Fɪʀsᴛᴏɴɴᴇᴛ 🔥 retweetledi
Fɪʀsᴛᴏɴɴᴇᴛ 🔥
18.8K posts

Fɪʀsᴛᴏɴɴᴇᴛ 🔥
@Firstonnet
Politics
India, Maharashtra, Katılım Kasım 2009
1.7K Takip Edilen1.5K Takipçiler

@mataonline एकही काम उरलेले दिसत नाही ह्यांना प्रकाशझोतात येण्यासाठी मोदींना खोचक उत्तर दिले की चमचे लाचार लगेच प्रकाशझोतात येतात त्यामुळे ह्यांनी ही हा मार्ग निवडलेला दिसतोय....🤣🤣😂 आता तर तुम्हाला अभिनयासाठी एकही काम मिळणार नाही इतके नक्की तुमचे करिअर गेले आता खड्ड्यात
MR

PM मोदींच्या आवाहनानंतर विद्याधर जोशींची खोचक प्रतिक्रिया
#VidyadharJoshi #NarendraModi #MarathiNews #news

MR
Fɪʀsᴛᴏɴɴᴇᴛ 🔥 retweetledi

@SakpalSiddi @MaheshP48511988 @Marathi_Rash फक्त मोदी भक्तच श्वास घेतात की काय आणि तुम्ही श्वास घेत नाहीत असे समजायचे की काय? मोदी अडाणी अंबानी ही नावे वापरली की ट्विट मध्ये वजन वाढते असे तुम्हाला वाटते का? मोदी यांनी सर्वांच्या भल्यासाठी त्यांचे विचार मांडले त्यात चुकीचे असे काय आहे प्रत्येक गोष्टीला विरोध करणे योग्य नाही
MR

@SakpalSiddi @MaheshP48511988 @Marathi_Rash आजपर्यंत तुम्ही स्वतः किती वृक्ष लावले हे तरी सांगा सगळेच सरकार करेल तर मग तुम्ही काय करणार. स्वतःची घरे बांधतांना तुम्ही ही झाडांना कापूनच घरे बांधली होती. तुमचे घर रस्ता अस्तित्वात येण्यापूर्वी तिथेही झाडेच होती बरोबर ना
MR
Fɪʀsᴛᴏɴɴᴇᴛ 🔥 retweetledi

@PratapSarnaik डोक्यात थुंकून केस कापणारा हा समाज आहे हे कसे काय विसरून गेलात मंत्रीसाहेब तुम्ही
MR

🗓 ११ मे २०२६ | 📍 वांद्रे
प्रसिद्ध हेअर स्टाईलिस्ट आलीम हकीम यांच्या ‘Opium Eyewear’ या मुंबई येथील आलिशान eyewear showroom च्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहिलो. यावेळी सिने क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
आधुनिकता, दर्जा आणि स्टाईल यांचा उत्कृष्ट संगम असलेले चष्मे बनवण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. या नव्या उपक्रमासाठी आलीमजी यांना मनःपूर्वक शुभेच्छा व त्यांच्या या नव्या वाटचालीला भरघोस यश लाभो, ही सदिच्छा..!!
#PratapSarnaik #Mumbai #OpiumEyewear #AalimHakim #GrandOpening




MR
Fɪʀsᴛᴏɴɴᴇᴛ 🔥 retweetledi
Fɪʀsᴛᴏɴɴᴇᴛ 🔥 retweetledi

🚨 रेल में शिकायत की कीमत इतनी भारी पड़ेगी… किसी ने सोचा भी नहीं था.! 😱
ट्रेन में सफर कर रहे एक यात्री ने सिर्फ इतना किया कि उसने कैटरिंग स्टाफ द्वारा extra चार्ज लेने की शिकायत कर दी…
शिकायत के बाद यात्री का PNR और सीट डिटेल्स आगे भेजी गईं
फिर कैटरिंग वाले आए और यात्री को बुरी तरह पीट दिया! कपड़े फाड़े, थप्पड़-लातें चलीं।
वीडियो वायरल होने के बाद IRCTC ने ठेकेदार का कॉन्ट्रैक्ट खत्म कर दिया, ₹5 लाख जुर्माना लगाया और FIR दर्ज हुई।
लेकिन सवाल ये है कि अगर शिकायत करने पर यात्री को ही पीटा जाएगा, तो कौन शिकायत करेगा?

