

Er Hanmant Shinde Patil
75 posts

@Hanmant2103
Electrical Engineer









#MSEB #Revise_Mahatrasco_Notification #Justice_For_TIRUPATI_Landge विद्यार्थ्यांची एकता...!! विद्यार्थ्यांची एकजूट...!!! विद्यार्थ्यांचा च विजय....! #No_GATE_For_MAHADISCOM #MH_Domicile_Complusary #Increse_JE_AE_Vacancy @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @MSEDCL





















#महावितरणच्या सहाय्यक अभियंता (जाहिरात क्र.७/२०२३)परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गाला महाराष्ट्राचा रहिवासी दाखला सक्तीचा नसल्याने इतर राज्यातील तरुणही यासाठी अर्ज करतील परिणामी राज्यातील विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होऊ शकतो. त्यामुळे सदर परीक्षेसाठी रहिवासी दाखला अनिवार्य करावा. तसेच या परीक्षेसाठी GATE परीक्षेच्या १०% गुणांची अट टाकल्याने GATE परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. वास्तविक GATE परीक्षा उत्तीर्ण असणारे उमेदवार फारच कमी असतात, तसेच भरमसाठ परीक्षा शुल्क असल्याने बहुतांश उमेदवार GATE देणंही टाळतात. त्यामुळे महापारेषण, महानिर्मितीसाठी ज्याप्रमाणे GATE परीक्षेची कुठलीही अट नाही त्याप्रमाणे महावितरणनेही GATE परीक्षेची अट शिथिल करण्यासंदर्भात विचार करावा ही विनंती. @mieknathshinde @Dev_Fadnavis











