Prasad Joshi🇮🇳

4.8K posts

Prasad Joshi🇮🇳 banner
Prasad Joshi🇮🇳

Prasad Joshi🇮🇳

@Curious_Prasad

Centre- right, moderately conservative, patriot🇮🇳

Parbhani Katılım Temmuz 2014
1.5K Takip Edilen566 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Prasad Joshi🇮🇳
Prasad Joshi🇮🇳@Curious_Prasad·
मागील काही दिवस आयुष्यातील सर्वांत अविस्मरणीय दिवसांपैकी एक ठरले. भिडे गुरुजी यांच्या #गडकोट_२०२२ मोहिमेत मी सामील झालो होतो. विशाळगड ते पन्हाळा असा शिवकालीन मार्गाने पायी प्रवास करण्याचा योग आला. बऱ्याच गोष्टी पाहण्यास आणि शिकण्यास मिळाल्या. त्यावर हा #thread
MR
14
114
1K
0
Prasad Joshi🇮🇳 retweetledi
anand mahindra
anand mahindra@anandmahindra·
Apparently, this is one of the earliest known photographs of the sacred Kedarnath Dham, taken in 1882. Couldn’t take my eyes off it. No roads. No railheads. No helicopters. Just the abode of Lord Shiva, cradled by the Himalayas Back then, the yatra demanded time, endurance, & faith. The journey wasn’t incidental; it WAS the pilgrimage. Today, access is easier. And that’s a good thing because it opens the experience to many more. But perhaps something still needs preserving? The ability to slow down & savour the experience of traveling. Because journeys are about who we become along the way. #SundayWanderer (Photo courtesy @LostTemple7 )
anand mahindra tweet media
English
559
3.3K
29.3K
679K
Prasad Joshi🇮🇳 retweetledi
Devashish Kulkarni
Devashish Kulkarni@AjaatShatrruu·
🚩श्री शिव-समर्थ भेटीचा अस्सल पुरावा🚩 स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ७ रुद्र नाम संवत्सर कार्तिक शुद्ध सप्तमी भौमवासरे क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शंभू…….छत्रपती राजश्री____छत्रपती स्वामीये………श्री____स्वामी शिवतरी असता भेटीस गेलो….. १/३
Devashish Kulkarni tweet media
MR
38
366
1K
0
JJ
JJ@Jaipreen·
Gunahon ka devta
Euskara
1
0
0
14
Prasad Joshi🇮🇳
Prasad Joshi🇮🇳@Curious_Prasad·
@sujalpatelcoder No.... Chandar himself is " Gunahon ka devta" Read Ret ki Machchli... You will understand the other side of the story
English
1
0
1
105
Sujal Patel
Sujal Patel@sujalpatelcoder·
Finished Gunahon Ka Devta… Chander didn’t lose love, he fumbled it.
English
1
0
1
15
Prasad Joshi🇮🇳
Prasad Joshi🇮🇳@Curious_Prasad·
@lokmat बराच जुना व्हिडिओ आहे. हे भामटे दर 6- 8 महिन्यांनी तोच तोच व्हिडिओ टाकतात
MR
0
0
1
249
Lokmat
Lokmat@lokmat·
इंडोनेशियातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या बालीमध्ये एका भारतीय कुटुंबाच्या कृत्यामुळे देशाची मान शरमेने खाली गेली आहे. उबुद येथील एका हॉटेलमध्ये राहिलेल्या या कुटुंबाने हॉटेलमधील वस्तू चोरल्याचा आरोप होता, जो झडतीदरम्यान खरा ठरला आहे. अशा चोरट्या पर्यटकांमुळे त्यांच्याशी संबंध नसलेल्या भारतीय पर्यटकांना यापुढे संशयाच्या नजरेने पाहिले जाणार आहे. अनेकदा हॉटेलमधून छोट्या छोट्या वस्तू चोरीला जातात. पर्यटक किंवा ग्राहक म्हणा हळूच टुथपेस्ट, टुथब्रश, साबन, शाम्पू, टॉवेल आदी गोष्टी बॅगेत सरकवतात. बालीमध्ये फिरायला गेलेल्या या जोडप्याने हॉटेलची अख्खी रुमच