Chetan Jayshree Prakash Jadhav

13.7K posts

Chetan Jayshree Prakash Jadhav banner
Chetan Jayshree Prakash Jadhav

Chetan Jayshree Prakash Jadhav

@Chetan2681

अभिमान आहे भारतीय असल्याचा गर्व आहे भाजपा कार्यकर्ता असल्याचा

Katılım Ocak 2011
178 Takip Edilen238 Takipçiler
Chetan Jayshree Prakash Jadhav
@INCHarshsapkal अरे हरामखोर हर्षवर्धन, कॉग्रेस सरकारच्या काळात जनतेला न सांगता तिजोरीवर भार टाकणारे ऑईल बॉंण्ड दिलेले त्यालाच दरोडा टाकणे बोलतात. जनतेला सोयीसुविधा किती दिलेल्या हरामखोर कॉग्रेस सरकारच्या काळात ते सांगायची हिंमत आहे का?
Harshwardhan Sapkal@INCHarshsapkal

पेट्रोल डिझेलच्या दरवाढीतून मोदी सरकारचा जनतेच्या खिशावर दरोडा, महागाई नियंत्रण करता येत नसेल तर खूर्ची सोडा. #महागाई

MR
0
0
0
2
गजाभाऊ
गजाभाऊ@gajabhauX·
अशी घाणरेडी कमेंट IT सेल करू शकते @samant_uday लक्ष द्या थोडी लाज असेल
गजाभाऊ tweet media
MR
23
29
243
20.3K
Supriya Shrinate
Supriya Shrinate@SupriyaShrinate·
▪️26 May, 2014 Crude Oil: $108.05 Petrol: ₹71.51/litre Diesel: ₹56.71/litre Rupee/$: 58.59 ▪️26 May, 2026 Crude Oil: $99 Petrol: ₹102.12/litre Diesel: ₹95.20/litre Rupee/$: 97 और कितने अच्छे दिन चाहिएँ?
211
858
2.2K
27.7K
Ambadas Danve
Ambadas Danve@iambadasdanve·
कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे... शेतकऱ्यांच्या घामाला न्याय मिळालाच पाहिजे... नाशिक जिल्ह्यातील चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती येथून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काढण्यात आलेला क्रांती महामोर्चा मुंबई-आग्रा महामार्ग चौफुली येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. कांद्याला योग्य दर, निर्यात बंदी उठविणे आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत केंद्र व राज्य सरकारने करावी अशी जोरदार मागणी केली. कांदा उत्पादक शेतकरी आज प्रचंड आर्थिक संकटात सापडला असून शासनाने तातडीने ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. #Onionissues #कांदा #Maharashtra #agitation @ChouhanShivraj @CMOMaharashtra @AmitShah @ShivsenaUBTComm @PMOIndia @CMOMaharashtra
Ambadas Danve tweet mediaAmbadas Danve tweet mediaAmbadas Danve tweet mediaAmbadas Danve tweet media
MR
2
36
176
1.9K
Chetan Jayshree Prakash Jadhav
@TheAnilkumarG94 @TheAnilkumarG94 गॅस साठी सबसिडी किती होती. आणि पेट्रोल साठी जनतेला न सांगता ऑईल बाँड किती काढलेले ते का नाही सांगत?
MR
0
0
0
44
Anilkumar Gitte-INC
Anilkumar Gitte-INC@TheAnilkumarG94·
२०१४ मध्ये भारताची अर्थव्यवस्था अंदाजे $2 ट्रिलियनच्या आसपास होती. आज ती जवळपास $4 ट्रिलियनपर्यंत पोहोचल्याचं सांगितलं जातं. 📈🇮🇳 म्हणजे आकड्यांमध्ये दुप्पट वाढ झाली, पण त्याच काळात • पेट्रोल ₹70 वरून ₹103+ ⛽ • गॅस सिलिंडर ₹400-500 वरून ₹1100 पर्यंत 🔥 • महागाई आणि बेरोजगारीत वाढ 📉 • रुपयाची किंमत डॉलरसमोर कमजोर 💵 म्हणूनच प्रश्न फक्त GDP किती वाढली याचा नाही, तर सामान्य माणसाचं आयुष्य किती सुधारलं याचाही आहे! 🔥 जाऊदे तुझ्या बुद्धी बाहेरचा विषय आहे!
Prakash Gade@PrakashGade13

