Hanni Chavan

3.9K posts

Hanni Chavan banner
Hanni Chavan

Hanni Chavan

@ChavanHann19043

Katılım Mart 2025
11 Takip Edilen4 Takipçiler
Hanni Chavan
Hanni Chavan@ChavanHann19043·
@Dev_Fadnavis @AmitShah देवेंद्रभाऊंनी महिलांना दिला यशाचा मंत्र
MR
0
0
0
26
Hanni Chavan retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे शौर्य गाजवणाऱ्या भारतीय सेनेला सलाम... मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में 'ऑपरेशन सिंदूर' के माध्यम से वीरता का परिचय देने वाले भारतीय सेना को सलाम... (भाजपा शंखनाद भव्य जाहीर सभा | नांदेड | 26-5-2025) @narendramodi @AmitShah #Maharashtra #Nanded #OperationSindoor
MR
395
644
711
9.4K
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
🪷 'BJP Shankhnaad Jahir Sabha' of our leader Hon Union Home and Cooperation Minister Amitbhai Shah 🪷 आमचे नेते, मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह यांची 'भाजपा शंखनाद भव्य जाहीर सभा' 🕓 4.05pm | 26-5-2025📍Nanded | संध्या. ४.०५ वा. | २६-५-२०२५📍नांदेड. @AmitShah @cbawankule @Pankajamunde @save_atul @MeghnaBordikar @Drajeetgopchade @DrBhagwatKarad @AshokChavan1958 @RaviDadaChavan @raosahebdanve #Maharashtra #Nanded #ShankhnaadSabha
Devendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet media
365
752
938
20.5K
Hanni Chavan
Hanni Chavan@ChavanHann19043·
@Dev_Fadnavis @AmitShah देवेंद्र फडणवीस: उद्योजकतेच्या आकाशात महिलांच्या स्वप्नांना पंख देणारे!
MR
0
0
0
15
Hanni Chavan retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
विकसित भारताच्या निर्मितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि लोकमान्य टिळक यांच्या जन्म आणि कर्मभूमीची महत्त्वपूर्ण भूमिका असेल. - मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह विकसित भारत के निर्माण में छत्रपति शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर और लोकमान्य तिलक इनकी जन्म आणि कर्मभूमी की अहम भूमिका होगी। - मा. केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमितभाई शाह (भाजपा शंखनाद भव्य जाहीर सभा | नांदेड | 26-5-2025) @AmitShah #Maharashtra #Nanded #ShankhnaadSabha
MR
354
650
712
8.7K
Hanni Chavan
Hanni Chavan@ChavanHann19043·
@Dev_Fadnavis @AmitShah देवेंद्र भाऊ: महिलांच्या सक्षमीकरणाचा तेजस्वी दीपस्तंभ!
MR
0
0
0
2
Hanni Chavan retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आमच्या सरकारने घेतला, खासदार शरद पवारजी इतकी वर्षे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये होते, पण त्यांनी काहीही केले नाही - मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह मराठी भाषा को अभिजात भाषा का दर्जा देने का महत्त्वपूर्ण फैसला हमारी सरकार ने लिया, सांसद शरद पवार जी इतने साल केंद्रीय मंत्रिमंडल में रहें, लेकिन उन्होने कुछ नहीं किया - मा. केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमितभाई शाह (भाजपा शंखनाद भव्य जाहीर सभा | नांदेड | 26-5-2025) @AmitShah #Maharashtra #Nanded #ShankhnaadSabha
MR
4
14
27
1.8K
Hanni Chavan retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे नेतृत्व आणि आपल्या मार्गदर्शनाखाली महायुती सरकार मराठवाड्याला कायमस्वरुपी दुष्काळमुक्त करण्यासाठी संकल्पित आहे. मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व और आपके मार्गदर्शन में महायुति सरकार मराठवाड़ा को हमेशा के लिए सूखा मुक्त करने के लिए संकल्पित है। (भाजपा शंखनाद भव्य जाहीर सभा | नांदेड | 26-5-2025) @AmitShah #Maharashtra #Nanded #Marathwada
MR
2
14
26
1.7K
Hanni Chavan
Hanni Chavan@ChavanHann19043·
@Dev_Fadnavis @AmitShah शांत संयमी नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब
MR
0
0
0
1
Hanni Chavan retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
