BEST Bus Transport

11K posts

BEST Bus Transport banner
BEST Bus Transport

BEST Bus Transport

@myBESTBus

बेस्ट बस वाहतूक सेवा मुंबईचे अधिकृत ट्विटर हँडल Official handle of BEST Bus Transport, Mumbai. For queries or complaints, please call 1800-227-550.

मुंबई, भारत Katılım Temmuz 2019
35 Takip Edilen80.8K Takipçiler
BEST Bus Transport
BEST Bus Transport@myBESTBus·
@Roshankadam04 कृपया संबंधित बस क्रमांक, मार्ग क्रमांक कळविल्यास चौकशी करून योग्य ती कारवाई करता येईल. प्रवाशांना सुरक्षित व दर्जेदार सेवा देणे हे बेस्ट उपक्रमाचे प्राधान्य असून अशा प्रकारच्या घटनांची गंभीर दखल घेतली जाईल. झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत.
MR
2
0
1
209
Roshan kadam - रोशन कदम
@myBESTBus अत्यंत बेजबाबदार वर्तन! टाटा हॉस्पिटल या ठिकाणी स्पष्टपणे हात दाखवला असतानाही, ड्रायव्हरने बस न थांबवता वेगाने पुढे निघून गेला. प्रवाशांना अशी वागणूक देणे कितपत योग्य आहे? ' हात दाखवा बस थांबवा हे फक्त बोलण्यासाठी आहे का' वेळ दु २ वा कृपया यावर त्वरित कारवाई करा #BMC
Roshan kadam - रोशन कदम tweet mediaRoshan kadam - रोशन कदम tweet media
MR
1
0
2
198
BEST Bus Transport
BEST Bus Transport@myBESTBus·
Diversion/curtailment/cancellation of routes due to heavy rain.
BEST Bus Transport tweet media
English
1
5
26
20.4K
BEST Bus Transport
BEST Bus Transport@myBESTBus·
दि. 3 जुलै 2026 रोजी झालेल्या बैठकीत बेस्ट समितीअध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी परळ भोईवाडा वसाहतीतील पाणी,सिव्हरेज लाईन पंप या कामांना प्राधान्य देऊन सिव्हिल कामे टप्प्याने करण्याचे निर्देश दिले.बैठकीस माजी महापौर श्रद्धाजाधव,वसाहत असोसिएशन पदाधिकारी,बेस्टअधिकारी उपस्थित होते.
BEST Bus Transport tweet media
MR
0
2
14
9.8K
sanjay khetri
sanjay khetri@sanjaykhetri2·
@myBESTBus @mayor_mumbai @CMOMaharashtra sir i can travel this bus all ac not working bus raniga slow drive say bus very hot wlnot working Borivali to Devanar depo gove good bus raine seasons lots off proble going home and office sir request Dailey 2 to 3 bus not working bus. 🙏
sanjay khetri tweet media
English
1
0
2
295
BEST Bus Transport
BEST Bus Transport@myBESTBus·
बेस्ट प्रशासनाकडून NEET परीक्षेच्या 63 परीक्षा केंद्रावरील परीक्षार्थींसाठी एमएसआरटीसी 60 बस सेवा यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
BEST Bus Transport tweet media
MR
9
7
30
13.7K
BEST Bus Transport
BEST Bus Transport@myBESTBus·
NEET परीक्षेसाठी संचलन करण्यात येणाऱ्या बस मार्गाचे नियोजन
BEST Bus Transport tweet media
MR
1
8
42
8.4K
BEST Bus Transport retweetledi
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
जनहित, कर्मचारीहित आणि शहराचा विकास लक्षात घेऊन बेस्टचा आराखडा सादर करावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथील वर्षा निवासस्थानी 'बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमा'च्या (बेस्ट टर्नअराउंड प्रोजेक्ट) विविध बस आगारांच्या आधुनिकीकरणासंदर्भात बैठक पार पडली. बेस्टच्या सर्वांगीण पुनरुज्जीवनासाठी डेपो विकास, कर्मचारी निवासस्थानांची उभारणी, सार्वजनिक सुविधांची निर्मिती आणि दीर्घकालीन आर्थिक स्वावलंबन यांचा समावेश असलेला महत्त्वाकांक्षी आराखडा तयार करण्यात येत आहे. या प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखून सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, मुंबई शहराच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांमध्ये नागरिकांचे हित, कर्मचाऱ्यांचे हित आणि शहराचा दीर्घकालीन विकास या तीन प्रमुख बाबींना केंद्रस्थानी ठेवून बेस्टचा आराखडा शासनाकडे सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बेस्टचे संचालन ही केवळ एका संस्थेची नव्हे, तर मुंबई शहर, महानगरपालिका आणि राज्य शासनाची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे बेस्टच्या भविष्यासंदर्भात सर्व सहभागी शासकीय व अशासकीय संस्था यांचा संवाद असणे अत्यंत आवश्यक आहे. याच उद्देशाने विविध विभाग आणि संस्थांना एकत्र आणून व्यापक