दोन सरकार मधील फरक... १२ वर्षांचा तप… $2 ट्रिलियनवरून $4 ट्रिलियन अर्थव्यवस्थेपर्यंत! १२ वर्षात दुप्पटीने वाढलेली जगातील चौथी अर्थव्यवस्था आहे. #Glorious12Years #राष्ट्र_निर्माणाची_तपपूर्ती

MR
3
10
45
1.6K
Chetan Jayshree Prakash Jadhav
@rautsanjay61 @rautsanjay61 अरे चमनचुतिया, २००४ पासून राज्यसभेत आहेस, महाराष्ट्रातील किती नद्यांच्या सफाई कामासाठी तुझा निधी वापरला हे जाहीर कर.
MR
1
2
29
591
Sanjay Raut
Sanjay Raut@rautsanjay61·
🇧🇹 पारो (भूतान) मधून सदैव वाहणारी ही नदी, नदीचा तळ दिसतोय स्वच्छ,पारदर्शक,आध्यात्मिक असे हे नदीचे रूप मन प्रसन्न करते आपल्या भारतात नद्याच नद्या गंगा,गोदावरी, कृष्णा,कावेरी, सरस्वती,नर्मदा… भूतान मधील नद्यां प्रमाणे त्या खळखळत स्वच्छ होऊन वाहतना दिसतील काय?
MR
131
136
1.3K
38K
Anilkumar Gitte-INC
Anilkumar Gitte-INC@TheAnilkumarG94·
लायकी कट्टर निष्ठावंत हिंदुत्ववादी कार्यकर्तेची ✌️✌️✌️
Anilkumar Gitte-INC tweet media
MR
3
15
126
5K
Ranvijay Singh
Ranvijay Singh@ranvijaylive·
भाई @grok, ये कुर्सी कितने की होगी?
Ranvijay Singh tweet media
हिन्दी
874
953
10.1K
2.9M
Chetan Jayshree Prakash Jadhav
@JagtapSpeaks @JagtapSpeaks पक्ष बदलला पण भाषा अजूनही तशीच, आमदाराचा नगरसेवक झालास एवढी प्रगती करणारा तुच एकमेव. देशातील जनतेने माकडाला लांब ठेवलेय सत्तेपासून त्याचे नाव @RahulGandhi तुझ्यावर आर्थिक संकट आले असेल तर सांग पाठवतो महिन्याचा किराणा घरच्यांसाठी.
MR
0
0
2
355
Prashant Sudamrao Jagtap
Prashant Sudamrao Jagtap@JagtapSpeaks·
माकडाच्या हाती दिला कारभार... अमेरिका - इराण युद्धाचे कारण सांगून नरेंद्र मोदींनी देशावर फार मोठे आर्थिक संकट लादले आहे. खरंतर आपल्या १२ वर्षांच्या अपयशी कारभाराचे खापर फोडण्यासाठी त्यांना अमेरिका - इराण युद्धाचे निमित्तच मिळाले आहे. आखाती देशांमध्ये पहिल्यांदा युद्ध होतंय का ?? नाही.. हा भाग गेल्या दोन - तीन दशकांत अनेकदा युद्धाने होरपळला आहे. पण त्या युद्धाचे चटके भारतीय नागरिकांना फारसे जाणवले नाहीत, कारण काँग्रेसच्या नेतृत्वात भारतात एक सक्षम व देशाचे हित जोपासणारे सरकार होते. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यानंतर अवघ्या काही महिन्यात अमेरिकेने इराकवर हल्ला चढवला, याच काळात अमेरिका - अफगाणिस्तान संघर्ष ही शिखरावर होता. आत्ताच्या अमेरिका - इराण संघर्षापेक्षाही त्यावेळी अमेरिका-इराक, अमेरिका-अफगाणिस्तान युद्धांचे स्वरूप अधिक व्यापक होते. तरीही भारतात इंधनाचा पुरेसा साठा होता, आजच्या प्रमाणे इंधनासाठी कोणाला चाकू भोसकल्याच्या, हाणामारी झाल्याचा घटना त्यावेळी घडल्या नाहीत. इंधनाचे दरही २२ रुपये प्रति लिटर ते ३३ रुपये प्रति लिटर यादरम्यान होते. २०१० चे दशक "अरब स्प्रिंग"ने गाजले. केवळ इराण, इराक नव्हे, तर संपूर्ण अरब जगत त्यावेळी अस्थिर झाले होते. ट्युनिशिया, लिबिया, इजिप्त, येमेन, सीरिया, बहरीन, मोरोक्को, इराक, अल्जेरिया, लेबनॉन, जॉर्डन, कुवेत, ओमान, सुदान, जिबूती, मॉरिटानिया, पॅलेस्टाईन, सौदी अरेबिया, पश्चिम सहारा असा संपूर्ण मिडल ईस्ट त्यावेळी धुमसत होता. पण, त्याची फारशी झळ भारताच्या अर्थव्यवस्थेला, भारतातील नागरिकांना जाणवली नाही. या काळातही भारतात पेट्रोल व डिझेलचा भरपूर साठा होता, डिझेल ४० रुपये लिटर, पेट्रोल ५५ ते ६० रुपये लिटर मिळत होते. कारण, जागतिक संकटांपासून भारतीय अर्थव्यवस्थेचे, भारतीय नागरिकांचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात प्रामाणिक सरकार त्यावेळी अस्तित्वात होते. प्रत्येक जागतिक संकटाचा भारताने यशस्वी सामना केला. मात्र, त्यानंतर खोटे स्वप्न, माध्यमांना ताब्यात घेऊन केलेला खोटा प्रचार या बळावर नरेंद्र मोदींनी भारतीय नागरिकांची फसवणूक केली, भारतातील सत्ता हस्तगत केली आणि देशावर "नरेंद्र मोदी" नावाचं संकट आलं. देशाचे हित जोपासणे, देशातील नागरिकांची प्रगती साधणे हे मोदी सरकारचे ध्येय कधीच नव्हते. जात - धर्म - पंथ यांच्यात द्वेषाच्या भिंती उभ्या करणे हे एकमेव ध्येय घेऊन मोदी सरकार सत्तेत आले. २००८ साली कच्च्या तेलाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात १४७ डॉलर प्रति बॅरल झाली, २०१३-१४ सालीही कच्चे तेल १२० डॉलर प्रति बॅरल झाले होते, तरीही भारतात पेट्रोल डिझेलचे दर ५०-६५ रुपये प्रति लिटर यादरम्यान होते. नरेंद्र मोदींची सत्ता आल्यानंतर त्यांच्या नशिबाने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर ७० डॉलर ते ४५ डॉलर प्रति बॅरल इतके कोसळले. या काळात देशांतर्गत पेट्रोल/डिझेलचे दर