आज स्व. बाळासाहेब ठाकरे असते तर, 'ऑपरेशन सिंदूर'साठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली असती - मा. गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह आज स्व. बालासाहब ठाकरे होते तो, 'ऑपरेशन सिंदूर' के लिए मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को गले लगा लेते - मा. गृह एवं सहकारिता मंत्री अमितभाई शाह (भाजपा शंखनाद भव्य जाहीर सभा | नांदेड | 26-5-2025) @AmitShah #Maharashtra #Nanded #ShankhnaadSabha
MR
4
14
26
1.8K
Hanni Chavan retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
@AmitShah मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचवणार... मराठवाड़ा के कोने-कोने तक पानी पहुंचाएंगे... (भाजपा शंखनाद भव्य जाहीर सभा | नांदेड | 26-5-2025) @AmitShah #Maharashtra #Nanded #Marathwada
MR
7
17
27
2K
Hanni Chavan
Hanni Chavan@ChavanHann19043·
@Dev_Fadnavis @AmitShah देवाभाऊ- महाराष्ट्राच्या प्रगतीचे शिल्पकार
MR
0
0
0
1
Hanni Chavan retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
@AmitShah 150 दिवसांच्या कार्यक्रमात सर्वात महत्त्वाची गोष्ट ‘ई-गव्हर्नन्स!’ 150 दिनों के कार्यक्रम में सबसे महत्वपूर्ण बात है ‘ई-गवर्नेंस! (भाजपा शंखनाद भव्य जाहीर सभा | नांदेड | 26-5-2025) @AmitShah #Maharashtra #Nanded #EGovernance
MR
6
15
28
2K
Hanni Chavan
Hanni Chavan@ChavanHann19043·
@Dev_Fadnavis @AmitShah देवाभाऊ - चाणक्याच्या बुद्धिमत्तेचे प्रतीक असलेले दूरदर्शी नेता
MR
0
0
0
1
Hanni Chavan retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
11 वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेला जगात चौथ्या क्रमांकावर आणण्याचे काम मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी करुन दाखवले! 11 वर्षों में भारतीय अर्थव्यवस्था को दुनिया में चौथे स्थान पर लाने का कार्य मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इन्होंने कर के दिखाया! (भाजपा शंखनाद भव्य जाहीर सभा | नांदेड | 26-5-2025) @narendramodi @AmitShah #Maharashtra #Nanded #ShankhnaadSabha
MR
10
13
29
2K
Hanni Chavan retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
@AmitShah जे प्रश्न पाकिस्तानने विचारले पाहिजे, ते प्रश्न राहुल गांधी विचारत आहेत... जो सवाल पाकिस्तान को पूछने चाहिए, वो सवाल राहुल गांधी पूछ रहे हैं... (भाजपा शंखनाद भव्य जाहीर सभा | नांदेड | 26-5-2025) @AmitShah #Maharashtra #Nanded #ShankhnaadSabha
हिन्दी
7
18
36
2.2K
Hanni Chavan retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयासाठी आपल्या सर्वांचे मनापासून आभार... विधानसभा चुनाव में प्रचंड विजय के लिए आप सभी का हृदय से आभार... (भाजपा शंखनाद भव्य जाहीर सभा | नांदेड | 26-5-2025) @AmitShah #Maharashtra #Nanded #ShankhnaadSabha
MR
7
21
36
3.1K
Hanni Chavan retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
Heartiest birthday greetings to the our leader who is dedicated to shaping the infra progress of New India, Hon’ble Union Minister @nitin_gadkari ji! Wishing you a long life and good health! नव्या भारताचे विकासाभिमुख व अभ्यासू नेतृत्व, आमचे नेते, केंद्रीय मंत्री मा. श्री नितीनजी गडकरी यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
Devendra Fadnavis tweet media
198
196
1.8K
25.6K
Hanni Chavan retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
‘स्वस्ति निवास‘च्या या भूमिपूजनप्रसंगी बोलताना केंद्रीय गृह व सहकार मंत्री मा. अमितभाई शाह यांनी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या कार्याची दखल घेऊन जे गौरवोद्गार काढले आणि आमचा हुरूप वाढवला त्याबद्दल आम्ही त्यांचे कायम आभारी राहू. केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह म्हणाले, “मुख्यमंत्री फडणवीस आणि शैलेश जोगळेकर या दोघांच्याही कुटुंबानं कॅन्सरचं दुःख भोगलं आहे, कधीही न भरून निघणारी हानीसुद्धा सहन केली, त्यांना जो त्रास झाला तो इतरांना तो त्रास सहन करावा लागू नये यासाठी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटची स्थापना करून दोघांनीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिकवणीनुसार आचरण केलं.” — मा. केंद्रीय मंत्री अमितभाई शाह (‘स्वस्ति निवास’ का भूमिपूजन | नागपुर | 26-5-2-2025) @AmitShah #Maharashtra #Nagpur #NationalCancerInstituteNagpur
MR
484
705
861
10.7K