नगरसेवक एकनाथ ( शंकर ) हुंडारे

74 posts

नगरसेवक एकनाथ ( शंकर ) हुंडारे banner
नगरसेवक एकनाथ ( शंकर ) हुंडारे

नगरसेवक एकनाथ ( शंकर ) हुंडारे

@EHundare

@shivsena नगरसेवक वार्ड क्रं २८ , शिवसेना उपविभाग प्रमुख , प्रभाग क्रं २७ / २८ सदस्य - बाजार व उघान समिती , सदस्य स्थापत्य समिती ( उपनगर ) 🚩 जय महाराष्ट्र 🚩

Mumbai, India Katılım Mayıs 2021
159 Takip Edilen91 Takipçiler
नगरसेवक एकनाथ ( शंकर ) हुंडारे retweetledi
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray@AUThackeray·
तुम्ही आमचा आवाज बंद कराल,आमचा पक्ष फोडू पहाल,कारस्थानं रचून अडचणीत आणू पहाल…पण कुठवर? जनतेला आता तुमचा खरा चेहरा कळलाय, जनतेचा आवाज बंद करणं तुम्हाला जमणार आहे का? महाराष्ट्रप्रेमी जनतेची एकजूट तुम्ही कशी फोडाल? जनता आता न्याय करणार! महाराष्ट्रद्रोह्यांना सत्तेवरून खाली खेचणार!
Aaditya Thackeray tweet mediaAaditya Thackeray tweet mediaAaditya Thackeray tweet mediaAaditya Thackeray tweet media
MR
4
193
694
16.3K
नगरसेवक एकनाथ ( शंकर ) हुंडारे retweetledi
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray@AUThackeray·
महाराष्ट्रधर्माचं बाळकडू पिऊन आम्ही मोठे झालेले आहोत. महाराष्ट्रप्रेमाचं व्रत घेऊन घराबाहेर पडलो आहोत. आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत महाराष्ट्राचं रक्षण करणार, महाराष्ट्रविरोधी कारवाया करणाऱ्या, दिल्लीश्वरांची मिंधेगिरी करणाऱ्यांना राज्याचे लचके तोडण्यापासून रोखणार! #HallaBol
Aaditya Thackeray tweet mediaAaditya Thackeray tweet mediaAaditya Thackeray tweet mediaAaditya Thackeray tweet media
MR
12
193
749
18.3K
नगरसेवक एकनाथ ( शंकर ) हुंडारे retweetledi
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray@AUThackeray·
महाराष्ट्रद्रोह्यांविरुद्ध हल्लाबोल पुकारलेला मविआचा महामोर्चा आज पार पडला. भारावून टाकणारा अनुभव होता. महाराष्ट्राप्रती प्रेम असलेले लाखो लोक ह्यात सहभागी झाले होते. हा पक्षांचा नव्हे तर सामान्य माणसांचा एल्गार होता! #HallaBol #हल्लाबोल #MaharashtraPrem #Maharashtra
Aaditya Thackeray tweet mediaAaditya Thackeray tweet mediaAaditya Thackeray tweet mediaAaditya Thackeray tweet media
MR
45
407
2.8K
87.6K
नगरसेवक एकनाथ ( शंकर ) हुंडारे retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
महाराष्ट्राचं खच्चीकरण, महापुरुषांचा अपमान, सीमाप्रश्नावरचा नेभळटपणा, शेतकऱ्यांविषयीची अनास्था, घटनाबाह्य सरकारच्या विरुद्ध महाविकास आघाडीचा विराट महामोर्चा । मुंबई - LIVE #UddhavThackeray #AadityaThackeray #ShivSena #MVA #HallaBol #हल्लाबोल #Maharashtra twitter.com/i/broadcasts/1…
MR
25
186
612
13.3K
नगरसेवक एकनाथ ( शंकर ) हुंडारे retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
महाविकास आघाडीच्या महामोर्च्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे, शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख,आमदार श्री. आदित्यजी ठाकरे आणि सौ. रश्मी वहिनी ठाकरे लाखो शिवसैनिकांसह सहभागी झाले. #HallaBol #हल्लाबोल #MaharashtraPrem #Maharashtra
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet mediaShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet mediaShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet mediaShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet media
MR
91
263
1.4K
33.6K
नगरसेवक एकनाथ ( शंकर ) हुंडारे retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
महाविकास आघाडीचा महाराष्ट्रद्रोह्यांविरूद्ध प्रचंड महामोर्चा! शिवसैनिकांचा जनसागर उसळला. महाराष्ट्रधर्माला जागून शिवसेना लढायला तय्यार! आम्ही महाराष्ट्राचे लचके तोडू देणार नाही, ह्या महाशक्तीच्या मिंध्यांना धूळ चारल्याशिवाय राहणार नाही! #हल्लाबोल #ShivSena #UddhavThackeray
MR
12
162
794
14K
नगरसेवक एकनाथ ( शंकर ) हुंडारे retweetledi
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray@AUThackeray·
In the past 2 days BMC has changed the reporting method: added number of asymptomatic patients/ hosp beds/O2 beds being occupied to avoid unnecessary panic. Fear and panic kept aside, extreme caution and Covid Appropriate Behaviour is a must as we are in the midst of the 3rd wave
माझी Mumbai, आपली BMC@mybmc

