Deepak

99 posts

Deepak

Deepak

@DeepakComanuse

Katılım Mayıs 2015
81 Takip Edilen16 Takipçiler
Deepak
Deepak@DeepakComanuse·
@CMOMaharashtra @mybmc @mybmcWardS s विभाग bmc विभागातर्गत Abdul Gani gulam खान याने Morarji nagar aarey road chindy chawal Post nitie Powai near methi Nadi Mumbai 400087 या ठिकाणी bmc अधिकारी यांच्या मदतीने 3 मजली घर बांधले आहे कारवाही अपेक्षित..
Deepak tweet media
1
0
0
34
Deepak
Deepak@DeepakComanuse·
Deepak tweet media
ZXX
0
0
0
4
Deepak
Deepak@DeepakComanuse·
Deepak tweet media
ZXX
0
0
0
3
Deepak
Deepak@DeepakComanuse·
मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरमे जोगेश्वरी वाहतूक विभागात गोरेगाव चेक नाका ते पेट्रोल पंप एवढी मोठी पार्किंग कुणाच्या आदेशाने सुरु आहे @CMOMaharashtra @MTPHereToHelp @PMOIndia
MR
2
0
0
14
Deepak
Deepak@DeepakComanuse·
@CMOMaharashtra @MTPHereToHelp जोगेश्वरी वाहतूक विभागाचे प्रमुख मा. गिरमे यांच्या कर्मचाऱ्याकडून कारवाही करण्यात पारशेलिटी ठराविक बाईक सकाळते संध्याकाळ पर्यंत त्यांच्यावर काहीच कारवाही नाही नवीन वाहन लागताच शोधून काढून कारवाही लक्षात येईल गोरेगाव स्टेशन लगत असलेले वाहन पहा.
MR
1
0
0
14
Deepak
Deepak@DeepakComanuse·
@CMOMaharashtra @MumbaiPolice @MTPHereToHelp जोगेश्वरी वाहतूक विभागातर्गत वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरमे यांच्या हद्दीत गोरेगाव चेक नाका ते वानरई पोलीस स्टेशन दरम्यान रोज या ठिकाणी ह्या गाड्या park असतात मेन रोड वर कारवाही नाही गली बोळात कारवाही!
Deepak tweet media
MR
0
0
0
13
Deepak
Deepak@DeepakComanuse·
@CMOMaharashtra @mybmc @mybmcWardPS गोरेगाव पि साऊथ वॉर्ड W. o कुलकर्णी यांच्या कार्यकाळात हनुमान नगर सेटलाईट गार्डन समोरील फूटपाथ वर फेरीवाल्यांचे अतिक्रमण..
MR
0
0
0
7
मुंबई पोलीस Mumbai Police
दि. ७ मार्च २०२६ रोजी सर्व पोलीस ठाण्यांमध्ये @CPMumbaiPolice देवेन भारती यांच्या आदेशानुसार व पोलीस सह आयुक्त (का.व सु.) मुंबई यांच्या देखरेखीखाली महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी तक्रार निवारण दिवस आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त व पोलीस उप आयुक्त यांनी भेटी देऊन मार्गदर्शन केले. विभागीय सहायक पोलीस आयुक्त व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी तक्रारदरांच्या तक्रारी / तक्रार अर्ज/ दाखल गुन्हे यावर कार्यवाही करत निवारण केले. महिलांविरुद्ध कोणतेही गुन्हे घडल्यास, नागरिकांनी हेल्पलाईन क्रमांक १०९० किंवा १००/११२ डायल करून संपर्क साधावा. #MumbaiPolice4All
MR
12
15
79
6.9K
Deepak
Deepak@DeepakComanuse·
@CMOMaharashtra @mybmcWardPS @mybmc पि साऊथ वॉर्ड गोरेगाव हनुमान नगर बस स्टॉप लगत सेटलाईट गार्डन बिल्डिंग समोर फेरीवाल्यानी फूट पाठ तसेच मेन रोड वर मांडले आहेत धंदे मा कुलकर्णी साहेब लक्ष द्या..
MR
0
0
0
10
Deepak
Deepak@DeepakComanuse·
@CMOMaharashtra @mybmc @mybmcWardPS गोरेगाव पि साऊथ वॉर्ड हनुमान नगर सेटलाईट गार्डन या ठिकाणी वॉर्ड ऑफिसर मा. कुलकर्णी यांच्या राज्यात फूट पात वर फेरीवाल्याचे अतिक्रमण
MR
0
0
0
10
Deepak
Deepak@DeepakComanuse·
@CMOMaharashtra @mybmcWardPS @mybmc गोरेगाव पि साऊथ वॉर्ड हनुमान नगर सेटलाईट गार्डन बिल्डिंग समोर फूटपाथ वर इन्करोचमेन्ट चा धुमाकूळ कुलकर्णी साहेब लक्ष द्या..
MR
0
0
0
13
Deepak
Deepak@DeepakComanuse·
@CMOMaharashtra @mybmc @mybmcWardPS @mybmcSWM सदरील ठिकाणी मा. गवारे साहेब यांनी तातडीने लक्ष केंद्रित करून ठेकेदाराचे कान उघडणी करून त्यांच्या अधिकाऱ्यांन समक्ष काम करून घेतले धन्यवाद. गवारे साहेब...
MR
0
0
0
14
Deepak
Deepak@DeepakComanuse·
@CMOMaharashtra @mybmc @mybmcWardPS @mybmcSWM पि साऊथ वॉर्ड गोरेगाव आरे कॉलनी मटाई पाडा या ठिकाणी अधिकारी मा. गवारे साहेब यांचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष.. साहेबांचा ठेकेदारणा मदतीचा हात.. वारंवार सांगूनही काहीच कारवाही नाही
MR
1
1
0
46