
आळंदी सारख्या ठिकाणी एवढी अस्वच्छता शोभा देत नाही ! मुळात ‘जिथे स्वच्छता तिथेच पावित्र्य असतं’ पण इथल्या प्रशासनाला त्याच्याशी काही घेणं-देणं नाही असंच वाटतं ! भारताच्या संत मेळाव्यापुरतं दोन दिवस रंगबिरंगी सतरंज्या अंथरल्या म्हणजे ईथे देव रहायला येतो असं नाही ! @CMOMaharashtra
