चर्चा करण्यात आली. बेस्टच्या डेपो परिसरांचा विकास दोन टप्प्यात करण्यात येईल. भविष्यात बस ताफ्याची क्षमता टप्प्याटप्प्याने वाढविण्याचे नियोजनही करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या विकास प्रक्रियेत बेस्टच्या मालकीच्या जमिनी विकल्या जाणार नाहीत. सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर वित्तीय भागीदारांच्या मदतीने या जागांचा विकास केला जाईल. जमीन आणि मालमत्तेची मालकी बेस्टकडेच राहणार असून दीर्घकालीन भाडेपट्टा मॉडेलद्वारे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. मुंबईकरांना परतावा देणारा विकास हा या प्रकल्पाचा मुख्य गाभा आहे. प्रत्येक डेपोचा विकास केवळ व्यावसायिक उपयोगापुरता मर्यादित न ठेवता तेथे संग्रहालये, क्रीडा सुविधा, सांस्कृतिक उपक्रम आणि इतर सामाजिक पायाभूत सुविधा उभारण्याचा विचार करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक प्रकल्प शहराच्या सामाजिक जीवनाला चालना देणारा ठरेल. याच अनुषंगाने निवडक डेपोमध्ये मराठी चित्रपटांसाठी समर्पित 300 ते 400 आसनक्षमतेची चित्रपटगृहे उभारण्याच्या संकल्पनेचाही विचार करण्यात यावा. अशा चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपटांना सवलतीच्या दरात स्क्रीन उपलब्ध करून देता येतील. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या जीवनमानाचा विचार करून आधुनिक निवासी संकुलांची देखील उभारणी करण्यात यावी. ‘विकसित भारत 2047' मध्ये ‘विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई 2047 चे नियोजन करा. बेस्टच्या पुढील 22 वर्षांच्या गरजांचा सखोल अभ्यास करावा. भविष्यातील बस संख्या, कर्मचारी आवश्यकता, महसूल आणि खर्च यांचा विचार करून दीर्घकालीन आर्थिक आराखडा तयार करण्यात यावा. आर्थिक आणि तांत्रिक क्षमता असलेल्या संस्थांनाच काम करण्यासाठी संधी दिली जावी. प्रकल्प मंजुरी, परवानग्या आणि इतर प्रशासकीय बाबींचे नियोजन पूर्वतयारीतच पूर्ण करून प्रकल्पांच्या अंमलबजावणीत कोणताही अडथळा येणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. बैठकीत प्राप्त झालेल्या सर्व सूचनांचा अंतिम आराखड्यात योग्य समावेश करावा. मुंबईसारख्या महानगरात पार्किंगची समस्या गंभीर असून, मोठ्या प्रमाणात पार्किंग सुविधा निर्माण करणे हे महत्त्वाचे योगदान ठरू शकते. त्यामुळे अशा प्रकल्पांमधून उपलब्ध होणाऱ्या जागा आणि सुविधांचा व्यापक दृष्टीकोनातून विचार केला जावा, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, प्रकल्पाच्या आर्थिक व्यवहार्यतेसाठी आणि भविष्यातील गरजांचा विचार करून दीर्घकालीन आर्थिक आराखडा असणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित विभागाने सविस्तर प्रस्ताव तयार करून शासनासमोर मांडावा. या माध्यमातून शासनाला मिळणारा महसूल, शहराला होणारे लाभ आणि संस्थेच्या भविष्यातील गरजा यांचा समतोल साधता येईल. हा प्रस्ताव सादर करताना जनतेचा विचार, कर्मचाऱ्यांचा विचार आणि शहराचा विचार या तीन प्रमुख स्तंभांवर आधारित आराखडा तयार करावा. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जास्तीत जास्त वेगाने, सर्व संबंधितांनी प्रामाणिकपणे आणि समन्वयाने कार्य करून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम ठरवावा. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शहरात बाहेरून येणाऱ्या बसेसला ऑक्ट्रॉय नाक्यांवर पार्किंगची व्यवस्था निर्माण करून दिली पाहिजे. या ठिकाणी प्रवाशांसाठी सुविधांची उभारणी करावी. त्याकरिता मुंबईच्या वेशीवरील दहिसर, मानखुर्द, मुलुंड येथील आनंद नगर, एलबीएस रस्ता, ऐरोली नाका येथील ऑक्ट्रॉय नाके विकसित करावेत. या ठिकाणी बसेस पार्किंग आणि प्रवासी चढ - उतार सुविधा निर्माण केल्यास मुंबई शहरात खासगी बसेस आणण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीवर मात करणे शक्य होईल. हे नाके ट्रान्सपोर्ट हबच्या स्वरूपात विकसित करावे. एसटी महामंडळ बसेसबाबत स्वतंत्ररित्या चर्चा करून समन्वयाने निर्णय घ्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार अमीत साटम, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. @Dev_Fadnavis @MPLodha @ShelarAshish @AmeetSatam @TawdeRitu @misanjayghadi @prabhakarsbjp @myBESTBus #Maharashtra #DevendraFadnavis #BEST