कमी करून जनतेला दिलासा देणे शक्य होते. मात्र, असे न करता नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या उद्योगपती मित्रांची तिजोरी भरण्याला प्राधान्य दिले. संपूर्ण जगात इंधन स्वस्त असताना भारतात मात्र इंधनाचे दर गगनाला भिडले. याचाच परिणाम म्हणून देशातील प्रत्येक वस्तूचे दर वाढले. आपल्या काही उद्योगपती मित्रांची चंगळ करण्यासाठी नरेंद्र मोदींनी देशातील प्रत्येक नागरिकाला लुबाडले. आता अमेरिका - इराण युद्धाचे कारण पुढे करून नरेंद्र मोदींनी देशाला बचत करण्याचे आवाहन केले. अमेरिका - इराण युद्ध २८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झाले. लोकसभेचे विरोधी पक्ष नेते तथा काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय श्री. राहुलजी गांधी यांनी तेव्हाच देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत, इंधनाच्या उपलब्धतेबाबत सरकारला सावध केले होते. मात्र, अहंकारात नखशिखांत बुडालेल्या नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्र्यांनी राहुलजी गांधी यांच्या इशाऱ्याची खिल्ली उडवली. भारताची अर्थव्यवस्था भक्कम आहे, भारतात इंधनाचा पुरेसा साठा आहे असं मोदींच्या मंत्र्यांनी जाहीरपणे सांगितलं. अर्थात त्यांचा हा खोटारडेपणा फक्त आणि फक्त पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी येथील विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी होता हे पुढे सिद्ध झालेच. निवडणुका संपताच नरेंद्र मोदींना अचानक अमेरिका - इराण युद्ध सुरू असल्याची उपरती झाली. "अच्छे दिन आने वाले है" म्हणत सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदींनी "बुरे दिन आने वाले है" अशी जाहीर कबुली दिली. हे "बुरे दिन" म्हणजे अमेरिका - इराण युद्धाचा परिणाम नाही, १२ वर्षांपासून नरेंद्र मोदींनी आपल्या अनागोंदी कारभारातून जो अव्यवस्थेचा मनोरा उभा केला, तो मनोरा आता कोसळतोय. आज देशात इंधनासाठी लोक एकमेकांचा जीव घेण्यास तयार आहेत, जनतेच्या मनात प्रचंड असंतोष आहे.
MR
64
145
864
25K
Chetan Jayshree Prakash Jadhav
इस्रायल साठी बोट पाठवली भारतातून आणि ती अडकलेली आहे इटली मध्ये. पृथ्वीवरील देशांच्या जागा बदलल्या आहेत का? माहीतगारांनी योग्य मार्गदर्शन करावे.
Prakash Ambedkar@Prksh_Ambedkar

