
पानिपतच्या रणांगणावर
“लाख बांगड्या फुटल्या,
दोन मोती गळाले,
सत्तावीस मोहरा हरवल्या,
आणि चिल्लरखुर्दा किती गेला याची गणनाच नाही…”
तरीही एक सत्य अढळ आहे —
पानिपतचे युद्ध मराठे राष्ट्ररक्षणासाठी लढले.
#पानिपत_शौर्यदिन
हारले नाहीत,
मरेपर्यंत लढले!
#Panipat
#MarathaShaurya

MR















