Akshay Laxman Sakore

2.1K posts

Akshay Laxman Sakore banner
Akshay Laxman Sakore

Akshay Laxman Sakore

@iamAkshayS7

#msdian #भारतीय🇮🇳 #महाराष्ट्रधर्म❤️

Oxford, England Katılım Ekim 2011
227 Takip Edilen71 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Akshay Laxman Sakore
Akshay Laxman Sakore@iamAkshayS7·
१९८० सालचा इतिहास बघा, दुबळी झालेली शिवसेना बाळासाहेबांनी निवडणूक न लढता काँग्रेस ला पाठिंबा देऊन त्या बदल्यात 2 विधानपरिषद ( वा. महाडिक, प्र नवलकर) घेऊन पक्षाला उभारी दिली होती. आज ओरडनार्यांच इतिहास सुद्धा तडजोडीचा आहे. त्यामुळे जास्त ओरडू नका. (1/n)
MR
6
24
141
9.1K
Akshay Laxman Sakore
Akshay Laxman Sakore@iamAkshayS7·
अर्धवट ज्ञानी आहे ही, त्यावेळेस पण लोक रस्त्यावर आलेली. फाशीची शिक्षा झालेली आहे. neet चा मुद्दा पण हळू हळू पेटला कारण तो लाऊन धरला. आणि ज्या चिमुकलीवर वर बलात्कार झाला तिच्या वडिल्यांच्या ज्या मागण्या होत्या त्यासाठी महाराष्ट्राने समर्थन दिलेल💯 मुद्दा समजून घे
Maharashtra Times@mataonline

"काही प्रकरणांमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरतात आणि काहींमध्ये शांतता का असते? ती महाराष्ट्राची लेक होती ना? नसरापूरच्या चिमुकलीसाठीही तितक्याच ताकदीने आवाज उठायला हवा होता." - अंकिता वालावलकर #AnkitaWalawalkar #jantarMantarprotest #NasrapurCase #news

MR
0
0
1
12
Akshay Laxman Sakore retweetledi
R.R.Mhatre
R.R.Mhatre@MhatreFrmAlibag·
महाराष्ट्रात असा कुठला नेता आहे, ज्याच्या घराचा दरवाजा आपण आपल्या संकट काळात हक्काने वाजवू शकतो… तुम्ही कुठल्याही नेत्याच्या घरी जा…तुम्ही त्याच्या दरवाज्यापर्यंत सोडा…गेट पर्यंत ही पोहचू शकत नाही.. पण राज ठाकरेंच घर या बाबतीत निराळं ठरत…❤️
MR
15
112
882
20.3K
Akshay Laxman Sakore
Akshay Laxman Sakore@iamAkshayS7·
या सुशिक्षित ताई ने नवीन लॉजिक सांगितलंय, NEET देणाऱ्या स्टूडेंटस ने च फक्त आंदोलन करण्याच😂😂. आणि म्हणोन हे आंदोलन चुकीच आहे अध्यक्ष महोदय. मी पटकन दिल्ली ला जाऊन येणारे कुठे आहेत ताई ?
Trupti Garg@garg_trupti

@Cockroachisback He clearly mentioned it’s between students and government this should not hijacked politically.. How many NEET attempts Abhijeet Dipke has made?

MR
0
0
0
13
Akshay Laxman Sakore
Akshay Laxman Sakore@iamAkshayS7·
@Aniketspeak ये अर्धवट, आंदोलकांनी मागण्या ठेवल्या आहेत. सरकार ला ऐक्याची नसतील तर सरकारने त्या मागण्यांवर उत्तर द्याव. सुरवात इथून होते. आणि हो सरकारच दोषी आहे.
MR
0
0
0
4
Akshay Laxman Sakore
Akshay Laxman Sakore@iamAkshayS7·
लाडकी बहीण ❌ जागरूक बहिण ✅ यांची देशाला गरज आहे जे सरकार च्या १५०० रुपये ला भीक घालत नाही 💯
MR
0
1
1
20
Akshay Laxman Sakore
Akshay Laxman Sakore@iamAkshayS7·
@Aniketspeak एक भक्त बोलत होता जरांगेंना NEET चा फुल फॉर्म पाठ करून जायला सांगा. त्याला काय सांगशील तू? आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नीट देणं गरजेचं नाही. प्रत्येक नागरिक हा प्रत्यक्ष किवा अप्रत्यक्ष या सिस्टम चा भाग आहेच. राहिला प्रश्न खोतचा तर त्यांनी आधी थकीत बिल भरलय का ते सांगव 😂
MR
0
0
1
84
अनिकेत _ ९७
हे सांगत काेण आहे १० वीत ४२ टक्के मिळवलेल्या राज ठाकरेंचे प्रवक्ते 😂😂😂 हद्द आहे राव
Yogesh Khaire योगेश खैरे@YogeshKhaire79

७ वी पर्यंत शिक्षण झालेल्या सदाभाऊ खोत ह्यांनी 'नीट' बाबतीत बोलणं हा शैक्षणिक दहशतवाद आहे.

