Sabitlenmiş Tweet
Yogesh Thete
6K posts

Yogesh Thete
@ImYogesh61
अहं निजः परो वेति गणना लघु चेतसाम्। उदारचरितानां तु , वसुधैव कुटुम्बकम || || जय हिंद, जय भारत || Retweet and Likes are not Endorsements || #96k_Maratha
Nashik Katılım Temmuz 2016
1.8K Takip Edilen2.1K Takipçiler
Yogesh Thete retweetledi

@MeSiddheshRane डॉक्टर बोले की , ३-४ दिवस जळजळ वाटेल नंतर बर वाटेल….
MR

कॉर्पोरेट मध्ये काम करणाऱ्या YZ दादाला भाजपचा बंगाल मधील विजय हा पाकिस्तान वरील विजय वाटतोय. त्या YZ ने लक्षात घ्याव ममता ह्या बराच काळ भाजपच्या NDA मध्ये होत्या. इतकच काय भाजपच्या सरकार मध्ये मंत्री सुद्धा होत्या! त्यामुळे जुन्या मित्राला हरवल्याचा एवढाही आनंद बरा नव्हे!
बाकी ज्यांनी ज्यांनी भाजपच्या सुरवातीच्या काळात त्यांना मोठ केल आज भाजपने त्यांनाच साप बनून गिळलय. उदा उद्धव ठाकरे, ममता बनर्जी, नितीश कुमार इत्यादी.
#YZदादा
MR
Yogesh Thete retweetledi
Yogesh Thete retweetledi
Yogesh Thete retweetledi
Yogesh Thete retweetledi
Yogesh Thete retweetledi
Yogesh Thete retweetledi
Yogesh Thete retweetledi
Yogesh Thete retweetledi

आसामच्या जोहराट मध्ये राहुल गांधीचा निकटवर्तीय आणि मुख्यमंत्री पदाचा दावेदार गौरव गोगोई 23 हजार मतांनी पराभूत झाला.
@Dev_Fadnavis 💥🪷
MR
Yogesh Thete retweetledi

Yogesh Thete retweetledi

Yogesh Thete retweetledi

पश्चिम बंगाल में कमल खिल उठा है!
वर्ष 2026 के पश्चिम बंगाल विधानसभा चुनाव अविस्मरणीय रहेंगे। जनशक्ति की जीत हुई है और भाजपा के सुशासन की राजनीति को यहां के लोगों का भरपूर आशीर्वाद मिला है। इस ऐतिहासिक विजय के लिए बंगाल के अपने भाई-बहनों का हृदय से आभारी हूं।
जनता-जनार्दन ने भाजपा को अभूतपूर्व जनादेश दिया है। मैं उन्हें विश्वास दिलाता हूं कि हमारी पार्टी पश्चिम बंगाल के लोगों के सपनों और आकांक्षाओं को पूरा करने के लिए कोई कोर-कसर नहीं छोड़ेगी। हमारी डबल इंजन सरकार समाज के सभी वर्गों के लिए समान अवसर और सम्मान सुनिश्चित करेगी।
@BJP4Bengal
हिन्दी
Yogesh Thete retweetledi

Yogesh Thete retweetledi

Yogesh Thete retweetledi

हा विजय सहज मिळालेला नाही…प्रत्येक थेंब रक्ताचा साक्षीदार आहे!
जय भाजप! जय भारत!
हा विजय बंगाल मध्ये हुतात्मा झालेल्या ३०० कार्यकर्त्यांचा आहे!
हा विजय बंगाल मधील जनतेचा आहे!
हा विजय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी - केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाचा आहे!
हा विजय राष्ट्रप्रेमी विचारांचा आहे!
हा विजय शिवेंदूजी अधिकारी यांचा आहे!
सलग १५ वर्षे सतत कष्ट घेणारे नेतृत्व आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी भाजप वर विश्वास दाखवत १५ वर्षे संघर्ष करणारे कार्यकर्त्यांनी संकट कितीही आली पण न डगमगता एक संघ राहिले म्हणून आज शक्य झालं.
बंगाल मध्ये हुतात्मा झालेला कार्यकर्ता कधीच म्हणाला नाही, मला काय? काही ठिकाणी SM वर सल्ले देणारे आहेत.
निस्वार्थ पणे लढणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं मनपूवर्क अभिनंदन!

MR
Yogesh Thete retweetledi













