Duggu Chavan

983 posts

Duggu Chavan

Duggu Chavan

@ChavanDugg88365

Katılım Mart 2025
11 Takip Edilen1 Takipçiler
Duggu Chavan retweetledi
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
संवेदनशील समाजाला उत्तम साहित्य देण्याचे काम साप्ताहिक 'चित्रलेखा'ने केले! केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे 'गुजराती साप्ताहिक चित्रलेखाचा 75वा वर्धापन दिन कार्यक्रम' येथे उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गुजराती साप्ताहिक चित्रलेखा तसेच मराठी साप्ताहिक चित्रलेखाने वाचकांच्या हृदयावर राज्य केले आहे. यासाठी चित्रलेखाचे अभिनंदन. वजू कोटक यांनी चित्रलेखाचे रोपटे लावले आणि त्याने हळूहळू वाचकांची मने जिंकली. आपला समाज संवेदनशील असून या समाजाला नेहमीच उत्तम साहित्याची आवश्यकता असते. ते देण्याचे काम चित्रलेखाने केले. ना इकडची बाजू ना तिकडची बाजू, तर सर्वांची बाजू सांभाळून सर्वांना आवडेल अशा गोष्टी चित्रलेखाने दिल्या. म्हणून सतत 75 वर्षांपासून चित्रलेखाने लोकांच्या मनात घर केले आहे. आजच्या काळात एक साप्ताहिक चालवणे कठीण झाले आहे. लोकांच्या मनात बसलेले साप्ताहिक लोकच चालवतात, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोविड काळात मराठी साप्ताहिक चित्रलेखा बंद झाले. पण, आता मराठी साप्ताहिक चित्रलेखाची किमान इंटरनेट आवृत्ती सुरु करावी. कारण, आम्हीही कॉलेजमध्ये असल्यापासून चित्रलेखा वाचत आहोत. तसेच टीव्हीवरील 'तारक मेहता का उलटा चष्मा' हा कार्यक्रमही आवर्जून पाहतो. या कार्यक्रमाला मुद्रित रुपाने चित्रलेखाने सर्वात आधी आमच्यासमोर आणले, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, साप्ताहिक चित्रलेखा सुरु झाले तेव्हा 70% वाचक महाराष्ट्रातील होते आणि 30% वाचक गुजरातमधील होते. आता 50% वाचक गुजरातमधील आणि 50% वाचक महाराष्ट्र व अन्य राज्यातील आहे. साप्ताहिक चित्रलेखा गुजराती भाषेमध्ये प्रकाशित होत असले तरी ते महाराष्ट्राचे प्रकाशन आहे, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी साप्ताहिक चित्रलेखाला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे अध्यक्ष आशिष चौहान, चित्रलेखाचे अध्यक्ष मौलिक कोटक, उपाध्यक्ष मनन कोटक, अभिनेत्री सरिता जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते. @AmitShah @Dev_Fadnavis @PiyushGoyal @chitralekhamag #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
CMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet media
MR
9
52
127
10.4K
Duggu Chavan retweetledi
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'साप्ताहिक चित्रलेखाचा 75वा वर्धापन दिन कार्यक्रम' येथे चित्रलेखा साप्ताहिकाच्या 'सुपर 75 वार्षिक विशेषांका'चे प्रकाशन केले. यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल उपस्थित होते. @AmitShah @Dev_Fadnavis @PiyushGoyal @chitralekhamag #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
CMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet media
MR
17
236
276
8.6K
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यांना तर... छत्रपति शिवाजी महाराज इनका अपमान करने वाले को तो... (श्री शिवपुण्यतिथी कार्यक्रम | रायगड | 12-4-2025) @AmitShah #Maharashtra #ShivPunyasmaran
MR
345
167
163
4.6K
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
जय भवानी, जय शिवाजी 🚩 LIVE | मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह यांच्यासमवेत राजसभा, रायगड किल्ला येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित @AmitShah #Maharashtra #Raigad #ChhatrapatiShivajiMaharaj 🕧 दु. १२.३३ वा. | १२-४-२०२५📍रायगड. twitter.com/i/broadcasts/1…
MR
430
858
936
14.5K
Duggu Chavan
Duggu Chavan@ChavanDugg88365·
@Dev_Fadnavis देवाभाऊ -मेक इन महाराष्ट्राचे शिल्पकार
MR
0
0
0
1
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
🔸आमचे नेते, मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह यांच्यासमवेत आज खा. सुनील तटकरे यांच्या रायगड येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी तटकरे परिवाराने केलेल्या स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे! 🔸हमारे नेता, मा. केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमितभाई शाह इनके साथ आज सांसद सुनील तटकरे इनके रायगढ़ स्थित आवास पर सदिच्छा भेंट दी। इस अवसर पर तटकरे परिवार द्वारा किए गए स्वागत एवं आदरातिथ्य के लिए मैं उन सभी का आभारी हूं! 🕒 दु. २.४५ वा. | १२-४-२०२५📍रायगड. @AmitShah @SunilTatkare #Maharashtra #Raigad
Devendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet media
MR
435
794
1.2K
15.5K
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
