Parag Limaye
46 posts

Parag Limaye
@ParagLimaye1
I love History, Trekking and Astronomy. I am an author of 2 books and has delivered several lectures on Chatrapati Shivaji Maharaj.
Katılım Ağustos 2020
128 Takip Edilen87 Takipçiler
Parag Limaye retweetledi

LIVE | Media interaction in #Mumbai twitter.com/i/broadcasts/1…
English

प्रतीक्षा संपली...ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊया…!
प्रवाशांसाठी #पुणेमेट्रो ची सेवा ६ मार्च २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपासून सुरु !
दरपत्रक जाणून घ्या, तुमच्या स्वप्नाचा प्रत्यक्षात अनुभव घ्या.
#AaliApliMetro #DreamComingTrue #DhavnaarApliMetro #WeAreReady

MR
Parag Limaye retweetledi

सस्नेह निमंत्रण!!
शतपैलू सावरकर!
रविवार, दि 30 मे सायं ठीक 6 वा
वक्ते- डॉ गिरीश पिंपळे
youtu.be/hq_gepNh1kw

YouTube
MR

#जनसेवा_समिती_विलेपारले
सनेह निमंत्रण!
#शतपैलू_सावरकर
रविवार, दि 30 मे ; सायं ठीक 6 वा
व्याख्याते- डॉ गिरीश पिंपळे
कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी या लिंकवर क्लिक करा..
youtube.com/c/JanasevaSami…

MR

मनाचे मॅनेजमेंट
सादरकर्ते- सुप्रसिद्ध कॉर्पोरेट कीर्तनकार, श्री समीर लिमये
रविवार, दि 23 मे सायं ठीक 6 वा youtu.be/TxA8yFLSvjs

YouTube
MR
Parag Limaye retweetledi

वारसा महाराष्ट्राच्या युद्धकलेचा ह्या कार्यक्रमाची झलक पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
youtu.be/eUyEkegNpTU
#war_art #jss_vp #maharashtra #yudhhkala #vaarasa

YouTube

MR

#वारसा_महाराष्ट्राच्या_युद्धकलेचा-
ओळख शिवकालीन मर्दानी खेळांची!
रविवार, दि 16 मे सायं ठीक 6 वा
मार्गदर्शन- श्री प्रणय शेलार, शिवगर्जना प्रतिष्ठान
सहभागी होण्यासाठी या लिंकवर क्लिक करा..
facebook.com/Janaseva-Samit…

MR

जनसेवा समिती, विलेपारले
स्वर्गीय गुरुवर्य निनादराव बेडेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त...
महाराजांच्या अपरिचित पैलूंचा अभ्यासपूर्ण आढावा...
#परकीयांच्या_नजरेतून_छत्रपती_शिवाजी_महाराज
वक्ते- इतिहास अभ्यासक आणि लेखक, श्री रोहित पवार
रविवार, दि 9 मे सायं ठीक 6 वा
facebook.com/Janaseva-Samit…

MR

सस्नेह निमंत्रण!
कोकणच्या वैभवाची सचित्र सफर..
रविवार, दि 18 एप्रिल सायं ठीक 6 वा
सहभागी होण्यासाठी या लिंकवर क्लिक करा...
facebook.com/Janaseva-Samit…

MR

*जनसेवा समिती,विलेपारले*
गुढीपाडवा आणि संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त..
*त्रिवेणी*- किस्से,गप्पा आणि गाणी
ऑनलाइन सेशन, मंगळवार दि 13 एप्रिल सायं ठीक 6 वा
या लिंकवर क्लिक करा आणि सहभागी व्हा..
facebook.com/Janaseva-Samit…
तपशील सोबत जोडलेल्या पोस्टरमध्ये आहेत.

MR

जनसेवा समिती, विलेपारले
आयोजित करीत आहे..
सूर्यमालेतील ग्रहांच्या उपग्रहांच्या अद्भुत विश्वाचा खगोलीय वेध..
#ग्रहांचे_उपग्रह
रविवार, दि 11 एप्रिल 2021,सायं ठीक 6 वा
वक्ते-सुप्रसिद्ध खगोलअभ्यासक,श्री आनंद घैसास
सहभागी होण्यासाठी या लिंकवर क्लिक करा facebook.com/Janaseva-Samit…

MR
Parag Limaye retweetledi

करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि सध्याची लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती यांच्या पार्श्वभूमीवर आपण प्रत्येकाने संतुलीत आणि योग्य आहार घेऊन आपली प्रतिकारशक्ती कशी वाढवता येईल यासंदर्भातील अत्यन्त उपयुक्त मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ आपण सर्वांनी आवर्जून पाहा.
youtu.be/pUf0Cqa8slo

YouTube
MR

सस्नेह निमंत्रण.. सोमवार दि 29 मार्च सायं ठीक 6 वा खालील लिंकवर क्लिक करून सहभागी व्हा... facebook.com/Janaseva-Samit…

MR
Parag Limaye retweetledi

*जनसेवा समिती, विलेपारले*
मंडळी,
आज दि 18 मार्च 2021. आपल्या संस्थेच्या स्थापनेला आज 33 वर्षे पूर्ण झाली.
संस्थेच्या सर्व कार्यकर्ते, हितचिंतक, मित्र-परिवार यांना संस्थेच्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा*💐💐💐
#JSS_2021
MR
Parag Limaye retweetledi



