Sports & Youth Welfare Department, Maharashtra

210 posts

Sports & Youth Welfare Department, Maharashtra banner
Sports & Youth Welfare Department, Maharashtra

Sports & Youth Welfare Department, Maharashtra

@Dsys_MHOfficial

Official account of the Directorate of Sports Department. Stay updated on our latest programs, events, and initiatives to empower athletes. #EmpowerAthlete

Pune,MH Katılım Haziran 2023
48 Takip Edilen166 Takipçiler
Sports & Youth Welfare Department, Maharashtra
🌸 महिला दिन विशेष सायकलिंग उपक्रम 🚴‍♀️ ७ मार्च २०२५ रोजी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या वतीने #FitIndia अंतर्गत “Sunday on Cycle” कार्यक्रम उत्साहात पार पडला. सुमारे ३०० सहभागींच्या ५ किमी सायकलिंग राईडमधून फिटनेस, एकता आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला. 💪🚴‍♀️
MR
0
0
0
32
Sports & Youth Welfare Department, Maharashtra
आता मिळवा ब्लॉकचेन आधारित ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ — ✔️ बनावट प्रमाणपत्रांना आळा ✔️ 24 तासांत Instant Verification ✔️ MPSC व सर्व सरकारी नोकऱ्यांसाठी वैध खेळाडूंच्या यशाला आता मिळणार डिजिटल सुरक्षा! @CMOMaharashtra @Media_SAI @khadseraksha @CMOMaharashtra @IndiaSports
Sports & Youth Welfare Department, Maharashtra tweet media
MR
0
0
1
36
Sports & Youth Welfare Department, Maharashtra
शिवछत्रपती क्रीडा संकुल, पुणे येथे “सशक्त महिला, सशक्त राष्ट्र” या संदेशासह आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा, क्रीडा आयुक्त शितल तेली - उगले यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन.
Sports & Youth Welfare Department, Maharashtra tweet mediaSports & Youth Welfare Department, Maharashtra tweet mediaSports & Youth Welfare Department, Maharashtra tweet mediaSports & Youth Welfare Department, Maharashtra tweet media
MR
0
0
2
50
Sports & Youth Welfare Department, Maharashtra
क्रीडा प्रबोधिनी पुणेची दमदार घोडदौड! FC Tuem विरुद्ध Indian Women’s League 2 मध्ये भक्कम 7–0 विजय आणि मा. क्रीडा आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते Home & Away Kit चे भव्य उद्घाटन! ⚽🏆
Sports & Youth Welfare Department, Maharashtra tweet mediaSports & Youth Welfare Department, Maharashtra tweet media
MR
0
0
0
33
Sports & Youth Welfare Department, Maharashtra
🎓🏅 क्रीडा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर ग्रेस मार्क्स सुविधा सुरू! १० वी व १२ वी विद्यार्थ्यांसाठी ग्रेस मार्क्स सुविधा ऑनलाईन पद्धतीने आज सुरू करण्यात आलेली आहे. ⚠️sports.maharastra.gov या संकेतस्थळावर जाऊन तत्काळ अर्ज करा @CMOMaharashtra @MahaDGIPR
Sports & Youth Welfare Department, Maharashtra tweet media
MR
0
0
0
17
Sports & Youth Welfare Department, Maharashtra
🏅 महाराष्ट्राची सुवर्णगाथा! शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तब्बल ५१८ पदकांची ऐतिहासिक कमाई 🥇🥈🥉 ही केवळ आकडेवारी नाही, तर जिद्द, परिश्रम आणि लाखो स्वप्नांची विजयी कहाणी आहे. प्रत्येक खेळाडूचे मनःपूर्वक अभिनंदन! 💪🔥 #TeamMaharashtra #518Medals #SGFI #MarathiPride #KheloIndia
Sports & Youth Welfare Department, Maharashtra tweet media
MR
0
0
0
26
Sports & Youth Welfare Department, Maharashtra
६९ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२५-२६ मध्ये महाराष्ट्र अव्वल! एकूण ५२८ पदकांची ऐतिहासिक कमाई 🥇189 🥈161 🥉178 देशात प्रथम क्रमांक पटकावत महाराष्ट्राने पुन्हा एकदा क्रीडा क्षेत्रात आपली ताकद सिद्ध केली. @Media_SAI @CMOMaharashtra
Sports & Youth Welfare Department, Maharashtra tweet media
MR
0
0
1
19
Sports & Youth Welfare Department, Maharashtra
बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील High Performance Center – Wrestling येथे जपानच्या वाकायामा रेसलिंग फेडरेशनच्या खेळाडू व प्रशिक्षकांचा उच्च दर्जाचा सराव शिबिर सुरू! 🇮🇳🤝🇯🇵 MoU (2 Feb 2023) अंतर्गत क्रीडा आदान–प्रदानातून महाराष्ट्राची कुस्ती जागतिक स्तरावर अधिक मजबूत!
Sports & Youth Welfare Department, Maharashtra tweet mediaSports & Youth Welfare Department, Maharashtra tweet media
MR
0
0
0
28
Sports & Youth Welfare Department, Maharashtra
भारताचा अभिमान, महाराष्ट्राची शान! 🇮🇳 बहरीन येथील २०२६ BWF पारा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दुहेरी सुवर्ण जिंकणाऱ्या प्रमोद भगत आणि सुकेत कदम यांचा क्रीडा आयुक्तांकडून गौरव; रेकॉर्डब्रेकिंग मोहिमेत भारताच्या पदककथा अधिक उजळल्या. #ParaBadminton #Bahrain2026 #SukantKadam
Sports & Youth Welfare Department, Maharashtra tweet mediaSports & Youth Welfare Department, Maharashtra tweet mediaSports & Youth Welfare Department, Maharashtra tweet media