#CoronavirusUpdates 1st January, 6:00pm #NaToCorona

English
71
332
1.3K
0
नगरसेवक एकनाथ ( शंकर ) हुंडारे retweetledi
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
CMO Maharashtra tweet media
ZXX
275
459
3K
0
नगरसेवक एकनाथ ( शंकर ) हुंडारे retweetledi
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
थांबायचं नाही. पण सतर्क आणि सावध राहायला हवं. कितीही आव्हानं येऊ देत. त्यावर आपण मात करूया. नव्या वर्षात हीच हिंमत बांधुया. आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
MR
405
564
5.2K
0
नगरसेवक एकनाथ ( शंकर ) हुंडारे retweetledi
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
CMO Maharashtra tweet media
ZXX
320
697
3.7K
0
नगरसेवक एकनाथ ( शंकर ) हुंडारे retweetledi
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
CMO Maharashtra tweet media
ZXX
611
1K
8.2K
0
नगरसेवक एकनाथ ( शंकर ) हुंडारे retweetledi
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray@AUThackeray·
Keeping our commitment to clean mobility and encouraging citizens, the Govt of Maharashtra has decided to implement the decision of Purchasing or Renting only Electric Vehicles for Govt/ Urban Local Bodies/ Corporations from 1st January 2022 instead of 1st April 2022.
English
144
700
3K
0
नगरसेवक एकनाथ ( शंकर ) हुंडारे retweetledi
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray@AUThackeray·
राज्यातील पोलीस बंधू भगिनींना महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाच्या शुभेच्छा!
MR
27
214
1.7K
0
नगरसेवक एकनाथ ( शंकर ) हुंडारे retweetledi
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय आज घेतला.
MR
631
707
7.7K
0
नगरसेवक एकनाथ ( शंकर ) हुंडारे retweetledi
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray@AUThackeray·
This morning, with a sense of honour and pride, I witnessed the convocation ceremony of Mumbai University in the presence of Hon’ble Governor & Chancellor @BSKoshyari ji and other dignitaries.
Aaditya Thackeray tweet mediaAaditya Thackeray tweet mediaAaditya Thackeray tweet media
English
29
295
1.2K
0
नगरसेवक एकनाथ ( शंकर ) हुंडारे retweetledi
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray@AUThackeray·
आज सकाळी मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाचा साक्षीदार होता आल्याचा क्षण माझ्यासाठी अभिमानास्पद होता. माननीय राज्यपाल व कुलपती @BSKoshyari जी यांच्यासह अनेक मान्यवर या समारंभाला हजर होते.
Aaditya Thackeray tweet mediaAaditya Thackeray tweet mediaAaditya Thackeray tweet media
MR
73
331
1.5K
0
नगरसेवक एकनाथ ( शंकर ) हुंडारे retweetledi
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray@AUThackeray·
Presenting Bandra Wonderland! Do visit Bandra Reclamation and enjoy the festivities, safely! Heartfelt thanks to @reliancejio and MSRDC for their support to this initiative.
English
282
943
5.4K
0
नगरसेवक एकनाथ ( शंकर ) हुंडारे retweetledi
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
COVID Protocols
CMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet media
English
172
449
1.6K
0
नगरसेवक एकनाथ ( शंकर ) हुंडारे retweetledi
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray@AUThackeray·
देशातील पहिल्यावहिल्या राज्य अध्यापक विकास संस्थेचे आज पुण्यात उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks जी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती @neelamgorhe जी, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री @samant_uday जी आणि खासदार गिरीश बापट जी यांच्यासह उपस्थित होतो.
Aaditya Thackeray tweet media
MR
32
265
879
0