प्रासादो जगदीश्‍वरस्य जगतामानंददोनुज्ञया श्रीमच्छत्रपते: शिवस्यनृपते: सिंहासने तिष्ठत: । शाके षण्णवबाणभूमिगणनादानन्दसंवत्सरे ज्योतीराजमुहूर्तकिर्तीमहिते शुक्लशसापै तिथौ ॥ केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्यासमवेत किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची निस्सीम श्रद्धा असलेल्या श्री जगदीश्वराचे मनोभावे दर्शन व आशीर्वाद घेण्याचे भाग्य लाभले. श्री जगदीश्वराच्या दर्शनाने सकारात्मक ऊर्जा व आध्यात्मिक चेतनेची अनुभूती मिळाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित होते. @AmitShah @mieknathshinde @AjitPawarSpeaks #Maharashtra #Raigad #ShivPunyasmaran
Devendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet media
MR
417
476
1.4K
22.9K
Duggu Chavan retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर, त्यौं मलेच्छ बंस पर, सेर शिवराज हैं॥ जय भवानी, जय शिवाजी ! छत्रपती शिवाजी महाराज की जय!🚩 #Maharashtra #Raigad #ShivPunyasmaran
Devendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet media
हिन्दी
92
150
769
10.8K
Duggu Chavan
Duggu Chavan@ChavanDugg88365·
@Dev_Fadnavis देवाभाऊ - आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते
MR
0
0
0
1
Duggu Chavan retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
राजमाता जिजाऊ यांनी केवळ छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला नाही, तर स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषेचे पुनरुज्जीवन करण्याची प्रेरणाही दिली. - मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह राजमाता जिजाऊ इन्होंने छत्रपति शिवाजी महाराज इनको न केवल जन्म दिया, बल्कि उनको स्वराज्य, स्वधर्म और स्वभाषा को पुनरुद्धार करने की प्रेरणा भी दी। - मा. केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमितभाई शाह (श्री शिवपुण्यतिथी कार्यक्रम | रायगढ़ | 12-4-2025) @AmitShah #Maharashtra #ShivPunyasmaran
MR
392
207
347
7.2K
Duggu Chavan
Duggu Chavan@ChavanDugg88365·
@Dev_Fadnavis शेतकऱ्यांचा खरा आधारस्तंभ: देवाभाऊंच्या योजना!
MR
0
0
0
4
Duggu Chavan
Duggu Chavan@ChavanDugg88365·
@Dev_Fadnavis देवाभाऊ- औद्योगिक विकासाचे प्रेरक
MR
0
0
0
3
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
A Tribute to the Greatest King... Honouring the Legacy of Chhatrapati Shivaji Maharaj at Raigad Fort🚩 It was a great honour to attend program on Shri Shivpunyatithi, in the gracious presence of Hon Union Home and Cooperation Minister Amitbhai Shah at Raigad Fort. Chhatrapati Shivaji Maharaj was not just a warrior King but a true nation-builder. He created a progressive and an ideal administration based on fairness and respect for all. He didn’t just win battles—he won hearts, minds, and built a lasting legacy. The freedom we enjoy today stands on the strong foundation he laid with courage and vision. By uniting 18 Pagad Jaatis, he broke caste barriers and laid the foundation of Hindavi Swaraj—a revolution driven by equality and pride, stretching from Delhi to Atak. He transformed scattered resistance into a united force devoted to self-rule and cultural resurgence. All the demands raised by Shrimant Chhatrapati MP Udayanraje Bhonsle ji are important. Though the Arabian Sea monument faces legal hurdles, with the case now in the High Court, we will continue the fight to ensure it is built at the original site. We will never give up on Maharaj or Mavala—this is our firm resolve. I also sincerely request Hon Union Home and Cooperation Minister Amitbhai Shah for a National Memorial of Chhatrapati Shivaji Maharaj in Delhi. We will soon meet him and, with his support, work to make this vision a reality at an appropriate location in the capital. Our Hon PM Narendra Modi Ji has nominated 12 forts of Chhatrapati Shivaji Maharaj for UNESCO World Heritage status. In this regard, Minister Adv. Ashish Shelar and I will present our case before UNESCO in France. I truly believe, under the initiative of Hon PM Modi ji, these forts will gain global recognition. Our Government in Maharashtra moves forward with the blessings of Chhatrapati Shivaji Maharaj, guided always by two principles—his ideals and the Constitution of India. DCM Eknath Shinde ji, DCM Ajitdada Pawar, Shrimant Chhatrapati MP Udayanraje Bhonsle ji, MoS Murlidhar Mohol, Minister Chandrakantdada Patil, Minister Adv. Ashish Shelar, Minister Aditi Tatkare and other dignitaries were present. @mieknathshinde @AjitPawarSpeaks @Chh_Udayanraje @mohol_murlidhar @ChDadaPatil @ShelarAshish @iAditiTatkare #Maharashtra #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivPunyasmaran
CMO Maharashtra@CMOMaharashtra

