MSEB Mahatransco Mahadiscom Mahagenco

69 posts

MSEB Mahatransco Mahadiscom Mahagenco banner
MSEB Mahatransco Mahadiscom Mahagenco

MSEB Mahatransco Mahadiscom Mahagenco

@MSEB_Engineers

Electrical Engineering Service's Exam Guide & Help Desk आणि इंजिनीअरिंग च्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येक लढ्यात सहभागी महाराष्ट्र 🙏

Katılım Ekim 2020
7 Takip Edilen411 Takipçiler
MSEB Mahatransco Mahadiscom Mahagenco
महावितरण कंपनीतील जाहीरात क्र. 7/2023 AE पदासाठी Gate परिक्षेची 10% जास्त गुणांची अट रद्द करावी व या पदासाठी Domicile कंपलसरी कराव #NO_GATE_FOR_MAHADISCOM #Cancel_Gate_Weightage_For_AE @MSEDCL @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde @RRPSpeaks @AbhiPawarBJP
MR
10
180
111
3.1K
MSEB Mahatransco Mahadiscom Mahagenco retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
मा. देवेंद्र जी, गेल्या ८ दिवसांतील आपले धार्मिक कार्यक्रम उरकले असतील तर राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे सुद्धा लक्ष द्यावे. आपण मंत्री असलेल्या वीज मंत्रालयाच्या अखत्यारीतील महाराष्ट्र राज्य महापारेषण व महावितरण या संस्थांच्या भरतीच्या जाहिराती निघून अनेक महिने उलटून गेले आहेत. या परीक्षा लवकरात लवकर घेण्याचे आदेश द्यावेत ही विनंती. तसेच उमेदवारांच्या पुढील महत्त्वाच्या मागण्या पूर्ण होणे गरजेचे आहे. १. महावितरण जाहीरात क्र. 7/2023 AE पदासाठी GATE परिक्षेची १०% जास्त गुणांची अट शिथिल करणे २. या पदासाठी महाराष्ट्राचे डोमिसाईल अनिवार्य करावे. ३. #ITI विद्युत सहाय्यक पदासाठीचा ३ वर्षांचा कंत्राटी पद्धतीचा कालावधी रद्द करावा कृपया या मागण्यांबाबत आपण स्वतः लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही विनंती. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @degree_holders @MSEB_Engineers @Mpsc_Andolan
MR
5
222
214
4.6K
MSEB Mahatransco Mahadiscom Mahagenco
ऊर्जामंत्री साहेब, आचारसंहिते अगोदर महापारेषण आणि महावितरण परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे आणि महावितरण मधील AE पदासाठी ची Gate Weightage ची अट रद्द करावी. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @MSEB_ENGINEERS #Cancel_Gate_Weightage_Marks_For_AE #MSEB_EXAM_DATE_DECLARE
MR
21
291
171
3.6K
MSEB Mahatransco Mahadiscom Mahagenco
#DVET_772Posts_GroupA_instructor #Declare_Result_Prevocational_Instructor महोदय DVET जा क्र.०२/२०२२ निदेशक (पूर्व व्यावसायिक )भरती गेल्या १७ महिन्यापासून रखडली आहे.संबंधित विभागास वारंवार भेटी देऊन पण न्याय मिळत नाही. तरी आपण लक्ष घालून लवकर अंतिम निकाल आणि नियुक्त्या द्याव्यात.
MR
1
20
13
639
MSEB Mahatransco Mahadiscom Mahagenco
महावितरण मधील जाहिरात क्र.७/२०२३ सहाय्यक अभियंता पदासाठी GATE १०% गुण weightage रद्द करून सर्वांना समान संधी देऊन महाराष्ट्रातील अभियंत्यांना न्याय मिळवून द्यावा. #Cancel_GATE_10%_weightage_marks @NANA_PATOLE @mieknathshinde @Dev_Fadnavis @MSEDCL @CMOMaharashtra @BaliramDoleyINC
MR
9
248
164
2.4K
MSEB Mahatransco Mahadiscom Mahagenco
GATE QUALIFY साठी Extra 10% गुण देऊन या पदभरतीमध्ये घोळ करून खूप मोठा घोडेबाजार चालण्याची संशयित प्रक्रिया चालू आहे त्यामुळे तातडीने GATE साठीचे 10% रद्द करावे #Cancel_Gate_Weightage_Marks_For_AE #MH_Domicile_Complusary @MSEDCL @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
MSEB Mahatransco Mahadiscom Mahagenco tweet media
