarMumbaikar




MR
भायखळा पोलीस ठाणे- Byculla PS Mumbai retweetledi

Smooth Polls. Strong Support!
Our police officials at @BycullaPS @AgripadaPS and @NmjoshimargPS assisting voters to seamlessly cast their vote in the Brihanmumbai Municipal Corporation Election.
@DcpZone3Mumbai @mybmc
#BMCElections2026 #MaharashtraElection2026 #VoteKarMumbaikar




English
भायखळा पोलीस ठाणे- Byculla PS Mumbai retweetledi

Zero tolerance. Zero escape.
Message is loud and clear: Every crime against women and children will meet our unwavering pursuit and criminals will be brought to justice. A number of convictions recorded in last few months …
Those who harm the innocent will face the full wrath of the law.
@PMOIndia @HMOIndia @CMOMaharashtra
#MumbaiPolice4All



English
भायखळा पोलीस ठाणे- Byculla PS Mumbai retweetledi

गुन्हा केला…. सुटका नाही!
महिला व बालकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्याला कठोर शिक्षा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.... महिला व बालकांच्या विरुद्ध केलेल्या कोणत्याही गुन्ह्यात दोषी असलेल्या व्यक्तीला कठोर शिक्षा ही होणारच. कठोर शिक्षा झाल्याची गेल्या काही महिन्यातील उदाहरणे.
कायद्याचे उल्लंघन केल्यास शिक्षा अटळ आहे !!
@PMOIndia @HMOIndia @CMOMaharashtra
#MumbaiPolice4All



MR

@ffspp @CPMumbaiPolice @MTPHereToHelp @ShivBycullaUBT @bycullaelection @BycullaNyc @pdarbar_byculla @aap_byculla @Byculla_Cop @BycullaBuzz @MumbaiPolice Please come at Byculla Police station to register your complaint.
English

BIKE PARTS THEFT IN WHOLE AREA @CPMumbaiPolice @MTPHereToHelp @BycullaPS @ShivBycullaUBT @bycullaelection @BycullaNyc @pdarbar_byculla @aap_byculla @Byculla_Cop @BycullaBuzz
THIS IS MAIN ELECTRIC PART OF BIKE WHICH COST 7000INR . SIR PLZ HELP @MumbaiPolice .MADE ONLINE COMPLAIN.

English
भायखळा पोलीस ठाणे- Byculla PS Mumbai retweetledi

आझाद मैदान, मुंबई येथे १९ ते २३ नोव्हेंबर दरम्यान सकाळी १० ते सायं. ६ या वेळेत नवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनातील प्रत्येक घटक आणि झोनमध्ये नवीन कायद्यांतील महत्त्वाच्या तरतुदींवर आधारित खास नाटिका सादर केली जात आहे. या नव्या कायद्यांमध्ये भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या महत्त्वपूर्ण संहितांचा समावेश असून, त्यांची सविस्तर माहिती आकर्षक पद्धतीने मांडण्यात आली आहे.
या प्रदर्शनासाठी प्रवेश विनामूल्य आहे याची नोंद घ्यावी.
#NewCriminalLawsExhibition
MR

#VandeMataram150 #CultureUnitesAll
@MinOfCultureGoI @mumbaipolice @cpmumbaipolice
‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताच्या 150 गौरव वर्षांच्या स्मरणार्थ भायखळा पोलीस ठाणे येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.




MR

आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भायखळा पोलीस ठाणे हद्दीत काकळीज चौक पासून मुस्तफा बाजार पर्यंत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते.पोलीस ठाणेचे १८ अधिकारी, १३५ अंमलदार यांनी या उपक्रमात सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा उत्सव साजरा केला.




MR

Today, on the occasion of #EktaDiwas and the birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel, a “Run for Unity” was organised within the jurisdiction of Byculla Police Station, covering the route from kaklij chowk to Mustafa Bazar Mazgaon.
#RunForUnity #Sardar150 @EktaDiwasBharat




English

विविधतेतून एकतेचा गौरव करूया, भारताचे स्वप्न साकार करूया!
३१ ऑक्टोबर रोजी #RunForUnity मध्ये सहभागी व्हा आणि ऐक्याच्या भावनेचा उत्सव साजरा करा.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकतेच्या विचारांना अभिवादन!
#एकता_दिवस
#RunForUnity
#EktaDiwas
MR

Run for Unity, Run for the Nation
Join us in honouring the vision of the Iron man of India, Sardar Vallabhbhai Patel, whose leadership united our country.
Let's stride together for strength, solidarity, and oneness on 31st October 2025
#RunForUnity
#EktaDiwas
English

@Collectxrnft D4r⁴l4333 333pppp 0p333llf f
D
..namaste
Eesti


@Collectxrnft @token2049 Xdl8dfdkdl8.n 7ndpllfrk rllldldcd t7f 77tvctf7 77 frrrrrrfffffffrr. 7 7 ldcf77. To do. By the MMB mmm namaste 4.4m5m66y5mmkldnmmmm.t. t mmmeee
HT







