
मुंबईकर, ओल्या कचऱ्याच्या डब्याचा रंग ओळखा पाहू!
मुंबईकर, मुंबईच्या स्वच्छतेसाठी वरील क्यू आर कोड स्कॅन करा किंवा sba.mcgm.gov.in/bmc/ या संकेतस्थळावर नाव नोंदवून मुंबई क्लीन लीग २०२६ मध्ये सहभागी व्हा.
#MumbaiForTheWin #MumbaiCleanLeague2026 #ChampionForACleanTomorrow #स्वच्छतेचाGameOn


MR
























