District Information Office, Latur

8.1K posts

District Information Office, Latur banner
District Information Office, Latur

District Information Office, Latur

@Infolatur

Official Twitter Handle of District Information Office, Directorate General Of Information & Public Relations, Government of Maharashtra, #Latur

Latur Katılım Temmuz 2015
67 Takip Edilen14.5K Takipçiler
District Information Office, Latur retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
📍 त्रिमूर्ती प्रांगण, मंत्रालय, मुंबई #थेटप्रसारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते टेक-लर्निंग वीक, टेकवारी प्रशिक्षणाचे उद्घाटन. #LIVE twitter.com/i/broadcasts/1…
MR
0
14
11
711
District Information Office, Latur retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
सोशल मीडियावर जातनिहाय जनगणनेसाठी व्हायरल होत असलेली castecensusindia ही वेबसाइट बनावट आहे. #FactCheck #DGIPRFactCheck त्यावर कोणतीही माहिती अपलोड करू नये, तसेच त्यावर उपलब्ध असलेल्या माहितीवर विश्वास ठेवू नये. जनगणनेसंदर्भातील अधिकृत माहितीसाठी censusindia.gov.in आणि se.census.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. #जनगणना२०२७ #Census2027 #IndiaCensus2027
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
1
18
30
1.7K
District Information Office, Latur retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
जनगणना २०२७ च्या अनुषंगाने सध्या सोशल मीडियावर एक अर्ज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो बनावट आणि अनधिकृत आहे. #FactCheck #DGIPRFactCheck जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यांतर्गत, नागरिकांनी खालील दोन अधिकृत माध्यमांतूनच ३३ अधिसूचित प्रश्नांची माहिती देणे आवश्यक आहे. १. स्व नोंदणी - नागरिक se.census.gov.in या संकेतस्थळावर माहिती भरू शकतात. फॉर्म सबमिट केल्यानंतर मिळालेला 'SE ID' त्यानंतर येणाऱ्या प्रगणक भेटीदरम्यान पडताळला जाईल. २. थेट माहिती देणे - दि. १६.०५.२६ ते १४.०६.२६ या कालावधीत आपल्या घरी येणाऱ्या अधिकृत प्रगणकांकडे प्रत्यक्ष माहिती देऊन नोंदणी करता येईल. सोशल मीडिया किंवा इतर प्लॅटफॉर्मवर फिरणाऱ्या कोणत्याही अनधिकृत अर्जांद्वारे, लिंकद्वारे किंवा अनोळखी व्यक्तींना आपली वैयक्तिक माहिती देऊ नका. #जनगणना२०२७ #Census2027 #SelfEnumeration #IndiaCensus2027
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
3
130
268
28.6K
District Information Office, Latur
📣 NEET (UG) 2026 परीक्षेसाठी लातूर जिल्हा प्रशासनाकडून नियंत्रण कक्ष कार्यान्वित! उद्या, ३ मे २०२६ रोजी होणाऱ्या NEET (UG) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. 📢 नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक : ९३५६४०४९२० #Latur
District Information Office, Latur tweet media
MR
0
2
2
279
District Information Office, Latur retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
📍 यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग #थेटप्रसारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील क्षमतावाढ अंतर्गत ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे लोकार्पण #LIVE twitter.com/i/broadcasts/1…
MR
1
13
7
519
District Information Office, Latur retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रध्वजवंदन व संचलन समारंभ 📍 मुंबई #थेटप्रसारण महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रध्वजवंदन व संचलन समारंभ #LIVE #महाराष्ट्रदिन x.com/i/broadcasts/1…
MR
2
14
20
1.4K
District Information Office, Latur retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा! मिसिंग लिंकमुळे भारतातील पहिला एक्सप्रेस-वे आता अधिक वेगवान आणि सुरक्षित. 🗓️शुक्रवार, दिनांक ०१ मे २०२६ वेळ : दुपारी १२:३० वाजता 📍स्थळ - मिसिंग लिंक वरील पूल क. १, खोपोली एक्झिटजवळ, यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग, जि. रायगड. #MumbaiPuneExpressway #MissingLink #MaharashtraDevelopment #MaharashtraMegaProject
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
2
18
38
2.5K
District Information Office, Latur retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी पोलीस दलाकडून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. #महाराष्ट्रदिन @Dev_Fadnavis
MAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet media
MR
1
17
29
967
District Information Office, Latur retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
#थेटप्रसारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्रवासियांना संबोधन #LIVE x.com/i/status/20500…
CMO Maharashtra@CMOMaharashtra