राजे तुम्हीच अस्मिता, तुम्हीच महाराष्ट्राची शान | जगती तुम्हीच छत्रपती, तुम्हीच आमचा स्वाभिमान ।। 🚩केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी व समाधी स्थळाच्या जीर्णोद्धार शताब्दी कार्यक्रम' येथे उपस्थिती 🚩केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमित शाह इनके साथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी 'छत्रपति शिवाजी महाराज की पुण्यतिथि एवं समाधि स्थल के जीर्णोद्धार शताब्दी कार्यक्रम' में उपस्थिति 🕛 स ११.४५ वा. | १२-४-२०२५📍रायगड. @AmitShah @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @Chh_Udayanraje #Maharashtra #DevendraFadnavis #ShivPunyasmaran

English
399
348
402
14.6K
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
सरिताबेन जोशी जी, असे आपुलकीचे शब्द कायम ऊर्जा देतात! या विश्वास आणि शुभेच्छांसाठी आपले हृदयापासून आभार 🙏 @AmitShah @PiyushGoyal @chitralekhamag #Maharashtra #Mumbai
MR
414
660
2.4K
37.8K
Duggu Chavan
Duggu Chavan@ChavanDugg88365·
@CMOMaharashtra महाराष्ट्राचा एकच भाऊ - देवाभाऊ
MR
0
0
0
3
Duggu Chavan retweetledi
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होत असलेल्या 'साप्ताहिक चित्रलेखाचा 75वा वर्धापन दिन कार्यक्रम' येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चित्रलेखा समुहाचे उपाध्यक्ष मनन कोटक यांनी सत्कार केला. यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल उपस्थित होते. @AmitShah @Dev_Fadnavis @PiyushGoyal @chitralekhamag #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
CMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet media
MR
334
339
349
10.2K
Duggu Chavan
Duggu Chavan@ChavanDugg88365·
@CMOMaharashtra युवाशक्तीचे प्रेरणास्त्रोत: देवाभाऊ
MR
0
0
0
3
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
🔸Union Home and Cooperation Minister Amit Shah and CM Devendra Fadnavis at the '75th Foundation Day Celebrations of the Gujarati weekly Chitralekha' 🔸केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'गुजराती साप्ताहिक चित्रलेखाचा 75वा वर्धापन दिन कार्यक्रम' येथे उपस्थिती 🔸केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमित शाह इनके साथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी 'गुजराती साप्ताहिक चित्रलेखा के 75वें स्थापना दिवस कार्यक्रम' में उपस्थिति 🕟 4.30pm | 12-4-2025📍Vile Parle, Mumbai | संध्या. ४.३० वा. | १२-४-२०२५📍विलेपार्ले, मुंबई. @AmitShah @Dev_Fadnavis @chitralekhamag #Maharashtra #DevendraFadnavis #Chitralekha
CMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet media
383
336
346
13K