Ero 184 Byculla

1.2K posts

Ero 184 Byculla banner
Ero 184 Byculla

Ero 184 Byculla

@bycullaelection

184 Byculla Election Department

mumbai Katılım Haziran 2021
398 Takip Edilen235 Takipçiler
Ero 184 Byculla
Ero 184 Byculla@bycullaelection·
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ उत्सव निवडणुकीचा अभिमान महाराष्ट्राचा! स्वीप मतदार जागृती उपक्रमांचा प्रारंभ ✨ विशेष आकर्षण : निवडणूक गीत दिनांक ८ नोव्हेंबर २०२४, सायं. ५ वाजता ठिकाण - गेट वे ऑफ इंडिया, मुंबई
DEO Mumbai City@electionmumbai

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ उत्सव निवडणुकीचा अभिमान महाराष्ट्राचा! स्वीप मतदार जागृती उपक्रमांचा प्रारंभ ✨ विशेष आकर्षण : निवडणूक गीत दिनांक ८ नोव्हेंबर २०२४, सायं. ५ वाजता ठिकाण - गेट वे ऑफ इंडिया, मुंबई #विधानसभानिवडणूक२०२४ #मतदानकरामहाराष्ट्र #VotekarMumbaikar #ECISVEEP #VoterAwareness #VidhansabhaElections2024 #IVoteForSure #Election2024 #ECI #MaharashtraElection2024 #AssemblyElections2024 #DoVoteMaharashtra @CEO_Maharashtra @ECISVEEP @mybmc @MumbaiPolice @CMumbaicity

MR
0
0
1
15
Ero 184 Byculla
Ero 184 Byculla@bycullaelection·
#विधानसभानिवडणूक२०२४ मतदान आपला अधिकार आहे. २० नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान होत आहे. या दिवशी आपल्या मताधिकाराचा उपयोग करून लोकशाही सशक्त करण्याचे आवाहन सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी केले आहे.
DEO Mumbai City@electionmumbai

#विधानसभानिवडणूक२०२४ मतदान आपला अधिकार आहे. २० नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान होत आहे. या दिवशी आपल्या मताधिकाराचा उपयोग करून लोकशाही सशक्त करण्याचे आवाहन सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी केले आहे. #ECISVEEP #VoterAwareness #VidhanSabhaElections2024 #IVoteForSure #VoteKarMumbaikar #Election2024 #ECI #MaharashtraElection2024 #AssemblyElections2024 #VoiceYourChoice #ReadyToVote #singers #sonunigam #bollywood #actor #artist #filmindustry #filmcity #acting #musician @ECISVEEP @CEO_Maharashtra @CMumbaicity @mybmc @CPMumbaiPolice @MTPHereToHelp @SonuNigamSingh

MR
0
0
0
29
Ero 184 Byculla
Ero 184 Byculla@bycullaelection·
लोकसभा निवडणुकीनंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सुमारे १० हजार मतदारांची नोंदणी झाल्याचा मुद्दा काही राजकीय पक्षांनी उपस्थित केला आहे. तथापि, मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया विहित नियमांनुसार काटेकोरपणे केली गेली असल्याचा खुलासा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केला आहे.
ChiefElectoralOffice@CEO_Maharashtra

लोकसभा निवडणुकीनंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सुमारे १० हजार मतदारांची नोंदणी झाल्याचा मुद्दा काही राजकीय पक्षांनी उपस्थित केला आहे. तथापि, मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया विहित नियमांनुसार काटेकोरपणे केली गेली असल्याचा खुलासा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केला आहे.

MR
0
0
0
41
Ero 184 Byculla
Ero 184 Byculla@bycullaelection·
काल दिनांक २४.१०.२०२४ रोजी भायखळा विधानसभा मतदारसंघा अंतर्गत येत असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ई विभाग कार्यालयात भरलेल्या महिला बचत गटाच्या प्रदर्शनाला भेट देऊन तेथील महिलांना मतदान करण्या करिता आवाहन करण्यात आले व मतदाना बाबत जन जागृती करण्यात आली..
Ero 184 Byculla tweet mediaEro 184 Byculla tweet mediaEro 184 Byculla tweet mediaEro 184 Byculla tweet media
MR
0
0
1
39
Ero 184 Byculla
Ero 184 Byculla@bycullaelection·
आज दिनांक २४ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबई शहर जिल्ह्यात प्राप्त झालेल्या नामनिर्देशनपत्रांबाबतची माहिती...
MR
0
0
0
21
Ero 184 Byculla
Ero 184 Byculla@bycullaelection·
१८४ भायखळा विधानसभा अंतर्गत विविध ठिकाणी करण्यात आलेल्या स्वीप उपक्रमांची बाबत ची एक चित्रफीत
MR
0
0
1
45
Ero 184 Byculla
Ero 184 Byculla@bycullaelection·
आचारसंहितेचे उल्लंघन करताना जर कोणी निदर्शनास आले, त्यांना #cVIGILॲप द्वारे तुम्ही रोखू शकता. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते. राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. #विधानसभानिवडणूक
ChiefElectoralOffice@CEO_Maharashtra

आचारसंहितेचे उल्लंघन करताना जर कोणी निदर्शनास आले, त्यांना #cVIGILॲप द्वारे तुम्ही रोखू शकता. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते. राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. #विधानसभानिवडणूक

MR
0
0
0
19
Ero 184 Byculla
Ero 184 Byculla@bycullaelection·
ऐन मतदानाच्या दिवशी धावपळ टाळू या, Voter Helpline App चा वापर करून आजच आपले मतदान केंद्र जाणून घेऊ या. Let's avoid rush on polling day, know your polling station today by using Voter Helpline App App Download करण्यासाठी दुवा / लिंक कमेंट मध्ये दिली आहे.
ChiefElectoralOffice@CEO_Maharashtra

ऐन मतदानाच्या दिवशी धावपळ टाळू या, Voter Helpline App चा वापर करून आजच आपले मतदान केंद्र जाणून घेऊ या. Let's avoid rush on polling day, know your polling station today by using Voter Helpline App App Download करण्यासाठी दुवा / लिंक कमेंट मध्ये दिली आहे. @ECI @mybmc @MahaDGIPR

0
0
0
25
Ero 184 Byculla
Ero 184 Byculla@bycullaelection·
मतदानाकरिता फक्त ३ दिवस शिल्लक. चला.. मतदान करूया ! मतदान - सोमवार, दि. २० मे २०२४ वेळ - सकाळी ७ ते सायं. ६
ChiefElectoralOffice@CEO_Maharashtra

मतदानाकरिता फक्त ३ दिवस शिल्लक. चला.. मतदान करूया ! मतदान - सोमवार, दि. २० मे २०२४ वेळ - सकाळी ७ ते सायं. ६ #ECISVEEP #VoterAwareness #VoteMumbaiOnMay20 #VotekarMumbaikar #LoksabhaElection2024 #3daystogo #countdown #waiting

MR
0
0
0
48