#LIVE | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्रवासियांना संबोधन @Dev_Fadnavis @ddsahyadrinews #Maharashtra #DevendraFadnavis #MaharashtraDay twitter.com/i/broadcasts/1…

MR
0
14
11
705
District Information Office, Latur
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच जिल्हा युवा पुरस्कार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, टॅलेंट सर्च परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना यावेळी प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. #महाराष्ट्रदिन #लातूर
District Information Office, Latur tweet media
MR
0
0
0
34
District Information Office, Latur
महाराष्ट्र स्थापना दिन कार्यक्रमास उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता आणि वीरपिता यांची पालकमंत्री श्री. भोसले यांनी भेट घेऊन त्यांचा सत्कार केला आणि महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. #महाराष्ट्रदिन #लातूर
District Information Office, Latur tweet media
MR
1
0
0
81
District Information Office, Latur
महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त बाभळगाव रोडवरील पोलीस मुख्यालय प्रांगणात पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन झाले. पालकमंत्र्यांनी यावेळी सर्व जिल्हावासीयांना महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. #Latur
District Information Office, Latur tweet media
MR
1
0
1
108
District Information Office, Latur retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा! प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा... महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #महाराष्ट्रदिन #कामगारदिन
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
3
12
51
897
District Information Office, Latur
पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते लातूर येथे नूतनीकृत सायबर पोलीस ठाणे इमारतीचे लोकार्पण ◾ ४६ नवनियुक्त पोलीस कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान ◾ २३ पोलीस ठाण्यांतर्गत 'QR कोड आधारित पेट्रोलिंग' उपक्रमाला सुरुवात #LaturPolice #CyberSecurity @LaturPolice
District Information Office, Latur tweet mediaDistrict Information Office, Latur tweet media
MR
0
1
6
195
District Information Office, Latur retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
राज्यातील #लाईव्ह मनोरंजन (Live Entertainment) क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंदर्भातील सर्वसमावेशक कार्यपद्धतीसह(एसओपी) संपूर्ण कार्यान्वयासाठी समन्वय संस्था (नोडल एजन्सी) म्हणून माहिती व जनसंपर्क महासंचालनालय कार्य करणार आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे. लाईव्ह इव्हेंट्स, कॉन्सर्ट आणि विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी लागणाऱ्या अनेक परवानग्या सुलभ करण्याच्या उद्देशाने “एक खिडकी सुविधा” (Single Window Clearance System) सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत कोणताही मोठा कार्यक्रम आयोजित करताना आयोजकांना पोलीस, अग्निशमन, वीज, महापालिका, महसूल, पर्यावरण आदी विविध विभागांकडून स्वतंत्र परवानग्या घ्याव्या लागतात. या प्रक्रियेत अधिकचा वेळ लागत असून अनेक प्रकारची कागदपत्रे लागत आहेत. वेळ आणि कागदपत्रांची संख्या कमी करून संपूर्ण प्रक्रियेत एकसूत्रता आणण्यात येणार आहे. या अनुषंगाने राज्यात प्रमाणित कार्यपद्धती (SOP) तयार करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी प्रधान सचिव (माहिती व जनसंपर्क) असणार असून, पोलीस, वाहतूक, महानगरपालिका, अग्निशमन, वीज, आरोग्य, पर्यावरण तसेच इतर संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी सदस्य असतील. सविस्तर वृत्त : mahasamvad.in/199322/ #Maharashtra #MahaDGIPR
MAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet media
MR
0
13
16
1.3K
District Information Office, Latur
‘जनगणना २०२७’ या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवा. आपली जबाबदारी पार पाडूया, जनगणनेत सहभागी होऊया! #Census2027 #जनगणना२०२७ #selfenumeration #IndiaCensus2027
MR
0
1
0
138