*

18 posts

*

*

@Go__Gopal

Katılım Temmuz 2019
50 Takip Edilen2 Takipçiler
*
*@Go__Gopal·
@dvkesarkar #शिक्षणसेवक_मानधनवाढ करा..नाहीतर 6000/-मध्ये जगायचे कसे ते तरी सांगा. मागच्या 3 वर्षात कर्जाचा डोंगर झाला आहे आता तरी आम्हाला न्याय द्या.. 8000 परिवाराचे आशीर्वाद लागतील @mieknathshinde @Dev_Fadnavis
MR
0
0
1
0
Deepak Kesarkar
Deepak Kesarkar@dvkesarkar·
श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !
Deepak Kesarkar tweet media
MR
19
6
212
0
*
*@Go__Gopal·
@mieknathshinde साहेब कृपा करून #शिक्षणसेवक_मानधनवाढ करा...खूप आभार होतील. 6000/- मध्ये जगण्यात नाकी नऊ आले आहे...शेवटचे 2 महिने राहिले आहेत.. खूप आधार लागेल त्याचा आमच्या सारख्या सर्व सामान्य कुटुंबाला @Dev_Fadnavis
MR
0
13
7
0
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी त्या एकदिवसीय मुंबई दौऱ्यावर असून या भेटीत त्या शिवसेना भाजप तसेच सहयोगी पक्षांच्या खासदार आणि आमदारांची भेट घेणार आहेत. याप्रसंगी उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्र फडणवीस, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे उपस्थित होते.
Eknath Shinde - एकनाथ शिंदे tweet mediaEknath Shinde - एकनाथ शिंदे tweet mediaEknath Shinde - एकनाथ शिंदे tweet media
MR
26
97
1.3K
0
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचे आज मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत केले. #DraupadiMurmu @Dev_Fadnavis
MR
104
586
8.4K
0
*
*@Go__Gopal·
@mieknathshinde साहेब कृपा करून #शिक्षणसेवक_मानधनवाढ करा...खूप आभार होतील. 6000/- मध्ये जगण्यात नाकी नऊ आले आहे...शेवटचे 2 महिने राहिले आहेत.. खूप आधार लागेल त्याचा आमच्या सारख्या सर्व सामान्य कुटुंबाला
MR
0
8
3
0
Ajit Pawar
Ajit Pawar@AjitPawarSpeaks·
सर्वांना 'जागतिक ऑलिम्पिक दिना'च्या शुभेच्छा!खेळ हे मानवी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. खिलाडू वृत्तीनं वागण्याची शिकवण खेळांमुळे मिळते. सशक्त समाज निर्माण करण्याची ताकद खेळांत असल्यानं महाराष्ट्रात क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्धार करुया.
MR
49
64
1.2K
0
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
जनतेची कामे तातडीने माझ्याकडे घेऊन या! लोकांचे प्रश्न सोडविण्याकडे प्रशासनाचे लक्ष असले पाहिजे, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त व विभागीय सचिवांच्या बैठकीत विविध कामांचा आढावा घेतला.
CMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet media
MR
1.8K
951
7.8K
0
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीबाबत आज माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकाऱ्यांशी बोलल्यानंतर राज्यातील वर्तमान परिस्थितीवर भूमिका मांडली. #Pressconference
Sharad Pawar tweet media
MR
322
500
4.8K
0
Prof. Varsha Eknath Gaikwad
Prof. Varsha Eknath Gaikwad@VarshaEGaikwad·
आज हिंगोली जिल्हा नियोजन समितीची बैठक माझ्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी जिल्ह्याच्या विकासाबाबत उपस्थित लोकप्रतिनिधी महोदयांचे विचार ऐकून घेतले. सर्वांना सोबत घेऊन जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा सुधार आणि पर्यटन विकासासाठी कार्य करण्याचा आमचा मानस आहे.
Prof. Varsha Eknath Gaikwad tweet mediaProf. Varsha Eknath Gaikwad tweet media
MR
5
14
133
0
Prof. Varsha Eknath Gaikwad
Prof. Varsha Eknath Gaikwad@VarshaEGaikwad·
To uphold every child's Right to Education, all of us should strive for zero tolerance against school drop outs. Our school education department wants to ensure that no child is bereft of education. We are therefore launching #MissionZeroDropOut to get them back to school.
Prof. Varsha Eknath Gaikwad tweet mediaProf. Varsha Eknath Gaikwad tweet mediaProf. Varsha Eknath Gaikwad tweet mediaProf. Varsha Eknath Gaikwad tweet media
English
16
17
103
0
*
*@Go__Gopal·
@VarshaEGaikwad #शिक्षणसेवक_मानधनवाढ कधी करणार???
MR
0
1
1
0
Prof. Varsha Eknath Gaikwad
Prof. Varsha Eknath Gaikwad@VarshaEGaikwad·
आपल्या कर्णमधूर व भावपूर्ण गीतांनी मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे श्रेष्ठ संगीतकार पद्मभूषण श्रीनिवास खळे उर्फ खळे काका यांना जयंतीदिनी भावपूर्ण आदरांजली.
Prof. Varsha Eknath Gaikwad tweet media
MR
3
4
37
0
*
*@Go__Gopal·
@VarshaEGaikwad #शिक्षणसेवक_मानधनवाढ
QME
1
1
1
0
Prof. Varsha Eknath Gaikwad
Prof. Varsha Eknath Gaikwad@VarshaEGaikwad·
भारतात चलचित्रांची मुहूर्तमेढ रोवणारे, भारतीय चित्रपट सृष्टीचे 'पितामह' धुंडिराज गोविंद फाळके अर्थात दादासाहेब फाळके यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.
Prof. Varsha Eknath Gaikwad tweet media
MR
5
9
91
0
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 2500 रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. #MahaBudget2022
MR
16
16
332
0
*
*@Go__Gopal·
@AjitPawarSpeaks #शिक्षणसेवक_मानधनवाढ
* tweet media
QME
0
1
1
0