
A वॉर्ड परिसरातील अटलंटा बिल्डिंग नरिमन पॉईंट येथे काही फेरीवाल्यांनी अनधिकृतपणे .त्यांनीपदपथ (Footpath) आणि रस्त्याचा मोठा भाग व्यापल्यामुळे रस्ते पूर्णपणे जाम होत आहेत. यामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे वाहतूक कोंडी झाली आहे यावर कठोर कारवाई वाहावी @mybmc @MTPHereToHelp


MR









