Janaseva Samiti, Vile Parle
33 posts


शिव शाहीर गौरव गीत
संपूर्ण गीत ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
youtu.be/is0AhqIYP-s

YouTube
MR

स्वा. सावरकरांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक ज्ञात-अज्ञात असणारे पैलू, शतपैलू सावरकर या कार्यक्रमातून आपल्याला उलगडून दाखवणार आहेत प्रसिद्ध व्याख्याते आणि स्वा सारकरकर अभ्यासक, डॉ. गिरीश पिंपळे
youtube.com/c/JanasevaSami…

MR

वारसा महाराष्ट्राच्या युद्धकलेचा ह्या कार्यक्रमाची झलक पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
youtu.be/eUyEkegNpTU
#war_art #jss_vp #maharashtra #yudhhkala #vaarasa

YouTube

MR

जनसेवा समिती, विलेपारले
स्वर्गीय गुरुवर्य निनादराव बेडेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त...
महाराजांच्या अपरिचित पैलूंचा अभ्यासपूर्ण आढावा...
#परकीयांच्या_नजरेतून_छत्रपती_शिवाजी_महाराज
#shivajimaharaj #itihas #janasevasamiti #jssvp pic.twitter.com/TtS1aAfljj

MR
Janaseva Samiti, Vile Parle retweetledi

सस्नेह निमंत्रण!
कोकणच्या वैभवाची सचित्र सफर..
रविवार, दि 18 एप्रिल सायं ठीक 6 वा
सहभागी होण्यासाठी या लिंकवर क्लिक करा...
facebook.com/Janaseva-Samit…

MR
Janaseva Samiti, Vile Parle retweetledi

*जनसेवा समिती,विलेपारले*
गुढीपाडवा आणि संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त..
*त्रिवेणी*- किस्से,गप्पा आणि गाणी
ऑनलाइन सेशन, मंगळवार दि 13 एप्रिल सायं ठीक 6 वा
या लिंकवर क्लिक करा आणि सहभागी व्हा..
facebook.com/Janaseva-Samit…
तपशील सोबत जोडलेल्या पोस्टरमध्ये आहेत.

MR
Janaseva Samiti, Vile Parle retweetledi

जनसेवा समिती, विलेपारले
आयोजित करीत आहे..
सूर्यमालेतील ग्रहांच्या उपग्रहांच्या अद्भुत विश्वाचा खगोलीय वेध..
#ग्रहांचे_उपग्रह
रविवार, दि 11 एप्रिल 2021,सायं ठीक 6 वा
वक्ते-सुप्रसिद्ध खगोलअभ्यासक,श्री आनंद घैसास
सहभागी होण्यासाठी या लिंकवर क्लिक करा facebook.com/Janaseva-Samit…

MR

करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि सध्याची लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती यांच्या पार्श्वभूमीवर आपण प्रत्येकाने संतुलीत आणि योग्य आहार घेऊन आपली प्रतिकारशक्ती कशी वाढवता येईल यासंदर्भातील अत्यन्त उपयुक्त मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ आपण सर्वांनी आवर्जून पाहा.
youtu.be/pUf0Cqa8slo

YouTube
MR
Janaseva Samiti, Vile Parle retweetledi

सस्नेह निमंत्रण.. सोमवार दि 29 मार्च सायं ठीक 6 वा खालील लिंकवर क्लिक करून सहभागी व्हा... facebook.com/Janaseva-Samit…

MR

आपल्या संस्थेच्या विविध उपक्रमांची एक धावती झलक मिळावी या हेतूने आपल्या युट्युब चॅनेलवर शेअर केलेल्या *जनसेवा समिती गीताची* लिंक आपल्या माहितीसाठी देत आहे..
त्यावर क्लिक करा, लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा 🙏🙏
youtu.be/N-Fxw69tymU

YouTube
MR

*जनसेवा समिती, विलेपारले*
मंडळी,
आज दि 18 मार्च 2021. आपल्या संस्थेच्या स्थापनेला आज 33 वर्षे पूर्ण झाली.
संस्थेच्या सर्व कार्यकर्ते, हितचिंतक, मित्र-परिवार यांना संस्थेच्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा*💐💐💐
#JSS_2021
MR

Janaseva Samiti, Vile Parle retweetledi
Janaseva Samiti, Vile Parle retweetledi

#जनसेवा समिती, विलेपारले
ऑनलाइन सेशन क्र 36
#कोणार्कचे सूर्यमंदिर-
शिल्पकलेचा अद्भुत वारसा!
वक्ते- श्री आशुतोष बापट
रविवार, दि 6 डिसेम्बर 2020,
सायं ठीक 6 वा
सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
facebook.com/Janaseva-Samit…

MR

येत्या रविवार, दि 22 नोव्हेम्बर 2020 रोजी सायंकाळी ठीक 7 वा आयोजलेल्या लाईव्ह ऑनलाइन सेशनमध्ये सहयाद्रीच्या पाषाणांच्या कोंदणात दडलेल्या या रत्न-स्फटिकांच्या अद्भुत आणि विस्मयकारी सृष्टीचा आपण वेध घेणार आहोत.
facebook.com/Janaseva-Samit…

MR

Janaseva Samiti, Vile Parle is organising an informative program on a topic of immense importance which an every Indian national should be aware of..
*Migrants and Refugees*
On Sunday, 1st November 2020 at 6 pm sharp.
Do join us on following link
facebook.com/Janaseva-Samit…
English

तरुणांना दुर्गभ्रमंतीचे वेड लावणारे गो नी दांडेकर हे समस्त दुर्गभटक्यांचे आद्यगुरूच होत!
गोनीदांचा सहवास ज्यांना लाभला ते श्री रवींद्र अभ्यंकर,आपल्याला गोनीदाच्या बरोबर केलेल्या भ्रमंतीमधून आलेले असंख्य अनुभव आणि किस्से ते उलगडून सांगणार आहेत.
facebook.com/Janaseva-Samit…

MR