MR
6
96
66
1.2K
MSEB Mahatransco Mahadiscom Mahagenco
#DVET कारण देणं बंद करा & निकाल लावा, 2022 पासून चालू असलेली भरती पूर्ण करा. #DVET_772Posts_GroupA_भरती #Declare_Result_Prevocational_Instructor पुर्व व्यावसायिक मधील निदेशक पदासाठी परीक्षेचा निकाल लावण्यात दिरंगाई का?विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये लवकर निकाल अपेक्षित
MSEB Mahatransco Mahadiscom Mahagenco tweet media
MR
2
52
36
809
MSEB Mahatransco Mahadiscom Mahagenco
#MSEB ऊर्जा विभागाच्या बेछूट कारभारामुळे एका विद्यार्थ्याने जीवन संपवलं आहे. #MAHATRANSCO ची जाहिरात रद्द केल्यामुळे आत्महत्या #Justice_For_TIRUPATI_Landge #Revise_Mahatrasco_Notification #Mahatransco_Exam_Date_Declare @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @EnergyDeptGoM
MSEB Mahatransco Mahadiscom Mahagenco tweet mediaMSEB Mahatransco Mahadiscom Mahagenco tweet mediaMSEB Mahatransco Mahadiscom Mahagenco tweet media
MR
8
180
128
3.9K
MSEB Mahatransco Mahadiscom Mahagenco retweetledi
Er Hanmant Shinde Patil
Er Hanmant Shinde Patil@Hanmant2103·
MAHATRANSCO 2023-24 जाहिराती रद्द केल्याने भरती होण्याचे स्वप्न भंगझाल्या मुळे विद्यार्थ्याची आत्महत्या ऊर्जा मंत्री & ऊर्जा विभागातील बेजबाबदार अधिकारी यास जबाबदार आहेत #Revise_Mahatrasco_Notification #Mahatransco_Exam_Date_Declare @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
Er Hanmant Shinde Patil tweet mediaEr Hanmant Shinde Patil tweet mediaEr Hanmant Shinde Patil tweet media
MR
1
29
20
373
MSEB Mahatransco Mahadiscom Mahagenco
MAHATRANSCO 2023-24 जाहिराती रद्द केल्याने भरती होण्याचे स्वप्न भंगझाल्या मुळे विद्यार्थ्याची आत्महत्या ऊर्जा मंत्री & ऊर्जा विभागातील बेजबाबदार अधिकारी यास जबाबदार आहेत #Revise_Mahatrasco_Notification #Mahatransco_Exam_Date_Declare @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
MSEB Mahatransco Mahadiscom Mahagenco tweet mediaMSEB Mahatransco Mahadiscom Mahagenco tweet mediaMSEB Mahatransco Mahadiscom Mahagenco tweet media
MR
5
195
133
2.2K
MSEB Mahatransco Mahadiscom Mahagenco retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
संदर्भ : आप महाराष्ट्र/१३०६२०२४/००२. प्रति, मा. देवेंद्र फडणवीस, ऊर्जा मंत्री, महाराष्ट्र राज्य. विषय :- १. महावितरण जाहिरात क्र.७/२०२३ मधील AE संवर्गाची १०% GATE गुणांची सक्ती रद्द करणे २. महावितरण जाहिरात क्र.७/२०२३ AE आणि जाहिरात क्र.८/२०२३ JE पदभरती मध्ये जागा वाढ करणे ३. महावितरण जाहिरात क्र.७/२०२३ साठी महाराष्ट्र अधिवास दाखला सक्तीचा करणे बाबत. महोदय, वरील विषयास अनुसरून आपणांस कळवण्यात येत आहे कि, राज्यातील हजारो उमेदवारांनी ऊर्जा विभागास वरील विषय अवगत करून देण्यासाठी वारंवार लेखी पत्र व्यवहार केला आहे. ११ मार्च, २०२४ रोजी आझाद मैदान येथे राज्यभरातील शेकडो उमेदवारांनी आंदोलन देखील केले होते. GATE ही परीक्षा पदव्योत्तर शिक्षण ME/MTech प्रवेशासाठी असते. त्यामुळे पुढील शिक्षण घेण्याची इच्छा नसणारे तरुण तरुणी या परीक्षेस बसत नाहीत. भरती प्रक्रियेत GATE परीक्षेबाबत महावितरणने उमेदवारांना पूर्वसूचना न देता अचानक GATE परीक्षेचे गुण अनिवार्य केले आहेत. बहुसंख्य उमेदवारांनी GATE परीक्षा न दिल्यामुळे १०% गुण अनुसार GATE परीक्षा न दिलेले उमेदवार, भरती परिक्षेअगोदरच १५ गुणांनी मागे पडले आहेत. हि गोष्ट विद्यार्थ्यांसोबतच्या मंत्रालयातील बैठकीदरम्यान