Siddharth Sakpal
26.6K posts

Siddharth Sakpal
@SakpalSiddi
📿महाबोधी📿 🛞धम्मचक्र प्रवर्तन🛞 Likes&RP's are not consent to the content.
Maharashtra, India Katılım Temmuz 2019
1.4K Takip Edilen2.2K Takipçiler

सन 2014 मध्ये "अच्छे दिन आने वाले है" असे गाणे गात मोदीजींनी सत्तेचे पद ताब्यात घेतले. त्यांनी सबंध विश्वाला पटवून दिले होते की आता भारतात क्रांती होणार असून नवस्वातंत्र्याची पहाट उगवणार आहे. मात्र, सन 2026 मध्ये याच मोदींनी नेदरलॅंडमध्ये जाऊन भारतीयांनी गरिबीचा सामना करण्यासाठी सज्ज रहावे, असे देशाची लाज घालवणारे आवाहन केले.
कोणत्याही संकटाचा सामना करण्यास भारतीय नागरिक सज्ज असतो. त्यामुळे मोदींनी परदेशात जाऊन अशी घोषणा करणे संयुक्तिक नव्हते. अच्छे दिनचे गाणे जर मोदींनी भारतात गायले होते तर बुरे दिनचे गाणेही भारतातच गायला हवे होते. पण, त्यावेळेस मोदींनी अच्छे दिनचे गाणे प्रत्येक चॅनलवर चालवून ते भारतीयांच्या तोंडी मारले होते. आता बुरे दिनचे गाणेही भारतीयांच्या तोंडी मारावे. "सत्ताधारी के लिए बुरे दिन आनेवाले है, मोदीजी जानेवाले है"
12 वर्षाचा वनवास २०१४ ते २०२६

MR
Siddharth Sakpal retweetledi

२२ लाख मुलांच्या स्वप्नांना काडी लावणार्या कुकर्मी कुलकर्णी ची नवी पाच मजली बिल्डींग कधी पाडणार?
#NEET
MR

@abpmajhatv प्लानिंग किती वर्षे करणार? 13 वे वर्ष सुरू झाले आहे.
MR

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या परदेश दौऱ्यात देशाच्या भविष्यासाठी समुद्रातून पाईपलाईनद्वारे थेट पेट्रोल-डिझेल आणता येईल का, याचे प्लॅनिंग करत आहेत. मात्र, काँग्रेस आणि महाआघाडीतील नेते त्यांच्यावर आरोप करत आहेत. - गोपीचंद पडळकर, भाजप, आमदार
#GopichandPadalkar #NarendraModi #BJP #LatestNews

MR

पृथ्वीने ही संकल्पना माझ्या कवच या संकल्पनेवरून ढापली आहे ..
- वश्विनी ऐष्णव
Wonder of Science@wonderofscience
Every second, the Sun ejects 1.5 million tons of material into space at hundreds of miles per second, but Earth's magnetic field protects it from the solar wind. 📽: NASA Goddard
MR

@Marathi_Rash बीजेपी जाॅईन केली की झकास होईल.
चोर दरोडेखोर भ्रष्टाचारी भाजपला सगळे चालतात
MR
Siddharth Sakpal retweetledi
Siddharth Sakpal retweetledi

@BJP4Maharashtra यांचे देशासाठी काहीही नसते सगळे अडानी साठी असते.
यात अडानीचा साठा किती?
😂
MR


@sanjusheth22739 @Rashtrabhasha_ @Jay_Shivrai999 टरबूज भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन मतदारयादी गडबड करून सत्तेवर आला
MR

@Rashtrabhasha_ @Jay_Shivrai999 भाजप म्हणजे येड्याचा बाजार सगळा. यांना फक्त टक्केवारी माहित असते.
MR

@mataonline हो पण त्यासाठी गद्दारी करून गुवाहाटीला पळून
जाण्याची गरज नव्हती.
MR

आपला अजेंडा सत्ता मिळवणं नाही, तर जनतेच्या मनात जागा मिळवणं आहे. - एकनाथ शिंदे
#EknathShinde #Shivsena #MarathiNews #news

MR



@TheIncNews धर्मेंद्र प्रधान को बर्खास्त करो
धर्मेंद्र प्रधान को बर्खास्त करो
धर्मेंद्र प्रधान को बर्खास्त करो
धर्मेंद्र प्रधान को बर्खास्त करो
धर्मेंद्र प्रधान को बर्खास्त करो
धर्मेंद्र प्रधान को बर्खास्त करो
धर्मेंद्र प्रधान को बर्खास्त करो
धर्मेंद्र प्रधान को बर्खास्त करो
हिन्दी

@TheAnilkumarG94 @sanjusheth22739 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा ताई 💐💐
MR

अन्यायाविरुद्ध आक्रमक भूमिका घेणाऱ्या, काँग्रेसच्या धडाडीच्या नेत्या, AICC CWC च्या Special Invitee तथा महाराष्ट्राच्या माजी मंत्री आदरणीय लोकनेत्या यशोमती ठाकूर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
ताई, आपल्या नेतृत्वात संघर्षाची जिद्द, जनतेप्रती असलेली बांधिलकी आणि कार्यकर्त्यांना बळ देणारी प्रेरणा कायम दिसून येते. शेतकरी, महिला आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी आपण घेतलेली बुलंद भूमिका महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळी ओळख निर्माण करणारी आहे.
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🚩
@AdvYashomatiINC जी
#YashomatiThakur #Congress #HappyBirthday


MR

@Abrakakhobra त्याला म्हणालो असतो, मोदी साक्षात अकरावे अवतार आहेत? त्यांनी मृत अर्थव्यवस्थेला पुन्हा जागे करून दाखवावे 😂

MR





