MR
13
9
23
3.3K
Akshay Laxman Sakore retweetledi
सुमित | Sumit
उद्या सकाळी ११ वाजता मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे ह्यांची पत्रकार परिषद! #Mumbai
सुमित | Sumit tweet media
MR
5
42
354
1.8K
Akshay Laxman Sakore
Akshay Laxman Sakore@iamAkshayS7·
U should write resignation instead of this long tweet #coward
Dharmendra Pradhan@dpradhanbjp

LoP Shri @RahulGandhi and @INCIndia continue to shamelessly exploit students as political tools to manufacture disruption during the Monsoon Session of Parliament. Shri @RahulGandhi and @INCIndia chose to stage a dharna outside the Hon'ble Prime Minister's residence , causing inconvenience to the public and disregarding established security protocols. Even after Government conveyed its readiness for a comprehensive discussion, the Congress chose political spectacle over democratic debate. Their objective was never solutions for students, it was disruption for political headlines For Rahul Gandhi, this is not about students. This is about manufacturing confrontation after every genuine avenue for discussion has been opened. Our Government remains 100% committed to discussing NEET and addressing every genuine concern of our youth on the floor of the House. The students of India deserve far better than being treated as props in a political campaign. They deserve certainty over chaos, solutions over slogans and responsibility over disruption. We owe our students more than outrage. We owe them answers, reforms and accountability. That is exactly what our government remains committed to delivering.

English
0
0
0
10
Akshay Laxman Sakore
Akshay Laxman Sakore@iamAkshayS7·
परदेशात राहणाऱ्या भारतीय तरुणांनी अतिउत्साहात येऊन आंदोलने करू नयेत. आपल्या गोष्टी आपण देशाच्या सीमेच्या आत सोडवू शकतो. त्यासाठी देशांतर्गत विषय परदेशात मांडण्याची गरज अजून आपल्या देशाला नाही.लोकशाहीची हत्या होत असेल,याविरोधात आवाज उठवण्याचा हा मार्ग चुकच. #NationFirst
MR
0
0
1
19
Akshay Laxman Sakore
Akshay Laxman Sakore@iamAkshayS7·
“ठाकरेंची मुलं रस्त्यावर उतरतात का?” असा फेक नॅरेटिव्ह पसरवला जात होता. आज अमित ठाकरे स्वतः रस्त्यावर उतरले आणि आंदोलनातील कार्यकर्त्यांना पोलिस स्टेशनमधून सोडवले.
MR
0
16
141
5.6K
Akshay Laxman Sakore retweetledi
Manse Speaks
Manse Speaks@ManseSpeaks·
भारतीय जनता पक्षाचे पगारी नोकरदार म्हणतात मनसेच्या फक्त कार्यकर्त्यांना अटक होती, ठाकरेंना अटक होती का ? "माझ्या कार्यकर्त्यांना घेऊन जाणार असाल तर मी पण गाडीत येऊन बसणार - शर्मिला ठाकरे" आम्ही मोकळ्या मैदानात आहोत, पण सरकारचीच ठाकरेंना हात लावायची हिंमत नाही ! #Thackeray
MR
9
75
511
14.3K
Akshay Laxman Sakore retweetledi
सुमित | Sumit
ठाकरेंची मुलं रस्त्यावर उतरतात का? आंदोलन झाल्यावर अमित ठाकरे सोडवणार आहे का मुलाना? असे अनेक Fake Narrative भाजपच्या चोंगे पसरवत होते! घ्या आज अमित ठाकरे रस्त्यावर पण उतरले आणि मुलाना पोलिस स्टेशन मधून सोडवले देखील! Proud of you @amitrthackeray sir! #Mumbai
सुमित | Sumit tweet media
MR
15
157
902
8.7K
Akshay Laxman Sakore
Akshay Laxman Sakore@iamAkshayS7·
@ChessyVith @MumbaiVinayak @ClaudeCenter @somya_gomya कारवाई केली आहे हे एकमेव उत्तर असत त्यांच 😂😂 आधीच सरकार पण कारवाई करत होते, वेळेप्रसंगी जवाबदारी घेऊन राजीनामे सुद्धा दिले आहेत. यांच्या सोबत असणारे नितीश कुमार यांच उदाहरण आहेच.
MR
1
0
0
33
जुन्नरचा आप्पा
माझा भाचा आज फोन करुन बराच वेळ कॉक्रोच पार्टी बद्दल बोलत होता. त्याचे बोलून झाल्यावर मी त्याला फक्त तीन प्रश्न विचारले :- १. दिपकेचे वय किती आहे ? २. त्याने आज पर्यंत कामधंदा केला आहे का ? ३. पहिल्या दोन प्रश्नांची जाणून घे आणि दिपके तरुणाईचा आदर्श असावा का ? तुम्हीपण सांगा.
MR
52
36
332
21.4K
Akshay Laxman Sakore retweetledi
सुमित | Sumit
शिवतीर्थ येथे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे! आज आंदोलनात "शर्मिला वहिनी" आणि मनसे नेते "अमित ठाकरे" हे ही उपस्थित आहेत! महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थ्यांसोबतच राहणार आणि एकावरही केस पडणार नाही याची जबाबदारी अमित ठाकरे यांनी घेतली आहे! #Mumbai
MR
2
38
215
2.1K
Akshay Laxman Sakore retweetledi
सुमित | Sumit
Day 3 of Protest In Shivaji Park! Today Students Gathered outside Raj Thackeray's Residence. Amit Thackeray joined the protest and police started arresting the students! Sharmila Thackeray questioned the Police and Released every student on the spot and joined them! #Mumbai
English
10
291
1.7K
51.3K