लातूर पोलीस-Latur police

2.7K posts

लातूर पोलीस-Latur police banner
लातूर पोलीस-Latur police

लातूर पोलीस-Latur police

@LaturPolice

लातूर पोलीसांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत संपर्क क्रमांक 112. महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन क्रमांक. 112/ 02382_242296

Latur, India Katılım Ocak 2016
71 Takip Edilen12.2K Takipçiler
लातूर पोलीस-Latur police
मोटारसायकल चोरी करून स्क्रॅप करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. ७ गुन्ह्यांचा उलगडाः १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त लातूर शहरातील गर्दीच्या ठिकाणांहून मोटारसायकली चोरी करून त्या स्क्रॅपमध्ये रूपांतरित करणाऱ्या टोळीचा गांधी चौक पोलिसांनी पर्दाफाश केला. लातूर पोलीस सदैव आपल्या सेवेत.
लातूर पोलीस-Latur police tweet media
MR
0
0
2
296
लातूर पोलीस-Latur police
औसा येथील 'अपघात रेड झोन'ची पोलीस अधीक्षकांकडून पाहणी ! तुळजापूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वारंवार घडणाऱ्या अपघातांची दखल घेत लातूर पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी घटनास्थळाची पाहणी करून संबंधितांना उपाययोजनांचे निर्देश त्यांनी दिले. लातूर पोलीस सदैव आपल्या सेवेत !
लातूर पोलीस-Latur police tweet media
MR
0
0
3
258
लातूर पोलीस-Latur police
आज रंगपंचमी, लातूर पोलिसांचा कडक बंदोबस्त... पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. लातूर पोलीस सदैव आपल्या सेवेत ! #LaturPolice #CrimeFreeSociety #festival #ShivJayanti2026 #ramadan2026 #dahihandi2026
लातूर पोलीस-Latur police tweet mediaलातूर पोलीस-Latur police tweet media
MR
1
2
4
237
लातूर पोलीस-Latur police
वाहन कौशल्य चाचणीकरीता गैरहजर उमेदवारांकरीता सुचना.. गैरहजर/अनुपस्थित उमेदवारांना याव्दारे सुचित करण्यात येते की, आपणास या आस्थापनेवरील चालक पोलीस शिपाई भरती २०२४-२०२५" वाहन कौशल्य चाचणी " करीता दि.०७.०३.२०२६ रोजी एक वेळेस अंतिम व शेवटची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
लातूर पोलीस-Latur police tweet media
MR
0
0
1
291
लातूर पोलीस-Latur police
लातूर जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२४-२०२५ लेखी परीक्षेसाठी व कौशल्य चाचणी करीता पात्र उमदेवार -: उमेदवारांना महत्वाची सूचना :- लातूर पोलीस सदैव आपल्या सेवेत ! #LaturPolice #policebharti2026 #MaharashtraCyber #CMOMaharashtra
लातूर पोलीस-Latur police tweet media
MR
1
0
4
250
लातूर पोलीस-Latur police
सराईत झोपडपट्टी गुंड एक वर्षासाठी स्थानबद्ध. छत्रपती संभाजीनगरच्या हसूल मध्यवर्ती कारागृहात केली रवानगी.. लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, नागरिकांना सुरक्षितता उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पोलीस दलाकडून कारवाई. लातूर पोलीस सदैव आपल्या सेवेत ! #LaturPolice
लातूर पोलीस-Latur police tweet mediaलातूर पोलीस-Latur police tweet mediaलातूर पोलीस-Latur police tweet mediaलातूर पोलीस-Latur police tweet media
MR
0
0
7
353
लातूर पोलीस-Latur police retweetledi
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या माय मराठीचा गोडवा कायम टिकून रहावा, याच सदिच्छा! प्रसिद्ध कवी, नाटककार आणि कथाकार कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. #मराठी_भाषा_गौरव_दिन
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet media
MR
16
94
669
11.4K
लातूर पोलीस-Latur police
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध : जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.अमोल तांबे यांची ट्युशन एरिया भेटीदरम्यान वेणूताई गर्ल्स हॉस्टेलला भेट; ट्युशन परिसरातील अडचणी जाणून घेत दिले तात्काळ उपाययोजनेचे आदेश. लातूर पोलीस सदैव आपल्या सेवेत ! #CrimeFreeSociety
लातूर पोलीस-Latur police tweet mediaलातूर पोलीस-Latur police tweet mediaलातूर पोलीस-Latur police tweet mediaलातूर पोलीस-Latur police tweet media
MR
0
0
4
221
