Jay Thakur

1.1K posts

Jay Thakur

Jay Thakur

@JayThakurSpaeks

समाजात वावरत असताना अनेक विविध अडचणीचा सामना सामान्य माणसांना करावा लागतो त्यासाठी ट्विटर ला व्यासपीठ म्हणून त्याबद्दल जनजागृती करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न

Katılım Eylül 2018
77 Takip Edilen67 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Jay Thakur
Jay Thakur@JayThakurSpaeks·
प्रगत महाराष्ट्रात शिक्षक अप्रगत नका राहुदेऊ सर्व परिक्षांमधून आपल्या पूर्ण योग्यतेने शिक्षक महाराष्ट्राला लाभले। त्यांना #शिक्षणसेवक_रद्द करून न्यायभूमिका घ्या व प्रगत करून त्यांचा मान राखा @AjitPawarSpeaks @supriya_sule @PawarSpeaks
MR
1
84
76
0
Jay Thakur retweetledi
sandeepkambleofficial
sandeepkambleofficial@kamblesandeep12·
नियुक्त्या किती मिळणार.??? की 2017 च्या भरतीसारख ही पण भरती अर्धवट राहणार.?? येणारा काळच सांगेल ,मात्र यात जे युवकांची दिशाभूल होत आहे त्याला जबाबदार असणार सरकार वेळीच जागे नाही झालं तर संतप्त झालेल्या बेरोजगार गुणवत्ताधारकांच्या खुप मोठ्या रोषाला समोर जावं लागणार ...!
MR
0
30
33
416
Jay Thakur retweetledi
sandeepkambleofficial
sandeepkambleofficial@kamblesandeep12·
पूर्वी राजकीय नेते मंडळी आश्वासनाची खैरात देण्यात मश्गुल होते असताना त्यात भर टाकावी म्हणून राज्याचे शिक्षण आयुक्त @surmayu साहेबांनीही माघे राहिले नाहीत आणि सर्व राजकीय नेत्यांना माघे टाकून #शिक्षकभरती_34000 करण्याची डरकाळी फोडले...! प्रतक्ष जाहिरात किती???
sandeepkambleofficial tweet media
MR
1
52
54
716
Jay Thakur retweetledi
sandeepkambleofficial
sandeepkambleofficial@kamblesandeep12·
जुन्या भरतीच घोंगड भिजत पडलेलं असताना राज्यात नव्याने #TAIT परीक्षा विना जाहिरात देता संपली आणि आता हवेत गोळीबार सुरू आहे,30k हजार पदे भरणार म्हणून सरकारकडून दुसऱ्यांदा जाहिरातबाजी सुरू झाली मात्र प्रतक्ष नियुक्त्या किती जणांना मिळणार न संगलेलं बर! @dvkesarkar @mieknathshinde
sandeepkambleofficial tweet media
MR
2
45
43
783
Jay Thakur retweetledi
sandeepkambleofficial
sandeepkambleofficial@kamblesandeep12·
2017 ला #शिक्षकभरतीची शासनाकडून 18000 पदाची जाहिरातबाजी करण्यात आली.!प्रतक्ष 12 हजार पदाची जाहिरात आली त्यापैकी 6800 ना नियुक्त्या देण्यात आले तर अर्धी भरती अपूर्णच आहे .@TawdeVinod @VarshaEGaikwad आणि @ShelarAshish हे शिक्षणमंत्री होऊन गेले पण भरती तिथेच रखडली..!
sandeepkambleofficial tweet media
MR
10
84
92
3.1K
Jay Thakur retweetledi
sandeepkambleofficial
sandeepkambleofficial@kamblesandeep12·
मुखेड मतदारसंघाचे आमदार तुषार गोविंदरावजी राठोड साहेब व नांदेडचे पूर्व तर आता नागपूरचे जिल्हाधिकारी #विपीनजी इटनकर साहेब यांची भेट.💖 @DrTusharRathod1 @drvipinitankar @abhijitraut10 @AbhiPawarBJP
sandeepkambleofficial tweet media
MR
1
2
14
330
Jay Thakur retweetledi
sandeepkambleofficial
sandeepkambleofficial@kamblesandeep12·
नवनिर्वाचित पदवीधर आमदार व भविष्यातील राज्याचा अश्वासक चेहरा,अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेल्या @satyajeettambe दादा यांची भेट...🥰 भविष्यात मिळून काम करू शब्द...! @mieknathshinde
sandeepkambleofficial tweet mediasandeepkambleofficial tweet media
MR
3
5
53
1.5K
Jay Thakur retweetledi
Ranvijay Singh
Ranvijay Singh@ranvijaylive·
सफेद कपड़े वाले महाराष्ट्र के मुख्यमंत्री हैं
हिन्दी
1.3K
3.9K
20.3K
2M
Jay Thakur
Jay Thakur@JayThakurSpaeks·
ठाण्यातल्या लेकिकडे मदतीचा नको पण तिच्या परिस्थितीला हकाची मदत देता आली तर उपकार होतील @CMOMaharashtra साहेब.
MR
0
0
0
0
Jay Thakur
Jay Thakur@JayThakurSpaeks·
साहेब नवनियुक्त शिक्षण सेवक उपाशी पण झोपतात याच भान ठेवून सहानुभूतीपूर्वक निर्णय घायवा ही नम्र विनंती। अपेक्षा करितो की आपण काही प्रतिक्रिया द्याल।। धन्यवाद।।
MR
0
5
6
0
Jay Thakur
Jay Thakur@JayThakurSpaeks·
/परिवरतील लहान थोरांचे आशीर्वादलाभ पण होईल। साहेब जरा विचार करून बघा 6 हजार रु एवढे मानधन भेटत असेल तर कुटुंबातील लोक कसे जगत असतील. आपणास प्रत्येक स्तरावर एवढी निवेदन देऊनही आपण लक्ष घालत नाहीत तेव्हा आई शपथ आपसूकच तोंडातून नेत्यांन विरोधात सरकार विरोधात लै शा-श्राप निघतो
MR
1
4
5
0
Jay Thakur
Jay Thakur@JayThakurSpaeks·
मा.मंत्री महोदय @mrhasanmushrif जी आपण ह्या निर्णयाप्रमाणेच #शिक्षणसेवक नावाची जुनी परंपरा झुगाराल का? आणि शिक्षकांना नाही वेतनश्रेणी निदान #मानधन_वाढ देण्याचा निर्णय घ्याल ही ओएक्षा आहे तर हा कलंक पुसल्यास @supriya_sule च नाही तर सर्वच शिक्षणसेवक आपले अभिनंदन करतील व अनेक कुटुंब
Hasan Mushrif@mrhasanmushrif

आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारसाहेब यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सिल्वर ओक या निवासस्थानी मी पोहोचताच, खासदार सुप्रियाताई सुळे यांनी कौतुक व अभिनंदनही केले. ग्रामविकास विभागाने विधवा कुप्रथा बंद करण्यासंदर्भात काढलेल्या महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाचाही

MR
1
10
11
0