MR
0
0
0
41
Sports & Youth Welfare Department, Maharashtra
चेन्नई येथे पार पडलेल्या सायकलिंग ट्रॅक आशिया कपमध्ये सिद्धेश घोरपडे याने दुहेरी सुवर्ण आणि एक कांस्यपदकाची कमाल करत आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली भक्कम छाप उमटवली. सिद्धेश तसेच क्रीडा प्रबोधिनीच्या प्राचार्या व सायकलिंग कोच दिपाली पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन 🎉
Sports & Youth Welfare Department, Maharashtra tweet media
MR
0
0
0
53
Sports & Youth Welfare Department, Maharashtra
मिशन लक्षवेध अंतर्गत क्रीडा संकुल बालेवाडी येथे स्थापन झालेल्या शूटिंगच्या हाय परफॉर्मन्स सेंटरचा खेळाडू आणि भारताचा युवा निशानेबाज रुद्रांक्क्ष पाटील 🇮🇳 याने Asian Rifle/Pistol Championship 2026 मधील 10m एअर रायफल स्पर्धेत शानदार कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले आहे.🏅
Sports & Youth Welfare Department, Maharashtra tweet mediaSports & Youth Welfare Department, Maharashtra tweet media
MR
0
1
2
47
Sports & Youth Welfare Department, Maharashtra
क्रीडा प्रबोधिनी, पुणेच्या वरिष्ठ मुलींच्या फुटबॉल संघाने महाराष्ट्र सीनियर स्टेट फुटबॉल चॅम्पियनशिप २०२५-२६ जिंकत इतिहास रचला! पहिल्यांदाच मिळालेलं विजेतेपद – खेळाडू, प्रशिक्षक, पालक आणि समर्थकांचे मनःपूर्वक अभिनंदन! 🏆⚽️ #MaharashtraChampions @CMOMaharashtra
Sports & Youth Welfare Department, Maharashtra tweet media
MR
0
0
1
20
Sports & Youth Welfare Department, Maharashtra
ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी–म्हाळुंगे (पुणे) येथे राज्य क्रीडा दिन साजरा करण्यात आला. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक श्री. सुधीर मोरे यांच्या हस्ते खाशाबा जाधव यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
Sports & Youth Welfare Department, Maharashtra tweet media
MR
0
0
1
33
Sports & Youth Welfare Department, Maharashtra
घरबसल्या मिळवा ब्लॉकचेनवर आधारित क्रीडा ई-प्रमाणपत्र! 🏅🚀 ५% क्रीडा आरक्षणासाठी पारदर्शक, सुरक्षित व २४ तासांत पडताळणी. QR Code व Digital Signatureसह बनावट प्रमाणपत्रांना आळा. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MahaDGIPR @khadseraksha
Sports & Youth Welfare Department, Maharashtra tweet media
MR
0
0
1
31
Sports & Youth Welfare Department, Maharashtra
घरबसल्या मिळवा ब्लॉकचेनवर आधारित क्रीडा ई-प्रमाणपत्र! 🏅🚀 ५% क्रीडा आरक्षणासाठी पारदर्शक, सुरक्षित व २४ तासांत पडताळणी. QR Code व Digital Signatureसह बनावट प्रमाणपत्रांना आळा. @cmomaharashtra_ @khadseraksha @ajitpawarspeaks @MahaDGIPR
Sports & Youth Welfare Department, Maharashtra tweet media
MR
0
0
0
27
Sports & Youth Welfare Department, Maharashtra
घरबसल्या मिळवा ब्लॉकचेनवर आधारित क्रीडा ई-प्रमाणपत्र! 🏅🚀 ५% क्रीडा आरक्षणासाठी पारदर्शक, सुरक्षित व २४ तासांत पडताळणी. QR Code व Digital Signatureसह बनावट प्रमाणपत्रांना आळा. @CMOMaharashtra @ajitpawarspeaks @MahaDGIPR @khadseraksha
Sports & Youth Welfare Department, Maharashtra tweet media
MR
0
0
1
28
Sports & Youth Welfare Department, Maharashtra
क्रीडा आयुक्त शीतल तेली-उगले यांनी मिशन लक्षवेध अंतर्गत सुरू असलेल्या अत्याधुनिक Sports Science Centre ची माहिती घेतली तसेच शूटिंग रेंज व इतर क्रीडा सुविधांची पाहणी करत, खेळाडूंशी संवाद साधला.१४० पेक्षा अधिक खेळाडू येथील सुविधेचा लाभ घेत आहेत.
Sports & Youth Welfare Department, Maharashtra tweet media
MR
0
0
1
39
Sports & Youth Welfare Department, Maharashtra
ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या जयंती निमित्त मा. शीतल तेली-उगले (भा. प्र. से.), आयुक्त क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य यांनी खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
Sports & Youth Welfare Department, Maharashtra tweet media
MR
0
0
1
25
Sports & Youth Welfare Department, Maharashtra
भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक कांस्यपदक मिळवून देणारे, महाराष्ट्राचे गौरवस्थान कै. खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त राज्यात साजरा होणाऱ्या महाराष्ट्र क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🏅🇮🇳
Sports & Youth Welfare Department, Maharashtra tweet media
MR
0
0
1
21
Sports & Youth Welfare Department, Maharashtra
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय स्पोटर्स डान्स क्रीडा स्पर्धा. 🗓️ स्पर्धा कालावधी : दि. ०३ ते ०४ फेब्रुवारी २०२६ 📍स्थळ : श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा.
Sports & Youth Welfare Department, Maharashtra tweet media
MR
0
0
0
21