प्रधानमंत्री मोदी का विदेश दौरा इटली के लिए था। इटली जाने का मकसद यह है कि इटली ने भारत से इटली गये हुवे 4 जहाज़ों को रोक दिया है। इन जहाज़ों में करीब 800 टन मिलिट्री-ग्रेड स्टील है। यह स्टील इज़राइल जा रहा है। अगर यह कार्गो इज़राइल जाता है, तो इससे करीब 17 हज़ार गोले बनेंगे, जिनका इस्तेमाल गाज़ा पट्टी में किया जाएगा। इटली की सरकार पर वहाँ के पोर्ट पर लेबर यूनियनों ने दबाव डालकर इन जहाज़ों को रोक दिया है। यह मिलिट्री स्टील भारत से इज़राइल ले जाया जा रहा है। जब ईरान को इस बात का एहसास हुआ, तो उसने भारत को अपनी तेल सप्लाई कम कर दी। प्रधानमंत्री मोदी इटली इसलिए गए हैं ताकि दुनिया को इस बारे में पता न चले। एपस्टीन फ़ाइल में प्रधानमंत्री मोदी का नाम आने के बाद हर देश उन पर दबाव बना रहा है। #MujaraModi #ItalyVisit #Modi

MR
0
0
1
18
Akhil Chitre अखिल चित्रे
फोटो पाहून क्षणभर कळलं नाही, ही महापौरांची बैठक आहे की ‘चोमैय्या प्रॉडक्शन’चा ट्रेलर लॉन्च? महापौरांच्या लेफ्टला छोटा चोमैय्या राईटला मोठा चोमैय्या .. छोटा चोमैय्या तर चला नगरसेवक आहे पण मोठा चोमैय्या मुलुंड चा व्हिडीओ स्टार कोण आहे आणि तो तिथे महापारांच्या शेजारी का आहे ? मुंबईत आता नवीन प्रशासकीय रचना दिसतेय महापौर, आयुक्त…आणि त्यांच्यावर ‘चोमैय्या सुपरव्हिजन कमिटी’! #chomaiyachupermahapoor रितू तावडे यांनी आता काळजी घ्यावी…
Akhil Chitre अखिल चित्रे tweet media
MR
10
43
323
16.5K
Anilkumar Gitte-INC
Anilkumar Gitte-INC@TheAnilkumarG94·
@Sterilliu अरे भोसरीच्या तें तुमचा बाप आहे रे काळजी करून नका तुम्हला सगळ्यांना पूरून उरणार सपकाळ दादा! काही छुपे सांग्होटे आहेतं त्यांना उद्देशून आहे हें!
MR
4
1
13
1K
Anilkumar Gitte-INC
Anilkumar Gitte-INC@TheAnilkumarG94·
काँग्रेसच्या मंचावर भाजपाच्या व्यक्तीला जीवनगौरव पुरस्कार आणि मग कार्यकर्त्यांना विचारलं जातं “भाजप इतका मजबूत कसा झाला?” 🤷‍♂️ ज्यांच्याविरोधात दिवसभर भाषणं, घोषणाबाजी आणि संघर्ष संध्याकाळी त्यांनाच मंचावर शाल, श्रीफळ आणि टाळ्यांचा वर्षाव! 👏 कार्यकर्ते विचारतात “लढायचं नेमकं कोणाविरुद्ध… विरोधकांविरुद्ध की स्वतःच्या गोंधळलेल्या धोरणांविरुद्ध?” भाजपाला हरवायचं असेल, तर आधी भापक्यातून बाहेर पडावं लागेल…! प्रिया बेर्डे यांचं असं कुठलं कार्य आहे ज्यासाठी त्यांना काँग्रेस मंच्यावरून जीवनगौरव पुरस्कार देण्यात आलाय?
Anilkumar Gitte-INC tweet mediaAnilkumar Gitte-INC tweet media
MR
9
25
225
16.1K
Chetan Jayshree Prakash Jadhav
@NANA_PATOLE @NANA_PATOLE बरोबर आहे असे साधे चॉकलेट कोण देते भेट म्हणुन, पंतप्रधान नेहरूंपासून शिकायला हवे. त्यांनी कसे चीनला युएनचे सदस्यत्व, अक्साईचा हजारो किलोमीटरचा भाग दिलेला, काश्मीर पुर्ण ताब्यात येत होते तरी देखील युद्ध बंदी करून पाकिस्तानला तो भाग दिला. ह्याला म्हणतात मनाचा मोठेपणा
MR
0
0
0
41
Nana Patole
Nana Patole@NANA_PATOLE·
देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की पंतप्रधान विदेश दौरे करून देशाचा फायदा करतात. पण इटलीमध्ये जाऊन महिला पंतप्रधानांना चॉकलेट गिफ्ट देत देशाचे प्रधानमंत्री हास्याचे पात्र ठरले आणि भारताची मान शरमेने खाली झुकली. राहुल गांधीजींना “रिजेक्टेड माल” म्हणणारे फडणवीस यावर उत्तर देतील का, कारण आता त्यांचेच प्रधानमंत्री जागतिक पातळीवर “रिजेक्टेड माल” ठरले आहेत.
Nana Patole tweet media
MR
35
40
228
2.8K
Chetan Jayshree Prakash Jadhav