मा. अप्पर मुख्य सचिव, ऊर्जा यांनी मान्य करून महावितरणचे मा. मानव संसाधन संचालक यांना त्यांनी प्रत्यक्ष फोन करून योग्य ती कार्यवाही करण्यास सांगितले होते. ऊर्जा विभागात अंतर्गत असलेल्या महाट्रांस्को आणि महानिर्मिती विभागसुध्दा १००% हि परीक्षा घेणाऱ्या IBPS संस्थेच्या गुणांवर AE या पदाची निवड करते. महावितरण मधील AE पदासाठी GATE ची १०% स्कोअर ची अट रद्द करून संपूर्ण भरती IBPS घेत असलेल्या परीक्षेतील उमेदवारांना समान संधी निर्माण करून १००% IBPS गुणांनुसार घ्यावी अशी राज्यातील लाखो तरुण तरुणींची मागणी आहे. तसेच महावितरण मध्ये AE आणि JE चे सुमारे १०००+ पद रिक्त असल्यामुळे AE २८१ आणि JE ५१ पदभरती मध्ये जागा वाढ करावी आणि AE पदासाठी सर्वच वर्गांसाठी अधिवास अनिवार्य करावा जेणेकरून महाराष्ट्रातील तरुणांना न्याय मिळेल अशी महाराष्ट्रातील लाखो विद्युत अभियंत्यांची मागणी आहे. राज्यातील अभियंताच्या वरील मागण्यांचा विचार करून त्यांना न्याय द्यावा हि नम्र विनंती. @Dev_Fadnavis @mieknathshinde
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet media
MR
5
59
53
1.4K
MSEB Mahatransco Mahadiscom Mahagenco
प्रति, मा. देवेंद्र फडणवीस, ऊर्जा मंत्री, महाराष्ट्र राज्य विषय : महानिर्मिती AE/JE जाहिरात १०/२०२२ मधील प्रतीक्षा यादी जाहीर करण्याचे आदेश देण्याबाबत. #MAHAGENCO #WAITING_LIST #MSEB @Dev_Fadnavis @mieknathshinde @CMOMaharashtra #ThankYou @Dhananjay_AAP
MSEB Mahatransco Mahadiscom Mahagenco tweet media
MR
3
48
43
1.2K
MSEB Mahatransco Mahadiscom Mahagenco
@AbhiPawarBJP @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra AE पदासाठी Mahadiscom जाहिरातीमध्ये तुमचं सरकार जाणून बुजून आमच्यावर वर अन्याय करत आहे त्या बद्दल तुमचं काय मत आहे तुमचं पण आमच्यावर होणाऱ्या अन्यायाला समर्थन आहे का? #Cancel_Gate_Weightage_For_AE #MH_Domecile_Compulsory #NO_GATE_FOR_MAHADISCOM @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
MR
1
28
20
346
Abhimanyu Pawar
Abhimanyu Pawar@AbhiPawarBJP·
सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश, महावितरण विद्युत सहाय्यक भरती परीक्षा (जा. क्र. ४/२०१९) मधील २८२ मराठा उमेदवारांना अखेर न्याय मिळाला. महावितरण विद्युत सहाय्यक भरती परीक्षा (जा. क्र. ४/२०१९) चा निकाल लागण्यापूर्वी आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे SEBC (मराठा आरक्षण) आरक्षण रद्द झाले, SEBC कोट्यातून अर्ज भरलेल्या उमेदवारांना SEBC to EWS असा प्रवर्ग बदलण्याचा पर्याय देण्यात आला होता. उमेदवारांनी प्रवर्ग अपडेटही केले पण निवड यादी जाहीर करताना बदललेले पर्याय ग्राह्य धरले गेले नाहीत. यासंदर्भात २८ डिसेंबर, २०२३ रोजी पात्र उमेदवारांच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्री मा श्री एकनाथरावजी शिंदे व उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा श्री देवेंद्रजी फडणवीस यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन संबंधित मराठा उमेदवारांना अधिसंख्य पदे निर्माण करून नियुक्त्या देण्यात याव्यात अशी आग्रही मागणी केली होती. याच विषयासंदर्भात मी २४ फेब्रुवारी, २०२३ रोजी मा उपमुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन, २८ मार्च, २०२३ रोजी निवेदन देऊन आणि २५ जुलै, २०२३ रोजी सभागृहात औचित्याचा मुद्दा उपस्थित करुन पाठपुरावा केला होता. २८ डिसेंबर रोजीच्या भेटीवेळी मा मुख्यमंत्री व मा उपमुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक निर्णय घेण्याचा शब्द शिष्टमंडळाला दिला होता. या विषयासंदर्भात केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून महावितरण विद्युत सहाय्यक भरती परीक्षा (जा. क्र. ४/२०१९) मधील २८२ मराठा उमेदवारांना अधिसंख्य पदे निर्माण करुन नियुक्ती देण्यास मान्यता प्राप्त झाली आहे. मुख्यमंत्री मा श्री @mieknathshinde जी, उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी व उपमुख्यमंत्री मा श्री @AjitPawarSpeaks दादा यांचे मनःपूर्वक आभार. सर्व पात्र मराठा उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन.
