Digital Maharashtra Varta-डिजिटल महाराष्ट्र वार्ता

2.1K posts

Digital Maharashtra Varta-डिजिटल महाराष्ट्र वार्ता banner
Digital Maharashtra Varta-डिजिटल महाराष्ट्र वार्ता

Digital Maharashtra Varta-डिजिटल महाराष्ट्र वार्ता

@DigiMahaVarta

#DigitalMaharashtraVarta - Online news portal coming with exclusive web shows, web series on a variety of topics to generate audience base.

Maharashtra, India Katılım Mayıs 2019
46 Takip Edilen146 Takipçiler
Digital Maharashtra Varta-डिजिटल महाराष्ट्र वार्ता
एमटीडीसी (MTDC) पर्यटकांना निखळ आनंदाबरोबरच देणार सोयी-सवलती; निसर्गरम्य पर्यटक निवासांमध्ये ‘डेस्टिनेशन वेडींग’चीही पर्वणी | #DigitalMaharashtraVarta #NewsMaxMultimedia Read More 👁‍🗨 wp.me/pb5ZjT-6dQ #MTDC #Travel #Tourism #DestinationWedding #Maharashtra @HelloMTDC
MR
0
0
0
0
Digital Maharashtra Varta-डिजिटल महाराष्ट्र वार्ता
दिव्यांगांची शक्ती राष्ट्रकार्यात वापरल्यास देश अधिक प्रगती करेल – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | #DigitalMaharashtraVarta #NewsMaxMultimedia Read More 👁‍🗨 wp.me/pb5ZjT-6dJ #Awareness #SpeciallyAbled #Social #Maharashtra @BSKoshyari
MR
0
0
0
0
Digital Maharashtra Varta-डिजिटल महाराष्ट्र वार्ता
शिर्डी - महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे: विधानपरिषद उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे - लोकपंचायतच्या सॅनिटरी पॅड निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन | #DigitalMaharashtraVarta #NewsMaxMultimedia Read More 👁‍🗨 wp.me/pb5ZjT-6dG #Awareness #Health #Women #Maharashtra @neelamgorhe
MR
0
2
2
0
Digital Maharashtra Varta-डिजिटल महाराष्ट्र वार्ता
बांधकाम क्षेत्राला भेडसावणाऱ्या सर्व समस्यांचे नगरविकास विभागाच्या माध्यमातून निराकरण करणार | #DigitalMaharashtraVarta #NewsMaxMultimedia Read More 👁‍🗨 wp.me/pb5ZjT-6dD #Construction #Development #Maharashtra @mieknathshinde
MR
0
0
0
0
Digital Maharashtra Varta-डिजिटल महाराष्ट्र वार्ता
इंडो-पॅसिफिक भूभागातील शाश्वत विकासासाठी एकत्रित काम करणे काळाची गरज – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे | #DigitalMaharashtraVarta #NewsMaxMultimedia Read More 👁‍🗨 wp.me/pb5ZjT-6dx #Business #Environment #Sustainability @AUThackeray
MR
0
0
1
0
Digital Maharashtra Varta-डिजिटल महाराष्ट्र वार्ता
लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात कृतज्ञता पर्व कार्यक्रमास सामाजिक न्याय विभागातर्फे ५ कोटी रुपये मंजूर – मंत्री धनंजय मुंडे | #DigitalMaharashtraVarta #NewsMaxMultimedia Read More 👁‍🗨 wp.me/pb5ZjT-6dt #Kolhapur @dhananjay_munde
MR
0
0
0
0
Digital Maharashtra Varta-डिजिटल महाराष्ट्र वार्ता
कोरोनाच्या चौथ्या लाटेला उंबरठ्यावरच रोखा - पुन्हा बंधने नको असतील तर स्वयंशिस्त पाळा, मास्क वापरणे, लस घेणे अपरिहार्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे | #DigitalMaharashtraVarta #NewsMaxMultimedia Read More 👁‍🗨 wp.me/pb5ZjT-6dq #COVID19 #FightAgainstCOVID @CMOMaharashtra
MR
0
0
0
0
Digital Maharashtra Varta-डिजिटल महाराष्ट्र वार्ता
शैक्षणिक क्षेत्रात काळानुरूप बदल करून कौशल्य विकासावर भर द्यावा – कौशल्य विकासमंत्री राजेश टोपे | #DigitalMaharashtraVarta #NewsMaxMultimedia Read More 👁‍🗨 wp.me/pb5ZjT-6dn #Education #SkillsDevelopment #Pune #Maharashtra @rajeshtope11
MR
0
0
1
0
