VIPUL NANASAHEB GAGARE

5.6K posts

VIPUL NANASAHEB GAGARE

VIPUL NANASAHEB GAGARE

@vpgagare

Chincholi, Ahmednagar Katılım Ekim 2014
132 Takip Edilen390 Takipçiler
VIPUL NANASAHEB GAGARE
VIPUL NANASAHEB GAGARE@vpgagare·
@supriya_sule शासनाला सगळ खाजगी करायचं आहे, म्हणून हे ना ते कारण देऊन पदे रद्द करत आहेत
MR
0
0
2
166
Supriya Sule
Supriya Sule@supriya_sule·
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून लघुलेखक (स्टेनोग्राफर) पदाची भरती थांबविण्यात आली असून हे पद मृत घोषित करण्यात आले आहे. यामुळे क्लासेस लावून 'स्टेनोग्राफी' चा कोर्स केलेल्या हजारो तरुणांची निराशा झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने स्टेनोग्राफर पदासाठी तयारी करतात. ही भरती शासनाने रद्द केल्याने आता नेमकं काय करायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. माझी शासनाला विनंती आहे की कृपया या पदासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांची कैफियत शासनाने एकदा ऐकून घ्यावी. हे पद मृत घोषित करण्याऐवजी त्यात काही कौशल्ये जोडून ते सुरू ठेवण्याचा पर्यायही तपासून पहावा. तरुणांच्या नोकऱ्यांची संधी अशा पद्धतीने हिरावून घेऊ नये. @CMOMaharashtra
MR
51
281
455
20.6K
VIPUL NANASAHEB GAGARE
VIPUL NANASAHEB GAGARE@vpgagare·
मोठ्या प्रमाणात वणवे लागत आहेत, निसर्गाची हानी होत आहे, प्रदूषण वाढत आहे, तरी शासनान काही तरी करावे ही विनंती.@CMOMaharashtra @PMOIndia @UNEP @DEFCCOfficial
VIPUL NANASAHEB GAGARE tweet media
MR
0
0
0
1
VIPUL NANASAHEB GAGARE
VIPUL NANASAHEB GAGARE@vpgagare·
महाराष्ट्रात ठीक ठिकाणी वणवे लागत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होत आहे. प्रदूषण वाढत आहे. झाडे जळत आहेत, निसर्गातील जीवजंतू आगी मध्ये मरत आहे. तरी त्याबाबत तत्काळ कार्यवाही करावी ही विनंती @CMOMaharashtra @DEFCCOfficial @envo @lokmat @LoksattaLive
MR
0
0
0
7
VIPUL NANASAHEB GAGARE retweetledi
मराठा Empire🚩
मराठा Empire🚩@maratha_marathi·
त्या भगवान बाबा चे नाव घेऊन जगत असलेल्या त्या नामदेव शास्त्री नी थोडे संस्कार आणि उपदेश आम्हाला न देता त्याच्या बीड परळी मधील जातं बांधवाना दिले तर खूप बरे होईल 👎🏻👎🏻👎🏻 कारण आरोपी मुस्लिम समाजाचे असते तर परळीच्या पोलिसांनी त्याचे हातपाय तोडून गावातून धिंड काढली असती पण.. असो
MR
39
154
704
48.1K
VIPUL NANASAHEB GAGARE retweetledi
Tushar Deshmukh
Tushar Deshmukh@Tushard40764432·
#Secondphase जिल्हा परिषद 10% रिक्त अपात्र गैरहजर रुजू न झालेले जागा त्वरित भरा #10सप्टेंबर_शासननिर्णय याप्रमाणे भरती करा #शिक्षकभरती प्रलंबित सेकंड फेज मधील भरती त्वरित पूर्ण करा @AbhiPawarBJP @DrSEShinde @SreejayaAChavan @ChitraKWagh @supriya_sule @NANA_PATOLE @SardesaiVarun
Tushar Deshmukh tweet mediaTushar Deshmukh tweet mediaTushar Deshmukh tweet media
MR
4
67
60
298
VIPUL NANASAHEB GAGARE
VIPUL NANASAHEB GAGARE@vpgagare·
महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत चालणाऱ्या गाड्यांना UP बिहार कडील कॉन्ट्रॅक्टर व विक्रेते यांना परवानगी देण्याची गरज काय आहे. त्यांना मराठी नीट येत नाही नंतर ते प्रवाशांशी वाद घालतात @Dev_Fadnavis @mnsadhikrut @RailMinIndia @Central_Railway @RailwaySeva
MR
0
0
0
25
VIPUL NANASAHEB GAGARE retweetledi
डोरेमॉन
डोरेमॉन@Dore_128·
स्वतःच्या मुलासाठी आकांडतांडव करणारी #माय जेव्हा दुसऱ्यांची लेकरं संपवली जात होती तेव्हा मात्र शांत होती !🙏🏻 #न्याय तर होणारच🫵🏻 #BeedCrime
MR
36
110
1.1K
26.9K
VIPUL NANASAHEB GAGARE
VIPUL NANASAHEB GAGARE@vpgagare·
@anjali_damania *पत्नीने हंबरडा फोडला,बाप गेला ती लेक रडली,आईच्या आसवांचा सडा पडला,तिथे मात्र अनेकांना स्री नाही दिसली...इकडे मात्र कोरड्या आसवांसाठी संवेदनशील रानबाजार संस्कृती जागी झाली...* #सरपंच_संतोष_देशमुख_हत्याकांड