@TheAnilkumarG94 @TheAnilkumarG94 काँग्रेस सरकारच्या काळात लातूर पॅटर्न प्रसिद्ध होता ते काय होते माहिती घे आधी, काय उपटले होते तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी जा विचारुन ये.
MR
0
0
2
396
Anilkumar Gitte-INC
Anilkumar Gitte-INC@TheAnilkumarG94·
RCC क्लासच्या शिवराज मोटेगावकरने पेपर विकत घेऊन क्लासच्या श्रीमंत पोरांच्या प्लॅटिनम बॅचमध्ये वाटला यात त्याच्या सहभागाचे पुरावे सापडून त्याला अटक झाली तरी त्याचा क्लास चालूच आहे; विचार करा हा मॅटर जर सीबीआयकडे नसता तर याने राज्यातली यंत्रणा सहज मॅनेज केली असती! महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हा अवैध धंदे करणारा क्लास बंद करू शकत नाहीत हि शोकांतिका म्हणावी लागेल. यामुळे अशा आरोपींना जेल म्हणजे नवीन घर वाटायला लागेल. महाराष्ट्र सरकारने लवकर हा पेपर फोडणारा क्लास बंद करावा.
MR
14
59
563
26.2K
Chetan Jayshree Prakash Jadhav
@NitinNabin भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार श्री नितीन नबीनजी ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🪷🪷🪷🪷
Chetan Jayshree Prakash Jadhav tweet media
MR
0
0
0
6
Chetan Jayshree Prakash Jadhav
@abhijeet_dipke @abhijeey_dipke we already know u r influenced by Arvind Kejriwal, and every rally he used to have one slap at the time of election rally. So any random number mentioned join BJP doesn't mean its threat from BJP. It might be your person only. Show evidence of police complaint
English
0
0
0
10
Abhijeet Dipke
Abhijeet Dipke@abhijeet_dipke·
Receiving death threats now.
Abhijeet Dipke tweet media
English
5.4K
9.1K
39.7K
3.4M
Chetan Jayshree Prakash Jadhav
@TheAnilkumarG94 नीट लक्ष देऊन विचार करून बघ हाताच्या पंजाच्या चिन्हावर निवडणूक लढवलेले आणि भ्रष्टाचार केलेल्या नेत्यांनी कमळ हातात घेतल्यावर किती भ्रष्टाचार केले? समजून जा भ्रष्टाचार करणारा एकच राजकीय पक्ष आहे @INCMaharashtra
MR
0
0
0
14
Anilkumar Gitte-INC
Anilkumar Gitte-INC@TheAnilkumarG94·
@Chetan2681 सगळी भाजप काँग्रेस झाली तरी तूम्ही स्वाभिमानाच्या गप्पा करताय नेते 😀
MR
1
0
0
46
Anilkumar Gitte-INC
Anilkumar Gitte-INC@TheAnilkumarG94·
आदरणीय पवार म्हणजे १० हाणून एक मोजावं एवढं विश्वासू राजकारणातील व्यक्तिमत्व…! 😄🔥 ज्या सोनिया गांधींवर “विदेशी” म्हणून टीका केली, त्यांच्याच नेतृत्वाखाली १० वर्ष केंद्रात मंत्रीपदाची सत्ता उपभोगली… आणि आयुष्यभर “भावी प्रधानमंत्री” व साडेतीन जिल्ह्यांचे नेते म्हणूनच ओळख राहिली, हेच त्यांच्या राजकारणाचं उत्तम उदाहरण म्हणावं लागेल.👇
Anilkumar Gitte-INC tweet media
MR
15
15
121
14.4K
Shayan Krishna
Shayan Krishna@shayan_speaks·
This guy is the so-called founder of the Cockroach Janata Party, which is an extremist organization of radical and violent students. The founder’s name is “Abhijeet Dipke.” People have informed me that he is living in America on a temporary visa and is promoting chaos and violence in both India 🇮🇳 and America 🇺🇸 We need more information about him so that appropriate action can be taken and he can be deported back to India, because people like Abhijeet are a threat to both India 🇮🇳 and America 🇺🇸 #Cockroach #CockroachJantaParty
Shayan Krishna tweet media
English
94
194
453
15.5K