Digital Maharashtra Varta-डिजिटल महाराष्ट्र वार्ता
मुंबई शहरात १३४ ईव्ही चार्जिंग स्टेशनच्या पायाभूत सुविधा उभारण्याबाबत चर्चासत्र संपन्न | #DigitalMaharashtraVarta #NewsMaxMultimedia Read More 👁‍🗨 wp.me/pb5ZjT-6dk #ElectricVehicle #ChargingStation #Mumbai #Maharashtra
MR
0
0
0
0
Digital Maharashtra Varta-डिजिटल महाराष्ट्र वार्ता
देशाच्या विकासात महाराष्ट्राचे सर्वात मोठे योगदान पण केंद्राकडून आर्थिक बाबतीत सापत्नभावाची वागणूक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तीव्र प्रतिक्रिया | #DigitalMaharashtraVarta #NewsMaxMultimedia Read More👁‍🗨 wp.me/pb5ZjT-6dh #PetrolPrices #Taxes #Maharashtra @CMOMaharashtra
MR
0
0
0
0
Digital Maharashtra Varta-डिजिटल महाराष्ट्र वार्ता
संगमनेर येथे टंचाई आढावा बैठक संपन्न - पाणी टंचाई असेल तेथे तातडीने पिण्याच्या पाण्याचे टॅंकर द्या: महसूलमंत्री बाळासाहेब थोरात | #DigitalMaharashtraVarta #NewsMaxMultimedia Read More 👁‍🗨 wp.me/pb5ZjT-6de #Water #Crisis #Solution #Tanker #Maharashtra @bb_thorat
MR
0
0
0
0
Digital Maharashtra Varta-डिजिटल महाराष्ट्र वार्ता
अमरावती - महाविकास आघाडी शासन खंबीरपणे वलगाव येथील पूरग्रस्तांच्या पाठीशी: पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर - १४७ पूरग्रस्त कुटुंबांना पट्टेवाटप | #DigitalMaharashtraVarta #NewsMaxMultimedia Read More 👁‍🗨 wp.me/pb5ZjT-6db #Amravati #Awareness #Maharashtra @AdvYashomatiINC
MR
0
0
0
0
Digital Maharashtra Varta-डिजिटल महाराष्ट्र वार्ता
नाशिक शहराचे सौंदर्य अबाधित ठेवून विकास साधावा; स्काय लाईनची मर्यादा पाळावी – पालकमंत्री छगन भुजबळ | #DigitalMaharashtraVarta #NewsMaxMultimedia Read More 👁‍🗨 wp.me/pb5ZjT-6d8 #Nashik #Development #Maharashtra @ChhaganCBhujbal
MR
0
0
0
0
Digital Maharashtra Varta-डिजिटल महाराष्ट्र वार्ता
अमरावती - विविध उपक्रमांतून सुमारे दोन कोटी महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होणार – पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर | #DigitalMaharashtraVarta #NewsMaxMultimedia Read More 👁‍🗨 wp.me/pb5ZjT-6d5 #Amravati #WomenEmpowerment #Maharashtra @AdvYashomatiINC
MR
0
0
0
0
Digital Maharashtra Varta-डिजिटल महाराष्ट्र वार्ता
भारतातील पहिल्या बेस्टच्या NCMC Card सुविधेचे लोकार्पण - आम्ही जे करतो ते ‘बेस्ट’च करतो, आणि यापुढेही ‘बेस्ट’च करत राहू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे | #DigitalMaharashtraVarta #NewsMaxMultimedia Read More👁‍🗨 wp.me/pb5ZjT-6d2 #Transport #BEST #Mumbai @CMOMaharashtra @myBESTBus
MR
0
0
0
0
Digital Maharashtra Varta-डिजिटल महाराष्ट्र वार्ता
कर्तव्यदक्ष अधिकारी, सिद्धहस्त लेखक, संवेदनशील डॉ. माधव गोडबोले साहेब कायम स्मरणात राहतील - माजी केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांना उपमुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली | #DigitalMaharashtraVarta #NewsMaxMultimedia Read More👁‍🗨wp.me/pb5ZjT-6cZ #Condolences #Maharashtra
MR
0
0
0
0
Digital Maharashtra Varta-डिजिटल महाराष्ट्र वार्ता
अमरावती - विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण - ‘मनरेगा’तून रोजगार निर्मिती बरोबरच पायाभूत सुविधांची उभारणी – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर | #DigitalMaharashtraVarta #NewsMaxMultimedia Read More 👁‍🗨 wp.me/pb5ZjT-6cS #Amravati #Employment #Maharashtra @AdvYashomatiINC
MR
0
0
0
0