साफ केली. काय काय नाही चोरले ते पहा... नव्या प्रकारची इस्त्री, ड्रायर, टॉवेल अशा साऱ्या महागड्या वस्तू कपड्यांत, टॉवेलमध्ये गुंडाळून हे भारतीय पर्यटक बॅगा गाडीत ठेवत होते. चेक आऊट केल्यामुळे हॉटेलचे कर्मचारी लगेचच रुममध्ये गेले होते, तिथे त्यांना या वस्तू आढळून आल्या नाहीत. यामुळे त्यांनी या पर्यटकांना पार्किंगमध्ये येत सुटकेस उघडण्यास सांगितल्या आणि या चोरट्या पर्यटकांचे खरे रुप समोर आले. #LokmatNews #MarathiNews #Indonesia #Hotel #Bali #ViralVideo
MR
10
33
143
18.6K
Prasad Joshi🇮🇳
Prasad Joshi🇮🇳@Curious_Prasad·
@migratorscave त्याने चक्क "हिंदवी" हा शब्द वापरलाय😮 या शब्दाची तर एलर्जी असते त्यांना
MR
1
0
3
293
विमुक्त
विमुक्त@migratorscave·
रितेश देशमुख हा अतिशय उथळ व्यक्ती आहे. शिवरायांच्या इतिहासाचे एकही पान याने वाचलेले नाही. वाघनखे, आणि झालेली झटापट ही काही क्षणात झाली होती. वेळ महत्त्वाची असते. खूपच वायफळपणा चालू आहे. किंबहुना हा छत्रपतींच्या उत्तुंग कार्याचा सरळ सरळ अपमान आहे.
MR
59
102
675
39.7K
Prasad Joshi🇮🇳
Prasad Joshi🇮🇳@Curious_Prasad·
@ksinamdar तुम्ही संगीत दिलेला "नॉट ओन्ली मिसेस राऊत" कालच पाहिला. जबरदस्त सिनेमा आहे. @ksinamdar
MR
1
0
1
31
Kaushal S Inamdar| कौशल इनामदार
Mark Twain says, "A pessimist is a person who looks both ways while crossing a one way street." In Mumbai such a person would be a realist. In Pune the person would be an out and out optimist. (Pic credit - Pune Mirror)
Kaushal S Inamdar| कौशल इनामदार tweet media
English
1
10
29
756
Prasad Joshi🇮🇳 retweetledi
पाटील™
पाटील™@patilji_speaks·
भारताचा विस्मृतीत गेलेला ‘महाकाय पिरॅमिड’… आपण सगळे Egypt Pyramids बद्दल ऐकलंय… पण भारतातही एक ‘महाकाय पिरॅमिड’ आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? उत्तर प्रदेशातील बरेली… ज्याला प्राचीन काळी अहिच्छत्रा म्हणत असत. महाभारतात हेच द्रुपदाचं राजधानीचं शहर होतं… आणि नंतर अर्जुनाने जिंकून द्रोणाला दिलं. इतिहास इथेच संपत नाही… खरा धक्का पुढे आहे! उत्खननात इथे सापडलेलं एक प्रचंड मंदिर… आकाराने अगदी पिरॅमिडसारखं! त्याचे अवशेष आजही तब्बल २२ मीटर उंच आहेत… म्हणजे काबापेक्षाही मोठे. आता जरा कल्पना करा… जे अवशेष इतके भव्य आहेत, तर पूर्ण मंदिर किती प्रचंड असेल? हा परिसर तब्बल १८७ हेक्टरमध्ये पसरलेला आहे. रोमन काळातील लंडनसुद्धा यापेक्षा लहान होतं! आणखी एक थरारक गोष्ट… या ठिकाणी २००० वर्षांपूर्वीचे पुरावे सापडले आहेत… म्हणजे ३००० वर्षे हा संस्कृतीचा प्रवास चालू होता. पण मग अचानक सगळं का थांबलं? १२व्या शतकात झालेल्या विध्वंसानंतर हे वैभव संपलं… आणि आज इथल्या अनेक मूर्ती जगभरातील संग्रहालयात विखुरलेल्या आहेत. गंगा देवीची मूर्ती, शिवाच्या कथा सांगणाऱ्या प्रतिमा… इतका मोठा वारसा… पण आपण त्याबद्दल जवळजवळ अनभिज्ञ! सर्वात आश्चर्याची गोष्ट काय माहिती आहे? आजही बरेलीत राहणाऱ्या अनेक लोकांना या ठिकाणाची माहितीच नाही! इतका मोठा इतिहास… इतकी भव्य वास्तू… आणि तरीही आपण शांत… का? आपणच आपल्या इतिहासाकडे दुर्लक्ष करत आहोत का… की कुणीतरी आपल्याला त्यापासून दूर ठेवतंय? ©️संतोष कारखानीस
पाटील™ tweet media
MR
1
45
180
6.1K
Prasad Joshi🇮🇳 retweetledi
पाकीट तज्ञ
पाकीट तज्ञ@paakittadnya·
