चेंबूर पोलीस ठाणे - Chembur PS Mumbai

61 posts

चेंबूर पोलीस ठाणे - Chembur PS Mumbai banner
चेंबूर पोलीस ठाणे - Chembur PS Mumbai

चेंबूर पोलीस ठाणे - Chembur PS Mumbai

@ChemburPS

चेंबूर पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा. Official a/c of Chembur PS, Mumbai. For any emergency Dial 100/112

Chembur PS Mumbai Katılım Temmuz 2024
98 Takip Edilen302 Takipçiler
चेंबूर पोलीस ठाणे - Chembur PS Mumbai retweetledi
मुंबई पोलीस Mumbai Police
ऑनलाईन इन्फ्लुएन्सर्सवर आंधळा विश्वास ठेवताय? थांबा! तुमचे खाते कधी रिकामे होईल याची खात्री नाही! कोणतीही गुंतवणूक खात्रीपूर्वक माहिती घेऊनच करा! #FinfluencerFraud #TrustLogicNotInfluencers
मुंबई पोलीस Mumbai Police tweet media
MR
5
10
28
4K
चेंबूर पोलीस ठाणे - Chembur PS Mumbai retweetledi
Commissioner of Police, Greater Mumbai
. @MumbaiPolice मुख्यालयात शहीद पोलीस शिपाई स्व. श्री. विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत कर्तव्यनिष्ठेने सेवा बजावली. संपूर्ण पोलीस दलाच्या वतीने कुटुंबीयांप्रती मनःपूर्वक संवेदना व्यक्त करून या कठीण काळात आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे आहोत, याची ग्वाही दिली. वरिष्ठ बँक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कुटुंबीयांना ₹१.४० कोटींची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.
Commissioner of Police, Greater Mumbai tweet mediaCommissioner of Police, Greater Mumbai tweet mediaCommissioner of Police, Greater Mumbai tweet mediaCommissioner of Police, Greater Mumbai tweet media
MR
31
86
801
39.7K
चेंबूर पोलीस ठाणे - Chembur PS Mumbai retweetledi
Commissioner of Police, Greater Mumbai
अंधाऱ्या रात्रीच्या उदरातून, उदयास आले शौर्य, निष्ठा आणि समर्पण… जीवाची बाजी लावून लढणाऱ्या आणि मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी दाखवलेल्या तुमच्या अदम्य धैर्याला सलाम! #2611MumbaiAttack #MumbaiStoodTall
Commissioner of Police, Greater Mumbai tweet media
MR
10
76
212
9.3K
चेंबूर पोलीस ठाणे - Chembur PS Mumbai retweetledi
Commissioner of Police, Greater Mumbai
आज @mumbaipolice मुख्यालयात मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis, मा. उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks, पालकमंत्री @MPLodha , विधानसभा अध्यक्ष @rahulnarwekar, @dgpmaharashtra श्रीमती रश्मि शुक्ला, आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत २६/११ हल्ल्यात देशासाठी आपले प्राण समर्पित केलेल्या हुतात्म्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. #26November #MumbaiTerrorAttack
Commissioner of Police, Greater Mumbai tweet mediaCommissioner of Police, Greater Mumbai tweet mediaCommissioner of Police, Greater Mumbai tweet mediaCommissioner of Police, Greater Mumbai tweet media
MR
20
58
218
10.7K
चेंबूर पोलीस ठाणे - Chembur PS Mumbai retweetledi
Commissioner of Police, Greater Mumbai
Today, along with Hon. Chief Minister @Dev_Fadnavis, Hon. Deputy CM @ajitpawarspeaks, Guardian Minister @MPLodha , Assembly Speaker @rahulnarwekar, @dgpmaharashtra Smt. Rashmi Shukla, and other dignitaries paid tribute at the @mumbaipolice headquarters to the martyrs of 26/11, who sacrificed their lives to protect our nation. #26November #MumbaiTerrorAttack
Commissioner of Police, Greater Mumbai tweet mediaCommissioner of Police, Greater Mumbai tweet mediaCommissioner of Police, Greater Mumbai tweet mediaCommissioner of Police, Greater Mumbai tweet media
English
18
50
180
10.5K
चेंबूर पोलीस ठाणे - Chembur PS Mumbai
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त चेंबूर पोलीस ठाणे हद्दीत फाईन आर्ट गॅलरी पासून ते चेंबूर नाका ते परत फाईन आर्ट गॅलरी इथपर्यंत सकाळी 07 ते 07.45 वा च्या दरम्यान #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते.
MR
0
0
1
128
चेंबूर पोलीस ठाणे - Chembur PS Mumbai
विविधतेतून एकतेचा गौरव करूया, भारताचे स्वप्न साकार करूया! ३१ ऑक्टोबर रोजी #RunForUnity मध्ये सहभागी व्हा आणि ऐक्याच्या भावनेचा उत्सव साजरा करा. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकतेच्या विचारांना अभिवादन! #एकता_दिवस #RunForUnity #EktaDiwas