CMO Maharashtra tweet media
MR
292
1.4K
1.4K
12.1K
BEST Bus Transport
BEST Bus Transport@myBESTBus·
@AlwysHelpOther @mihirkotecha @mulund_info @MTPHereToHelp @RoadsOfMumbai @mnsadhikrut Message आपण दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद. मुलुंड रेल्वे स्टेशन (पश्चिम) येथे ४०२ बससमोर अनधिकृतपणे रिक्षा पार्किंग व अरेरावीबाबत संबंधित विभागास कळविण्यात आले आहे. सदर ठिकाणी आवश्यक ती कारवाई करण्यात येईल.
MR
0
0
0
468
BEST Bus Transport
BEST Bus Transport@myBESTBus·
Action plan for Badi Eid day on 29th May 2026
BEST Bus Transport tweet media
English
4
2
22
4.9K
Roshan Pawar
Roshan Pawar@r_roshanpawar·
@myBESTBus @mieknathshinde जरा बस मार्ग ३०२,४०८ हे करोना पासून बंद केले आहेत. हे बस मार्ग पुर्ववत चालू करून दिल्यास ह्या मार्गाने प्रवास करणाऱ्या असंख्य विद्यार्थी आणि पालकांना, प्रवाशांची खुप सोय होईल. आता शाळा सुरू होतील. रोज रोज रिक्षा नाही परवडत.
MR
1
0
1
348
BEST Bus Transport
BEST Bus Transport@myBESTBus·
दि. २३ मे २०२६ बेस्ट उपक्रमातर्फे सुरू करण्यात आलेल्या नवीन बसमार्ग क्रमांक ए-८१४ फेरीचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष मा.श्री सरवणकर,बेस्ट समिती अध्यक्षा श्रीमती तृष्णा विश्वासराव श्रीमती मीनाताई कांबळी व बेस्ट समिती सदस्य उपस्थित होते.
BEST Bus Transport tweet mediaBEST Bus Transport tweet media
MR
12
2
93
6.4K
farida B
farida B@faridabandy·
@myBESTBus conductor spitting inside ac bus and very arrogant and not listening to driver
farida B tweet media
English
1
0
0
343
Ajit Yadav
Ajit Yadav@AjitYad19308762·
Bus No. 498 is regularly late and today also it was heavily delayed. The live location keeps getting hidden during travel, making it difficult for passengers to track the bus. Near Sangharsh Nagar, the driver took the bus inside and stopped it unnecessarily for 10–15 mins -
Ajit Yadav tweet media
English
3
0
4
468
BEST Bus Transport
BEST Bus Transport@myBESTBus·
@Amit_srt Necessary instructions have been given to maintain scheduled frequency. Inconvenience caused is deeply regretted.
English
0
0
1
265
Amit
Amit@Amit_srt·
@myBESTBus Respected sir why there are short trip buses of route no 491 first bus short trip till teen haath naka and now another one till cadbury, why there are not frequent buses in office peak hours
English
1
0
1
310
Amit
Amit@Amit_srt·
@myBESTBus sir why there are not any single bus no 453 not showing daily on app still no bus present for last 1 hour and more @myBESTBus plz provide buses on time
English
2
0
0
352
BEST Bus Transport
BEST Bus Transport@myBESTBus·
@neetakolhatkar Bus number & route number would have made easier to identify the driver for further necessary actions.
English
1
0
0
213
Neeta Kolhatkar
Neeta Kolhatkar@neetakolhatkar·
@myBESTBus your bus drivers and conductors do NOT care about the safety of commuters. It’s has become a BIG pain to travel in buses nowadays, seriously. Most of them honk & use their cellphones non-stop
Neeta Kolhatkar tweet media
English
1
0
2
339
आसिफ मणियार VBA
सायन ट्रॉम्बे रोड वरील उमर्शी बाप्पा चौक हा बस थांबा नाही प्रवाशांना उन्हात उभे राहू लागते ज्येष्ठ बसण्याच्या सुविधा नाही माजी विनंती येते बसस्टॉप प्रवाशांची बसण्याची आणि छत याची सोय करावी @myBESTBus यांना फक्त जाहिराती साठी बसस्टॉप गरज आहे प्रवाशांची नाही @mybmcWardMW @mybmc
आसिफ मणियार VBA tweet mediaआसिफ मणियार VBA tweet mediaआसिफ मणियार VBA tweet mediaआसिफ मणियार VBA tweet media
MR
2
0
1
312
BEST Bus Transport
BEST Bus Transport@myBESTBus·
@Amit_srt As per the letter issued by the Brihanmumbai Municipal Corporation dated 25 February 2026, underground pipeline work is being carried out at Bhandup Phatak. Due to this diversion, Bus Route No. 453 is currently not visible to passengers on the Chalo App.
English
0
0
0
246