वर्षानुवर्षे जनसेवेसाठी जीवन अर्पण केलेल्या भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटेंसारख्या निःस्वार्थी पुण्यात्मांवर अक्खी लिबरल जमात का जळते याचे आजवर ऐकलेले हे सर्वोत्तम विश्लेषण . रोखठोक @Sachinpatil_108 भाऊंनी काळजाचा ठाव घेतला .
MR
2
34
99
2K
Prasad Joshi🇮🇳 retweetledi
Sameer
Sameer@BesuraTaansane·
Big exposé by @ShefVaidya : Lenskart @Lenskart_com says "Hijab is allowed" BUT "Bindi/Tikka is not allowed" Why @peyushbansal ? Would you care to explain why Hindus are being discriminated against, in your company? How exactly does a Bindi or Tilak create a problem for your reps that a Hijab or Turban doesn't? Tumko koi laaj lajja nahin, apne hi Dharm ke against kaam kar rahe ho?
Sameer tweet media
English
139
1.3K
2.2K
27.5K
R.K.
R.K.@ipo_mantra·
TCS Nasik case is a real shock for the entire nation. Lot of messages are floating about same complaints in @tech_mahindra @MotilalOswalLtd and few other well known companies. This is an organised nexus which needs to be broken. Culprits must be punished. @NIA_India
English
159
2.3K
6.6K
131.2K
Prasad Joshi🇮🇳
Prasad Joshi🇮🇳@Curious_Prasad·
@RajeGhatge_M @er_gk96 @Being_Hindu72 @Ram_MH40 आपण आपल्या घरातल्या सदस्यांना व्यवस्थित विश्वासात घेऊन संवाद साधणं महत्त्वाचे आहे
MR
0
0
0
10
Mahendra Ghatge🇮🇳
Mahendra Ghatge🇮🇳@RajeGhatge_M·
@Curious_Prasad @er_gk96 @Being_Hindu72 @Ram_MH40 इतरांच सोड, श्रद्धा वालकर प्रकरण मी सुद्धा विसरलो होतो 🥲 किती गुरफटलोय आपण स्वतःच्या विचारात, रोज ही प्रकरणे वाढत आहेत आणि आपल्या कुणाला काहीच पडलं नाही असेच दिसतंय 😐😐
MR
1
0
1
12
Prasad Joshi🇮🇳
Prasad Joshi🇮🇳@Curious_Prasad·
एक समाज म्हणून आपण इतके भ्याड बनत चाललोय का? 😡 मागच्या एकाच आठवड्यात दोन वेगवेगळ्या समाज हादरवणाऱ्या घटना घडल्या आहेत. नाशिक TCS प्रकरण आणि परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण. कोणत्याही सामाजिक जाणीव जागृत असलेल्या समाजात या दोन घटनांमुळे जनभावनेचा उद्रेक झाला असता.. १
MR
5
14
32
610
Prasad Joshi🇮🇳
Prasad Joshi🇮🇳@Curious_Prasad·
@Shirish36205110 आईला झी मराठीच्या मालिका पहायच्या असतात आणि बापाला आयपीएल पाहिजे.
MR
0
0
2
27
राष्ट्रभक्त
राष्ट्रभक्त@Shirish36205110·
@Curious_Prasad आपल्या घरात एक किंवा दोन मुले असतात. त्यांच्याकडे सुद्धा लक्ष द्यायला यांच्या आई वडिलांना वेळ नसतो 😡 तिकडे दहा दहा मुले असून सुद्धा एकही मुलगी हिंदू मुलाच्या जाळ्यात अडकत नाही!
MR
1
0
7
96
Prasad Joshi🇮🇳
Prasad Joshi🇮🇳@Curious_Prasad·
मला असं वाटते की आपण ट्विटरवर व्यक्त होण्यापेक्षा, इथे संताप दाखवण्यापेक्षा, संपर्कात आलेल्या प्रत्येक कुमारवयीन मुलीला विश्वासात घेऊन तिला संभाव्य धोक्यांची कल्पना दिली पाहिजे. तरच आपण या लढाईला जिंकू शकू.... 🚩 जय भवानी @er_gk96 @Being_Hindu72 @Ram_MH40
MR
1
1
8
94
Prasad Joshi🇮🇳
Prasad Joshi🇮🇳@Curious_Prasad·
मी त्या मुलींकडून ऐकलं की केरला स्टोरी हा सिनेमा त्यांना पालकांनी पाहूच दिला नाही. त्याउलट तो सिनेमा पाहून आल्यानंतर पालकांनी मुलींवर बंधन टाकायला सुरुवात केली. त्यांच्या वागण्यात हा फरक का पडला हे सुद्धा त्यांना माहीत नव्हतं. @SunainaHoley @Kachara_Lagaan
MR
1
3
9
141