MR
0
0
1
124
चेंबूर पोलीस ठाणे - Chembur PS Mumbai retweetledi
Commissioner of Police, Greater Mumbai
तिच्या संरक्षणासाठी साहस आणि शक्तीने लढण्याचा संकल्प! शारदीय नवरात्रौत्सवाच्या शुभेच्छा! #नवरात्रौत्सव_२०२५
MR
31
66
134
8.9K
चेंबूर पोलीस ठाणे - Chembur PS Mumbai retweetledi
Commissioner of Police, Greater Mumbai
आज ५९ मुंबईकरांनी आपली मते, तक्रारी आणि सूचना मांडण्यासाठी मुंबई पोलीस मुख्यालयाला भेट दिली. आपल्याकडे काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास दर मंगळवारी दुपारी ३:३० वाजता माझ्याशी थेट संवाद साधा. यासाठी कोणतीही पूर्वपरवानगी आवश्यक नाही. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
Commissioner of Police, Greater Mumbai tweet mediaCommissioner of Police, Greater Mumbai tweet mediaCommissioner of Police, Greater Mumbai tweet media
MR
19
39
105
29.7K
चेंबूर पोलीस ठाणे - Chembur PS Mumbai retweetledi
Commissioner of Police, Greater Mumbai
मुंबईकरांनो, तुमच्या तक्रारी, सूचना ऐकून घेणे हे आमच्यासाठी कायम प्रथम कर्तव्य आहे! आज मुंबई पोलीस मुख्यालयात ७२ नागरिकांनी भेटून आपल्या तक्रारी आणि सूचना मला कळवल्या. आपल्याकडेही काही प्रश्न किंवा तक्रार असतील तर दर मंगळवारी दुपारी ३:३० वाजता माझ्याशी संवाद साधा. यासाठी कोणत्याही पूर्वपरवानगी आवश्यक नाही. #MeetCPOnTuesday #पोलीस_आयुक्त_अभ्यागत_भेट
Commissioner of Police, Greater Mumbai tweet mediaCommissioner of Police, Greater Mumbai tweet mediaCommissioner of Police, Greater Mumbai tweet mediaCommissioner of Police, Greater Mumbai tweet media
MR
16
38
117
8.1K
चेंबूर पोलीस ठाणे - Chembur PS Mumbai retweetledi
Commissioner of Police, Greater Mumbai
Your concerns are always our priority! Today, 72 Mumbaikars visited the Mumbai Police Headquarters to voice their concerns, grievances, and suggestions. If you have any questions or queries, you can meet me directly every Tuesday at 3:30 PM. No prior appointments required. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
Commissioner of Police, Greater Mumbai tweet mediaCommissioner of Police, Greater Mumbai tweet mediaCommissioner of Police, Greater Mumbai tweet mediaCommissioner of Police, Greater Mumbai tweet media
English
95
124
753
45.1K
चेंबूर पोलीस ठाणे - Chembur PS Mumbai retweetledi
मुंबई पोलीस Mumbai Police
भक्तांसाठी सुरक्षा कवच, गणपती विसर्जनात AI ची सुरक्षित यंत्रणा! मुंबई पोलिसांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गिरगाव चौपाटीवर प्रथमच AI-सक्षम व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले. १००+ सीसीटीव्ही कॅमेरे, १६ ड्रोन, RFID व GPS तंत्रज्ञानाद्वारे ७४५ मंडळांची निगराणी तसेच उपस्थित गर्दीचा आढावा यामुळे अधिकाऱ्यांना अपघात टाळणे, २४ हरवलेल्या मुलांना शोधून काढणे, पार्किंग व्यवस्थापन आणि सुमारे २० लाख भक्तांसाठी गर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले. #AISmartMonitoring #MumbaiPolice4All
MR
13
33
42
4.7K
चेंबूर पोलीस ठाणे - Chembur PS Mumbai retweetledi
Commissioner of Police, Greater Mumbai
It is a moment of immense pride that on the occasion of Independence Day, 9 of our @MumbaiPolice colleagues are honoured with the President’s Police Medal for Distinguished Service and the Police Medal for Meritorious Service, recognising their dedicated service to Mumbai. #PresidentsMedal #PoliceMedal
Commissioner of Police, Greater Mumbai tweet mediaCommissioner of Police, Greater Mumbai tweet mediaCommissioner of Police, Greater Mumbai tweet mediaCommissioner of Police, Greater Mumbai tweet media
English
7
25
169
6.1K
चेंबूर पोलीस ठाणे - Chembur PS Mumbai
विवेकानंद कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय (पदवी महाविद्यालय), चेंबूर येथील NSS विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधन साजरे केले. शहरातील प्रत्येक भगिनींच्या सुरक्षिततेची त्यांना खात्री दिली.
चेंबूर पोलीस ठाणे - Chembur PS Mumbai tweet mediaचेंबूर पोलीस ठाणे - Chembur PS Mumbai tweet mediaचेंबूर पोलीस ठाणे - Chembur PS Mumbai tweet media
MR
1
0
1
149