लातूर पोलीस-Latur police
घरफोडीचा गुन्हा अवघ्या तीन तासांत उघड; दागिने हस्तगत..आईच्या घराचा कडी-कोंडा तोडून ९ तोळे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या मुलास पोलिसांनी तीन तासात ताब्यात घेत दागिने हस्तगत केले.अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे लातूर ग्रामीण ची कारवाई.
लातूर पोलीस-Latur police tweet mediaलातूर पोलीस-Latur police tweet media
MR
0
0
2
217
लातूर पोलीस-Latur police
"शेतीच्या वादातून लहान भावाकडून मोठ्याचा खून." पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे निर्देशांवर व मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या व कासारशिरसी पोलिसांनी या खुनाचा छडा लावला. लातूर पोलीस सदैव आपल्या सेवेत ! #LaturPolice #CrimeFreeSociety
लातूर पोलीस-Latur police tweet mediaलातूर पोलीस-Latur police tweet mediaलातूर पोलीस-Latur police tweet mediaलातूर पोलीस-Latur police tweet media
MR
0
0
3
365
लातूर पोलीस-Latur police
"मानवता हीच ईश्वरसेवा" #राष्ट्रसंत गाडगे महाराज राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र विचारांना आणि समाजसेवेच्या कार्याला लातूर पोलीस दलाकडून विनम्र अभिवादन. लातूर पोलीस सदैव आपल्या सेवेत ! #LaturPolice #गाडगेमहाराज #CrimeFreeSociety #festival
लातूर पोलीस-Latur police tweet media
MR
0
0
1
133
लातूर पोलीस-Latur police
ट्युशन एरियात लातूर पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन.. मोटार वाहन कायद्याच्या ८६ केसेस दाखल; ७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई. पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांच्या आदेशाने लातूर पोलिसांकडून सातत्याने विशेष मोहिमा राबविल्या जात आहे. लातूर पोलीस सदैव आपल्या सेवेत ! #CrimeFreeSociety
लातूर पोलीस-Latur police tweet mediaलातूर पोलीस-Latur police tweet mediaलातूर पोलीस-Latur police tweet media
MR
0
1
7
260
लातूर पोलीस-Latur police
गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रणासाठी पोलिसांचा "प्रतिबंधक कक्ष" स्थापन ! लातूर पोलीस सदैव आपल्या सेवेत ! #LaturPolice #CrimeFreeSociety #festival #ShivJayanti2026 #ramadan2026 #dahihandi2026 #cyberawareness #onlinefraud #MaharashtraCyber #CMOMaharashtra
लातूर पोलीस-Latur police tweet mediaलातूर पोलीस-Latur police tweet mediaलातूर पोलीस-Latur police tweet mediaलातूर पोलीस-Latur police tweet media
MR
0
0
3
167
लातूर पोलीस-Latur police
दहावीच्या परीक्षेसाठी कडक लातूर पोलीसचा बंदोबस्त. परीक्षा केंद्रांवर अपर पोलीस अधीक्षकांच्या भेटी.कॉपीमुक्त व तणावरहित वातावरणासाठी उपाययोजना.परीक्षा काळात वाहतुकीचे योग्य नियोजन करून विद्यार्थ्यांना वेळेत केंद्रावर पोहोचता यावे यासाठीही विशेष काळजी घेतली जात आहे. #exams #SSC
लातूर पोलीस-Latur police tweet media
MR
0
0
4
180
लातूर पोलीस-Latur police
६१ बुलेटच्या सायलेन्सरवर पोलिसांचा रोडरोलर.. बुलेटस्वारांच्या सायलेन्सरवर लातूर पोलिसांची कारवाई.. ध्वनीप्रदूषणाला आळा बसण्यास मदत होणार. लातूर पोलीस सदैव आपल्या सेवेत ! #LaturPolice #CrimeFreeSociety #festival #ShivJayanti2026 #ramadan2026 #dahihandi2026 #cybersecurity
MR
0
1
13
379
लातूर पोलीस-Latur police
६१ बुलेटच्या सायलेन्सरवर पोलिसांचा रोडरोलर. बुलेटस्वारांच्या सायलेन्सरवर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशावरून लातूर पोलिसांची कारवाई.. ध्वनीप्रदूषणाला आळा बसण्यास मदत होणार. लातूर पोलीस सदैव आपल्या सेवेत ! #latur
लातूर पोलीस-Latur police tweet media
MR
1
0
3
273
लातूर पोलीस-Latur police
"बनावट चोरीचा बनाव. LCB ची स्मार्ट चाल!" ६ लाखांच्या अपहार प्रकरणी आरोपी अटकेत; संगनमताने बनावट चोरीचा बनाव उघड पोलीस अधीक्षक अमोल तांबे, Ad.SP मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात PI सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. लातूर पोलीस सदैव आपल्या सेवेत !
लातूर पोलीस-Latur police tweet media
MR
0
0
7
342