Abhimanyu Pawar tweet mediaAbhimanyu Pawar tweet mediaAbhimanyu Pawar tweet mediaAbhimanyu Pawar tweet media
MR
18
27
68
3.2K
MSEB Mahatransco Mahadiscom Mahagenco retweetledi
sachin tone
sachin tone@sachin_tone·
मराठी आग्रह धरू,नोकऱ्या परप्रांतियांना देऊ! आंदोलन आझाद मैदान वरी,tweetकरूनिया झाले;सगळं सांगून झालाशी:सरकार डोळे झाकून बसलाशिया. Email लाखो पाठवून झालाशी,सरकार जागा होउशी नाही. Domicileची सक्ती करूची नये,सरकार ऐकून घेऊची नये. विधानसभात देवाभाऊ स्पष्ठ बोलूनि,आता  विसरुनी गेलाशी.
sachin tone tweet media
MR
0
43
27
630
MSEB Mahatransco Mahadiscom Mahagenco
@CMOMaharashtra महवितरण मध्ये सहायक अभियंता & कनिष्ठ अभियंता चे 950+ रिक्त पदे असताना केवळ 320 पदाची भरती घेणे म्हणजे महारोजगार का? & त्यात GATE च घोड #Cancel_Gate_Weightage_For_AE #Increse_JE_AE_Vacancy #MH_Domecile_Compulsory #MAHADISCOM @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @MSEDCL
MR
20
183
100
847
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
करिअरला द्या जंपस्टार्ट! #ठाणे येथे दि. ६ आणि ७ मार्च रोजी #नमोमहारोजगारमेळावा ... दहावी, बारावी, आयटीआय, पदविका, पदवीधर, पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवारांच्या मुलाखती घेऊन देणार रोजगाराच्या संधी… 📍स्थळ – मॉडेला मिल कंपाऊन्ड, वागळे इस्टेट, चेक नाका, ठाणे
CMO Maharashtra tweet media
MR
140
45
116
11.8K
MSEB Mahatransco Mahadiscom Mahagenco retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
#महावितरणच्या सहाय्यक अभियंता (जाहिरात क्र.७/२०२३) परीक्षेसाठी रहिवासी दाखला अनिवार्य करणे, GATE परीक्षेची अट रद्द करणे या विद्यार्थ्यांच्या आग्रही मागण्या असून विद्यार्थ्यांच्या विनंतीनुसार उर्जा विभागातील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता वरिष्ठांकडे पाठपुरावा करून यासंदर्भात निर्णय घेतला जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात लवकरच विद्यार्थ्यांना अपेक्षित असा सकारात्मक निर्णय होईल हा विश्वास आहे.
Rohit Pawar@RRPSpeaks

#महावितरणच्या सहाय्यक अभियंता (जाहिरात क्र.७/२०२३)परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गाला महाराष्ट्राचा रहिवासी दाखला सक्तीचा नसल्याने इतर राज्यातील तरुणही यासाठी अर्ज करतील परिणामी राज्यातील विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होऊ शकतो. त्यामुळे सदर परीक्षेसाठी रहिवासी दाखला अनिवार्य करावा. तसेच या परीक्षेसाठी GATE परीक्षेच्या १०% गुणांची अट टाकल्याने GATE परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. वास्तविक GATE परीक्षा उत्तीर्ण असणारे उमेदवार फारच कमी असतात, तसेच भरमसाठ परीक्षा शुल्क असल्याने बहुतांश उमेदवार GATE देणंही टाळतात. त्यामुळे महापारेषण, महानिर्मितीसाठी ज्याप्रमाणे GATE परीक्षेची कुठलीही अट नाही त्याप्रमाणे महावितरणनेही GATE परीक्षेची अट शिथिल करण्यासंदर्भात विचार करावा ही विनंती. @mieknathshinde @Dev_Fadnavis

MR
18
302
496
21.1K