MR
0
0
0
144
Mrs Anjali Damania
Mrs Anjali Damania@anjali_damania·
परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन आज सोमवती अमावास्येच्या दिवशी घेतले. बीड ला दहशत मुक्त करण्याची प्रार्थना परमेश्वराकडे केली 🙏 लढण्याची शक्ती दे ही पण प्रार्थना केली
MR
24
103
1.5K
40K
VIPUL NANASAHEB GAGARE
VIPUL NANASAHEB GAGARE@vpgagare·
@amolmitkari22 @Dev_Fadnavis @DGPMaharashtra *पत्नीने हंबरडा फोडला,बाप गेला ती लेक रडली,आईच्या आसवांचा सडा पडला,तिथे मात्र अनेकांना स्री नाही दिसली...इकडे मात्र कोरड्या आसवांसाठी संवेदनशील रानबाजार संस्कृती जागी झाली...* #सरपंच_संतोष_देशमुख_हत्याकांड
MR
0
0
0
12
आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी
आमदार सुरेश धस यांच्या धमकीला पोलिसांनी गांभीर्याने घ्यावं. महागात पडेल म्हणजे काय ?यावरून यांची एकंदरीत कारकीर्द लक्षात येते. गृह विभाग व पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन धस यांचेवर योग्य ती कारवाई करावी . @Dev_Fadnavis @DGPMaharashtra
आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी tweet media
MR
234
67
639
62.8K
VIPUL NANASAHEB GAGARE
VIPUL NANASAHEB GAGARE@vpgagare·
@msrtcofficial S.T. किती वेळेस व कुठे जेवायला थांबली पाहिजे याचे काही नियम आहेत का? चालक वाटेल तेव्हा व वाटेल तिथे थांबत आहेत. जिथं 2 तास लागायला पाहिजे तिथे 4 तास लावतात. महामंडळ याला चाप लावणार आहे का?
MR
0
0
0
3
VIPUL NANASAHEB GAGARE
VIPUL NANASAHEB GAGARE@vpgagare·
@msrtcofficial S.T. मध्ये सुंदरी आणण्यापेक्षा S. T. ला आधी सुंदर करावे
MR
0
0
0
0
Mr Tiwari
Mr Tiwari@Mrtiwari·
लोको पायलट ने सही किया कि ग़लत??
हिन्दी
4K
5.2K
43.8K
2.8M
VIPUL NANASAHEB GAGARE
VIPUL NANASAHEB GAGARE@vpgagare·
@RealBacchuKadu Respected sir, दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळ्या प्रमाणे Sport Certificate ची चौकशी करण्यात यावी ही विनंती.
MR
0
0
0
1
BACCHU KADU
BACCHU KADU@RealBacchuKadu·
ज्ञान, विवेक, संयम, व्यवहार, आत्मविश्वास, धैर्य, त्याग, निष्ठा, माणुसकी देणाऱ्या विश्वातील सर्व गुरूंना वंदन...! गुरुपौर्णिमा निमित्ताने सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!
BACCHU KADU tweet media
MR
5
4
47
2K
VIPUL NANASAHEB GAGARE
VIPUL NANASAHEB GAGARE@vpgagare·
मराठा आरक्षणाला वडे्टीवार यांचा विरोध म्हणजे काँगेस पक्षाचा विरोध समजायचं का? असे नसेल तर वडे्टीवार यांचा काँगेस पक्षाने राजीनामा घ्यावा अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला एकही मराठा मतदान करणार नाही. वडे्टीवार यांचा जाहीर निषेध @RahulGandhi @priyankagandhi
MR
0
2
4
33
VIPUL NANASAHEB GAGARE
VIPUL NANASAHEB GAGARE@vpgagare·
@mumbaitak ओबीसी चा उतारा तुमच्या नावावर केला आहे का
MR
0
0
3
166
Mumbai Tak
Mumbai Tak@mumbaitak·
जाालन्यात ओबीसी मेळाव्यात बोलताना छगन भुजबळांचा मनोज जरांगे पाटलांवर हल्लाबोल #ManojJarangePatil #ChhaganBhujbal #MTCard
Mumbai Tak tweet media
MR
146
49
1.2K
78.3K
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal@ChhaganCBhujbal·
आमदारांना गावबंदी, खासदारांना गावबंदी! महाराष्ट्र काय तुमच्या सात बारावर लिहून दिलाय का? हे गावबंदीचे फलक ताबडतोब हटवले पाहिजेत. हे लोकशाहीचे राज्य आहे. #OBCElgarParishad #ओबीसी_एल्गार_परिषद
Chhagan Bhujbal tweet media
MR
550
168
2.4K
133.5K
VIPUL NANASAHEB GAGARE
VIPUL NANASAHEB GAGARE@vpgagare·
घटनात्मक पदावर असणारी व्यक्ती एका विशिष्ट समाजाची बाजू घेऊ शकतो का? घेता येत नसेल तर माननीय मंत्री छगन भुजबळ यांना पदावर राहण्याचा अधिकार आहे का? #छगन_भुजबळ @PMOIndia @mieknathshinde @Dev_Fadnavis
MR
0
0
2
30