Gayatri Powar

43 posts

Gayatri Powar

Gayatri Powar

@GayatriPowar2

Katılım Haziran 2022
5 Takip Edilen3 Takipçiler
Gayatri Powar
Gayatri Powar@GayatriPowar2·
#शिक्षणसेवकमानधनवाढ @Dev_Fadnavis @mieknathshinde @RealBacchuKadu @CMOMaharashtra उद्या होणा-या शिक्षण सेवक मानधन वाढ बैठकीत 25000/- मानधन करून पुर्वलक्षी प्रभावाने लागू करावी ही विनंती.मागील 2वर्ष शिक्षण सेवकावर उपासमारीची वेळ महाआघाडी सरकारने आणली.आपण तरी सकारात्मक निर्णय घ्या
MR
0
0
0
0
Gayatri Powar
Gayatri Powar@GayatriPowar2·
#मा. मुख्यमंत्री @mieknathshinde जी महाराष्ट्रातले तमाम शिक्षणसेवक मानधनवाढच्या मिटिंगकडे आस लावून बसलेले आहेत.आशा आहे आपण #शिक्षणसेवक_मानधनवाढ करवून #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ योग्य तो निर्णय घ्याल🙏🏻🙏🏻🙏🏻 @Dev_Fadnavis @RealBacchuKadu @CMOMaharashtra
MR
0
31
24
0
Gayatri Powar retweetledi
Ashutosh Kumbhar
Ashutosh Kumbhar@meashutoshraje·
मी एक शिक्षणसेवक.शिक्षणसेवकाना ६०००,८०००आणि ९०००रू मासिक तुटपुंजे मानधन शासनाकडून मिळते. अश्या मागाई मध्ये एवढ्या कमी पैश्यात कसे जगायचे.आपणच न्याय करा,🙏 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RealBacchuKadu @PawarSpeaks #शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ
MR
2
75
67
0
Gayatri Powar retweetledi
S Shinde
S Shinde@SShinde40878636·
3 वर्षापासून उपेक्षेच जीवन जगतोय पूर्वलक्षी प्रभावाने मानधन वाढ मिळाली ते थोडी तरी मुक्तता होईल यातून #शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ @mieknathshinde @Dev_Fadnavis @RealBacchuKadu @CMOMaharashtra @abpmajhatv @lokmat @zee24taasnews @ddsahyadrinews
MR
0
37
29
0
Gayatri Powar retweetledi
Madhubala Kadam
Madhubala Kadam@KadamMadhubala·
नियमित शिक्षकांप्रमाणे ज्ञानदानाचे काम करत असून ही मोबदल्याच्या बाबतीतला दूजाभाव आता तरी थांबेल ही अपेक्षा #शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ @mieknathshinde @Dev_Fadnavis @RealBacchuKadu @CMOMaharashtra @abpmajhatv @lokmat @zee24taasnews
MR
0
46
42
0
Gayatri Powar retweetledi
K. R. K
K. R. K@KanojaKiran·
मा. @mieknathshinde साहेब मा. @Dev_Fadnavis साहेब #शिक्षणसेवक म्हणजे त्या आई वडिलांची मुले ज्यांनी काबाड कष्ट करून शिकवलेली मुले, त्या कष्टाची चव आई वडिलांना चाखू दया साहेब.#मजुरा पेक्षा कमी #मानधन #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ व्हावी हि आपल्याला विनंती.
MR
0
28
23
0
Gayatri Powar retweetledi
Bhagwansingh Rajput
Bhagwansingh Rajput@Bhagwan97631334·
#शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ @mieknathshinde @Dev_Fadnavis @RealBacchuKadu @CMOMaharashtra @abpmajhatv @lokmat @zee24taasnews @ddsahyadrinews @JaiMaharashtraN अपेक्षा ह्या त्याच सरकारकडून जनता करत असते, ज्यांच्यावर विश्वास असतो.. धन्यवाद
MR
0
38
29
0
Gayatri Powar retweetledi
Nilesh Barge
Nilesh Barge@NileshBarge17·
मी एक शिक्षणसेवक.शिक्षणसेवकाना ६०००,८०००आणि ९०००रू मासिक तुटपुंजे मानधन शासनाकडून मिळते. अश्या मागाई मध्ये एवढ्या कमी पैश्यात कसे जगायचे.आपणच न्याय करा,🙏 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RealBacchuKadu @PawarSpeaks #शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ
MR
0
22
11
0
Gayatri Powar retweetledi
S Shinde
S Shinde@SShinde40878636·
मानधन वाढ पूर्वलक्षी प्रभावाने लागू झाली तरच ती खरी वाढ ठरेल. नाहीतर नुसते रडक्याचे डोळे पुसु नका #शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ @mieknathshinde @Dev_Fadnavis @RealBacchuKadu @CMOMaharashtra @abpmajhatv @lokmat @zee24taasnews @ddsahyadrinews
MR
0
47
47
0
Gayatri Powar retweetledi
Kharpade Ashok
Kharpade Ashok@KharpadeAshok·
#शिक्षणसेवक_मानधनवाढ किंवा #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ यासाठीआता आम्हाला देवाकडे साकडे घालण्याची वेळ नको यायला,माणुसकीच्या निस्वार्थभावनेने मिळालेल्या संधितून गरीब कुटुंबातील उच्च शिक्षित दुर्लक्षित मुलांना न्याय देण्याचे उत्तम कार्य कराल ही विनंती. @mieknathshinde
MR
0
37
32
0
Gayatri Powar retweetledi
Suresh Raybhan
Suresh Raybhan@RaybhanSuresh·
शिक्षणसेवक मानधन वाढ करून ज्ञानदान करणाऱ्या हजारो शिक्षण सेवकांची आर्थिक विवंचनेतून सुटका करावी एवढीच नवीन सरकार कडे अपेक्षा आहे #शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ @mieknathshinde @Dev_Fadnavis @RealBacchuKadu @CMOMaharashtra @abpmajhatv @lokmat
MR
0
41
31
0
Gayatri Powar retweetledi
S Shinde
S Shinde@SShinde40878636·
मुख्यमंत्री साहेब 3 वर्षापासून सुरू असलेली वेठबिगारी आतातरी थांबवा #शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ @mieknathshinde @Dev_Fadnavis @RealBacchuKadu @CMOMaharashtra @abpmajhatv @lokmat @zee24taasnews @ddsahyadrinews @JaiMaharashtraN
MR
0
43
39
0
Gayatri Powar
Gayatri Powar@GayatriPowar2·
पवित्र पोर्टल द्वारे भरती करून आपल्या सरकारने इतिहास रचला. #शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ झाली तर पुन्हा एक इतिहास सुवर्णाक्षरात लिहिला जाईल @mieknathshinde @Dev_Fadnavis @RealBacchuKadu @CMOMaharashtra @abpmajhatv @lokmat @zee24taasnews
MR
0
27
21
0
Gayatri Powar retweetledi
S Shinde
S Shinde@SShinde40878636·
पवित्र पोर्टल द्वारे भरती करून आपल्या सरकारने इतिहास रचला. #शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ झाली तर पुन्हा एक इतिहास सुवर्णाक्षरात लिहिला जाईल @mieknathshinde @Dev_Fadnavis @RealBacchuKadu @CMOMaharashtra @abpmajhatv @lokmat @zee24taasnews
MR
0
45
36
0