हिन्दी
Fɪʀsᴛᴏɴɴᴇᴛ 🔥 retweetledi

TT ने ट्रेन में 700 रुपए लिया...रसीद नहीं दिया..दिन दहाड़े सबके सामने वसूली करते साहब कैमरे में कैद हो गए है....!
आदरणीय श्रीमान @AshwiniVaishnaw जी यह वीडियो जहाँ की हो जांच कर इनके खिलाफ कार्रवाई करने की कृपा करें. @RailMinIndia
हिन्दी
Fɪʀsᴛᴏɴɴᴇᴛ 🔥 retweetledi

सोन्याच्या खाणी भारतात नाहीत. सोने आयात करावे लागते. तेवढा परकीय चलनावर ताण पडतो. आधीच क्रुड महागल्यामुळे सरकारी तिजोरीवर ताण आहे. म्हणूनच 'वर्षभर सोने खरेदी करू नका' असे आवाहन आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. यापूर्वीच्या यूपीए सरकारने सुद्धा हेच सांगितले होते. ऐका तत्कालीन अर्थमंत्री पी चिदंबरम काय म्हणताय.
MR

@PratapSarnaik तुम्ही इतक्या आत्मविश्वासाने बोलत आहात पण HSRP नंबर प्लेट मध्ये तुमचे काहीच चालत नाही तसेच इथे ही नको तसे व्हायला तेव्हा मराठी माणसाला फसवण्याची योजना आखू नका करून दाखवा बोलत राहू नका. सर्व चालकांना मोबाईल वर ग्रुप मेसेज पाठवत रहा आणि आठवण करून देत रहा हे योग्य राहील.
MR

१५ ऑगस्ट पर्यंत मराठी शिकण्याची मुदत दिली आहे...
त्यानंतर मात्र मी कारवाई करणार
#Pratapsarnaik #Transportminister #mimarathi
MR

@beingsanskari0 हे सगळे जनताच करते तर मग जनतेला आवाहन केले तर पंतप्रधान मोदी यांचे चुकले कुठे? नको तिथे काहीही करून विरोध करणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. तुम्हाला जमेल असे दिसत नाही तुम्ही दुर्लक्ष केले तरी चालेल. 😀😄
MR
Fɪʀsᴛᴏɴɴᴇᴛ 🔥 retweetledi
Fɪʀsᴛᴏɴɴᴇᴛ 🔥 retweetledi

@DigvijayBSpeaks अशा लुटालुट मुळे आपल्या राज्यात पर्यटन करण्यासाठी इतर राज्यातील नागरिक येण्यास नकार देतात. खरे दरोडेखोर, देशद्रोही हे असले पोलिस अधिकारी आहेत ह्यांच्यावर जरब बसवली पाहिजे तरच भाविक पर्यटक राज्यात आनंदाने येतील आणि आपले राज्य महसूल कमवेल आणि राज्यातील जनतेला जोड धंदा करता येईल
MR

@jogalshailaja मी गोव्याला जाण्याचा विचार करत होतो पुढील आठवड्यात तुमची ही पोस्ट पाहून विचार करतोय की ह्या मार्गाने जाऊ की नको. @NHAI_Official @nitin_gadkari @OfficeOfNG नक्की सांगा म्हणजे मी प्रवास करू शकेन. की पुणे कोल्हापूर मार्गाने गोव्याला जाऊ.
MR

मुंबई-गोवा महामार्गावर रस्त्याच्या
मधोमध स्लॅबचा भाग कोसळला
.
.
हे गडकरी साहेबांचे रस्ते … 😅
मुंबई - गोवा महामार्गावरील कासार्डे तिठा येथे महामार्गाचा स्लॅबचा मधला भाग अचानक कोसळल्याची घटना घडली आहे. रस्त्याच्या मधोमध मोठा स्लॅबचा भाग पडल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, मुंबई - गोवा महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत .

MR







