Chandrakant Khaire MP
4.3K posts

Chandrakant Khaire MP
@ChandrakantKMP
4th Term MP (Sambhajinagar) @ShivSenaUBT_ Leader, Ex Cabinet Minister Govt Of Maharashtra 9422202525
Sambhajinagar(A'bad) MH.431001 Katılım Kasım 2014
53 Takip Edilen18.9K Takipçiler

लातूर युवासेना जिल्हा युवती अधिकारी पदी आमच्या भगिनी अॅड. श्रद्धा जवागेकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!!
@yuvasenacomms
@AUThackeray ji
@shraddhajawalg3 ji

MR
Chandrakant Khaire MP retweetledi

कातळशिल्प म्हणजे कोकणाला लाभलेले वरदान!
आज पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे राजापूर दौऱ्यावर असताना त्यांनी बारसू येथील कातळशिल्पांची पाहणी केली. पण दुर्दैव असं की, ही जागासुद्धा रिफायनरी प्रकल्पग्रस्त जागेमध्ये येते. जागतिक वारसा असलेल्या या शिल्पांच्या जतन आणि संवर्धनासोबत पर्यटनाच्या दृष्टिकोनातून त्यांचा विकास होणे गरजेचे आहे.




MR
Chandrakant Khaire MP retweetledi
Chandrakant Khaire MP retweetledi
Chandrakant Khaire MP retweetledi
Chandrakant Khaire MP retweetledi
Chandrakant Khaire MP retweetledi
Chandrakant Khaire MP retweetledi

जगप्रसिद्ध कवी, थोर साहित्यिक गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
#ravindranathtagore

MR
Chandrakant Khaire MP retweetledi
Chandrakant Khaire MP retweetledi
Chandrakant Khaire MP retweetledi

Live – सभेत शिरणाऱ्याची वल्गना करणाऱ्या घुशींना शेपट्या धरून निवडणुकीत आपटायचे आहे; उद्धव ठाकरे यांचा घणाघात
bit.ly/41Q0LPp
MR
Chandrakant Khaire MP retweetledi

काही जणांना वाटतं तेच शिवसेना आहेत. मात्र आजचा हा सगळा जल्लोष आणि उत्साह पाहिल्यानंतर शिवसेना कोणाची हे कळतंय. शिवसेना कोणाची हे पाकिस्तानला विचारलं तरी सांगेल. मात्र निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना ते कळत नाही.
> उद्धव ठाकरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख #Pachora

MR
Chandrakant Khaire MP retweetledi
Chandrakant Khaire MP retweetledi

गद्दारी करणाऱ्यांनी कलंक लावला तो धुवून काढायचा आहे. गद्दारी करणारे हात आपल्याला गाडायचे आहेत. निवडून आलेले गद्दार झाले पण निवडून देणारे आपल्यासमोर आहेत. त्यांना जसे तुम्ही घोड्यावर चढवले होते तसेच त्यांना आता खाली खेचायचे आहे.
उद्धव ठाकरे, शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) #Pachora

MR
Chandrakant Khaire MP retweetledi

मोदी-शहांना देशात फक्त भाजप पक्ष शिल्लक ठेवायचा आहे. खरंतर त्यांना मित्रपक्षही नकोत आणि स्वतःच्या पक्षातील चांगली लोकंही नकोत. चांगलं काम करणाऱ्यांना त्यांनी पक्षातून हाकलून दिलं. एकनाथ खडसे हे त्याचं उदाहरण आहे. इतर पक्षातील भ्रष्ट लोकं भाजपला चालतात.#Pachora #UddhavThackeray

MR
Chandrakant Khaire MP retweetledi

भाजपविरोधात महाविकास आघाडीने वज्रमूठ उगारली असून राज्याची उपराजधानी नागपुरात आज विराट जाहीर सभा होणार आहे.
bit.ly/3mFFWYg
MR
Chandrakant Khaire MP retweetledi
Chandrakant Khaire MP retweetledi

लोकशाही व संविधान वाचविणेकरिता महाविकास आघाडीद्वारा होणाऱ्या "वज्रमुठ" विराट जाहीर सभेला आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
#वज्रमूठ
#वज्रमुठ_विराट_जाहीर_सभा
#महाविकासआघाडी
#MahaVikasAghadi

Nagpur, India 🇮🇳 MR
Chandrakant Khaire MP retweetledi

शिवसेना पदाधिकारी जाहीर!
लातूर जिल्हा संपर्कप्रमुख रोहिदास चव्हाण, वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख निलेश धुमाळ, कोकण विभाग समनव्यक म्हणून विजय कदम यांची नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
@ShivSenaUBT_
@OfficeofUT ji
@AUThackeray ji
@SaamanaOnline
@SardesaiVarun ji
@DurgeSainath ji

Aurangabad, India 🇮🇳 MR
Chandrakant Khaire MP retweetledi

छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदार संघातील शिवसेना नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन व शुभेच्छा!!
@ShivSenaUBT_
@OfficeofUT ji
@SaamanaOnline
@the_yuvasena
@AUThackeray ji
@ChandrakantKMP ji
@iambadasdanve Ji
@SardesaiVarun ji
@DurgeSainath ji



Aurangabad, India 🇮🇳 MR

















